मजेदार आय.डी
लेखनप्रकार
आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/20732
आपल्या अंतरजालीयं अंतरमनात अनेक आय.डी. भेटतात.असेच आमच्या एका अंतर जालीय ताय.डी ने आंम्हाला काही जुने आय.डी/डु.आय.डी सांगितले होते...
ओळखा बरे...
१)डु-मॅन डू-मॅनी...नक्की खर्या,किती जणी..?
२)इवलासा धागा त्याला प्रतिक्रीया अपार
३)वरुन पाहिलं तर नुसताच शिमगा,खालुन पाहिलं तर नाडिचा लेंगा,या बोअरिंगचे नाव काय सांगा..?
तुमच्या अंतरमनातले आय.डी.पण सांगा...पण थांबा...हे वरचे खरे का..? ;-)
वाचने
4902
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वरुन
In reply to वरुन by चिरोटा
वरुन पाहिलं तर चिरोटाखालुन
(No subject)
In reply to (No subject) by चिंतामणी
(No subject)
माझाच आय.डी सगळ्यात मजेदार
In reply to माझाच आय.डी सगळ्यात मजेदार by पुण्याचे वटवाघूळ
कुठला
कुछ जम्या नही... :(
In reply to कुछ जम्या नही... :( by सोत्रि
अरेरे
In reply to कुछ जम्या नही... :( by सोत्रि
बहुदा पिठ नीट आंबलं
वपाडाव (उर्दूसारखे वाचा) शुचि
वपाडाव (उर्दूसारखे वाचा) शुचि
In reply to वपाडाव (उर्दूसारखे वाचा) शुचि by डॉ.श्रीराम दिवटे
स्पा - स्पा (सर्व काही मऊ मुलायम)
In reply to स्पा - स्पा (सर्व काही मऊ मुलायम) by मोदक
फुटलो, खपलो, वारलो !!!!