नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.
तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.
नावडतीच्या स्वयंपाकातील मीठासारखा पदार्थ, जो तयार होण्यात नावडतीचा अजिबात संबंध नसतो, तरीही तिला बोल लावायला ते कारण सोईचे जाते म्हणून वापरले जाते. म्हणीत निदान पदार्थाची चव घेऊन म्हटले जाते असे सूचित होते. नाडी ग्रंथाबाबत (नावडतीच्या) कथनांची (चव) अनुभव घ्यायची तसदी न घेता नाडीतील संकल्पनांचे ‘मीठ अळणी’ म्हणून संभावना करताना पाहून ती म्हण अन्य कारणांना देखील कशी चपखल लागू पडते याचा प्रत्यय येतो.
नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी करायचे घाटत आहे. इच्छुकांनी सहभागी व्हायला काय हरकत आहे. निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.
वाचने
9060
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
भविष्या विषयी उत्तरे...
:)
In reply to भविष्या विषयी उत्तरे... by अशोक पतिल
शुभेच्छा...!!! :)
अरे कोण आहे रे तिकडे?
In reply to शुभेच्छा...!!! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे
In reply to शुभेच्छा...!!! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नावडती
नावडतीला आवडती करायची कार्यशाळा
In reply to नावडती by तिमा
मान्य
In reply to नावडतीला आवडती करायची कार्यशाळा by शशिकांत ओक
आयुष्यात मला असे काही अनुभव
In reply to मान्य by तिमा
नाडीग्रंथांवरील कार्यशाळा
In reply to मान्य by तिमा
धंदा
In reply to नाडीग्रंथांवरील कार्यशाळा by शशिकांत ओक
ओ मोडक गुर्जी!
In reply to धंदा by श्रावण मोडक
आवरा....!
In reply to ओ मोडक गुर्जी! by Nile
ही कार्यशाळा ज्यांना नाडी
In reply to धंदा by श्रावण मोडक
वा! वा! चान!! चान!!
शिळ्या कढीला उत
का लाजता
In reply to शिळ्या कढीला उत by नंदू
तर मग तिचा अनुभव पिऊन घ्यायला
In reply to का लाजता by शशिकांत ओक
रा-वन पाहीलात काय ? कसा वाटला
मी रा वन पाहिला. आपण नाडीवरचा शो चेतनना दाखवलात काय़
In reply to रा-वन पाहीलात काय ? कसा वाटला by आत्मशून्य
तूम्हाला कोण जिंकलेल आवडेल
In reply to मी रा वन पाहिला. आपण नाडीवरचा शो चेतनना दाखवलात काय़ by शशिकांत ओक
माझा इथे काय संबंध
In reply to मी रा वन पाहिला. आपण नाडीवरचा शो चेतनना दाखवलात काय़ by शशिकांत ओक
अपेक्षीत अनपेक्षीत
In reply to माझा इथे काय संबंध by चेतन सुभाष गुगळे
हुंडा
नावडती कसली
काल-परवा !