ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी.
कॅमेरामन मन्या फेणे के साथ गवि, ठाणे से..
देखते रहिये आप तक..In reply to वा! by पैसा
मुख्य सेलेब्रिटी रामदासकाका, सर्वसाक्षी आणि विजुभाऊ पोचले आहेत..
नंदन, खास उपस्थिती.. हेही हजर झाले आहेत.In reply to गुड! by परिकथेतील राजकुमार
क्रिस्पी चीज बॉल्स.. आफ्रिकानो फिश आणि अन्य चमचमीत स्नॅक्सनी आनंदसोहळ्याची सुरुवात..
पंधरा मिपाकर आत्तापर्यंत जमा.
क्लिंटन आला..

In reply to क्रिस्पी चीज बॉल्स.. by गवि
In reply to क्रिस्पी चीज बॉल्स.. by गवि
In reply to चला, आधी ईनोचें बॉक्स आणून by यकु
In reply to हेच म्हणतोय. बॉक्स तर आता by प्रचेतस
याची गरज भासली.
मोहितो.. विमें..
रामदासकाकांनी प्रत्येकाला एकेक खास पुस्तक भेट दिलंय..
अगदी प्रत्येकाची आवडनिवड ओळखून...
नंदनला सगळ्यांनी आपल्या स्वाक्षर्या करुन ग्रंथ सप्रेम भेट दिला..

In reply to मोहितो.. by गवि
In reply to चायला माहिती असते तर एक by जयंत कुलकर्णी
In reply to मस्तं छायाचित्रं आणि वृत्तांत्त. by प्रभाकर पेठकर
In reply to तुम्ही फक्त तारिख कळवा by सर्वसाक्षी

In reply to कॅप्टन जॅक स्पॅरो शिस्तीत रे by यकु
In reply to या पॉप टेट्सच्या वेटर्सचा by गवि
In reply to हलकेच घ्यावे. by प्रभाकर पेठकर
In reply to सही धमाल चालुये... अब आप कइसा by जोशी 'ले'
अब आप कइसा महसुस कर रहे होअसेच म्हणतो =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =)) =))
In reply to भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा by गवि
फोटोमागे प्रासदादासारख्या निर्व्यसनी माणसाची केवळ बदनामी एवढा एकच उद्देश आहे..ही: ही: ही: गुरु प्रास यांना समव्यसनी अड्ड्यात सामील करुन घेण्यासाठी आग्रह जरा कमी पडतोय का गवि ;-) की त्यांनी 'प्रासप्रतिज्ञा' केलीय :p
In reply to सर्व फोटो भन्नाट!!! ऐसा लाईव्ह कट्टा एकमेव ;-) by यकु
पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ एखादी गझल म्हणताना तान घेत असतानाच्या पोजमध्ये आहेत,गझल कोणती होती .अहो यकु.. ती गझल म्हणतानच्या तानेची पोझ नाहीये.. पिझ्झ्याचा तुकडा तोंडात घालण्याची पोझ आहे.. नीट पहा.. चर्मचक्षूंनी नव्हे.... उघडा तुमचा अंतश्चक्षू.. ;)
In reply to पहिल्या फोटोमध्ये गवि अंमळ by गवि
In reply to भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा by गवि
In reply to अरेरेरे! क्लिंटन असा अंग by अन्या दातार
सत्कारमूर्ती नंदनशेठ कुठे आहेत नेमके?? त्यांचे दर्शन घडवा नाhttp://misalpav.com/node/21529#comment-392782 यातील शेवटच्या फोटोत उजवीकडचा नंदन !!!
रच्याकने, मॉलमध्ये दिवे दिसत आहेत. पॉप टेट्समध्ये ग्रीन अवर्स चालू आहेत का? प्रकाशाची कमतरता दिसत आहे म्हणून विचारतोय.दिवे मंद लावले तर बिल कमी लावणार असे म्हणाले ते, म्हणून आम्ही आमच्या टेबलावरचे दिवे बंद केले. ;-)
In reply to भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा by गवि
In reply to भलाथोरला पेशावरी चिकन पिझ्झा by गवि
In reply to सांभाळा... by प्रभाकर पेठकर
In reply to बर झालं हे जाहिर केलत ते.. by सर्वसाक्षी
In reply to @#*&^@#*&^ by गणपा
In reply to अरे गविना बघायचय मला ह्या by जेनी...
In reply to अरे गविना बघायचय मला ह्या by जेनी...
In reply to जो सगळ्यात वाळलेला प्राणी by गणपा
In reply to इथे बरेच वाळलेले जिव दिसताय्त by जेनी...
In reply to गणपा भौ... काय राव by लॉरी टांगटूंगकर
In reply to न वाळलेला हिरवा शर्ट घालुन by जेनी...
In reply to थांबलाय का कार्यक्रम ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पॉप टेट्समधून बाहेर पडल्याला by गवि
In reply to वेगळेपणा by चौकटराजा
तर ते एम आर आय च्या मशीनमधे कसे जावू शकले ?कसेबसेच जाऊ शकले म्हणून तर एवढे टरकले ना... ;)
In reply to सगळ्यात अफलातुन होती ती by जेनी...
In reply to पण भारतात आल्यानंतर मिपाचा एकतरि कट्टा अट्टेंड करण्याची इच्छा by चिंतामणी
In reply to शक्यता चांगली आहे काका ...पण by जेनी...
पराषेटनी रात्री कामातून सवड मिळताच आवर्जून दूरध्वनीद्वारे कट्ट्याला शुभेच्छा दिल्या आणि खास वृत्तांत घेतला.. त्यामुळे कट्ट्याला अजून एक वेगळेपण प्राप्त झाले..
In reply to लॅपटॉपची बॅटरी संपणे या by गवि
In reply to तीन नंबरचा फोटो पुन्हा टाकून by संजय क्षीरसागर
In reply to गंडवागंडवी.. हॅ हॅ... by गवि
In reply to धन्यवाद मिपाकर....कालचा कट्टा by मी कस्तुरी
In reply to (No subject) by मी कस्तुरी
वा!