प्रसंग १:
स्थळ: एका हाफिसातील क्यांटिन
कर्मचारी१: काय रे कशी होती तुझी दिल्ली व्हिजिट?
कर्मचारी२: अरे मस्त! फ्यामिलीला घेऊन गेलो होतो. काम फक्त २ दिवस होतं. बाकी २ दिवस दिल्ली त भटकलो
क१: वा! आता मेट्रोमुळे भटकणं सोपंही झालंय नाही
क२: हो यार! बर्याच वर्षांपूर्वी स्वतःच वाहन नसल्याने तिथल्या रिक्षावाल्यांना इतके पैसे दिले होते की त्यात नवी रिक्षा आली असती
दोघे: हा हा हा
क१: अरे त्या ट्रीपचा वेगळा अलाऊंस असतो ना?
क२: हो तर म्हणून तर जातो. शिवाय फ्यामिली घेऊन गेलं की त्यांनाही दोन-चार दिवस विरंगुळा असतो
क१: मग फ्यामिलीचा खरच तुच करतोस?
क२: म्हणजे ऑफीशियली मीच करतो पण कसंय ऑफीस रहायला जागा देते माझ्या एकट्यासठी त्यात आपलीच बायको-पोरं राहतात. शिवाय ४ दिवसांचा जेवणाचा खर्च बिलं दाखवून मिळतो तेव्हा तसं बघितलं तर फ्यामिलीचा खर्च कंपनीच करते ;). शिवाय कंपनीची गाडी शहरभर भटकायला असतेच.
क१: अरे, हा भ्रष्टाचार नाही का? तु मारे भ्रष्टाचार आंदोलनाच्या टोप्या घालून मिरवत होतास आणि असा वागतोस?
क२: छ्या! मी काहि कंपनीकडून जास्तीचे पैसे घेत नाहिये, मी फक्त मिळणार्या पैशात-व्यवस्थेत कुटुंबाचीही सोय करतोय. हे फक्त सेविंग झालं
क१: अरे त्यांच्या जेवणाची बिलं तुझ्या जेवणाची असल्याचे सांगुन पैसे घेणे, कंपनीच्या कामाच्या सुविधेसाठी दिलेल्या गाडीतून बायका-पोरांना पर्यटनस्थळी पाठवणे यात काहीच चुकीचं नाही?
क२: अरे इतना तो चलता है रे!!
========
प्रसंग २:
स्थळ: एका नेत्याचे हाफिस
नेता: अरे त्या दिल्ली दौर्याचं तिकीट आलं का?
कार्यकर्ता: हो आलं ना!
नेता:ज्या मंडळाने आपल्याला बोलावलं आहे त्यांच्याकडून विमान खर्च मागवला आहेस ना?
कार्यकर्ता: अहो नाहि मागवला. तुम्हाला विमानभाडं माफ असतं ना?
नेता: अरे पण ते त्यांना कुठे माहितीये? भ्रष्टाचार निर्मुलन यासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी मोठा जमाव जमवू शकताहेत ते तेव्हा संस्थेकडे पैसाही बराच असणार. अश्यावेळी विमानखर्च मागायचा. हवंतर विमानाचं तिकीट दाखवू म्हणावं.
कार्यकर्ता: (ओशाळून पुटपुटतो) भ्रष्टाचारावरच्या व्याख्यानालाच असं!
नेता: आज बोललास पुन्हा बोलू नकोस. अरे हा काही भ्रष्टाचार नाही. आणि हे मिळणारे पैसे काही माझ्या खिशात जाणार नाहीयेत. हा खर्च मी माझ्यावर केला असता तर याला भ्रष्टाचार म्हणता आला असता मात्र हे सेविंग आहे. हे पैसे आपल्या पार्टी फंडात जाणार आहेत. आपला पक्ष इतके सामाजिक कार्यक्रम राबवतो त्याला पैसे लागतात. मला उद्या मोठे पद हवे तर अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे फरक पडू शकतो. तेव्हा पक्षाला शक्य तित्की आर्थिक मदत केली पाहिजे. हे पैसे माझ्यासाठी नव्हेत पक्षासठी आहेत तेव्हा हा भ्रष्टाचार नव्हे!
कार्यकर्ता: .... (आता नेत्यापुढे काय बोलणार काहिच बोलत नाही)
=====
वाचने
11139
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
किरण बेदि ?
सध्याच्या घडामोडींवर आधारीत
प्रसंग १
कंपनी ८ तास काम करण्याचे पैसे
In reply to प्रसंग १ by कुंदन
कुंदनशी सहमत !ज्या पटीने एक
In reply to कंपनी ८ तास काम करण्याचे पैसे by गणपा
मदनबाणाशी ∞% सहमतआयटी ला
In reply to कुंदनशी सहमत !ज्या पटीने एक by मदनबाण
आयटी ला कामगार कायदा लागू
In reply to मदनबाणाशी ∞% सहमतआयटी ला by पाषाणभेद
मालक..
In reply to आयटी ला कामगार कायदा लागू by मदनबाण
:)
In reply to मालक.. by कुंदन
मग टाका की राव ! कोणी थांबवलय
In reply to :) by आत्मशून्य
>>> जर तो आमच्या देशातल्या
In reply to आयटी ला कामगार कायदा लागू by मदनबाण
म्हणुनच मी तो अनुभव इथे
In reply to >>> जर तो आमच्या देशातल्या by पाषाणभेद
समजा आयटी कंपनीने एका ऐवजी ४
In reply to कुंदनशी सहमत !ज्या पटीने एक by मदनबाण
कंपनीने एका ऐवजी ४ माणसे
In reply to समजा आयटी कंपनीने एका ऐवजी ४ by मराठी_माणूस
बरोबर. कळिचा मुद्दा हाच आहे.
In reply to कंपनीने एका ऐवजी ४ माणसे by मदनबाण
प्रॉफिटॅबिलिटि जास्त दाखवण्या
In reply to बरोबर. कळिचा मुद्दा हाच आहे. by मराठी_माणूस
अजुन एक गंमत म्हणजे बेंच वरची
In reply to प्रॉफिटॅबिलिटि जास्त दाखवण्या by मदनबाण
हा प्रश्न अप्रस्तूत आहे.
In reply to समजा आयटी कंपनीने एका ऐवजी ४ by मराठी_माणूस
गंप्पा शेठ
In reply to कंपनी ८ तास काम करण्याचे पैसे by गणपा
वाचतो आहे
आपला तो सदाचार दुसर्यचा
बेदी
टिम अण्णांची क्रेडिबिलिटीच
आजच वाचनात आलेला लेख
टिम आण्णांच्या सदस्यांचे
बेदींचे म्हणणे खरे मानले तर,
अगदी हेच..
In reply to बेदींचे म्हणणे खरे मानले तर, by विश्वनाथ मेहेंदळे
प्रसंग २ थोडा मसाला टाकलेला
लढा
१. सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ
सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ
In reply to १. सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ by नितिन थत्ते
सीझर्स वाईफ
In reply to सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ by गवि
खुलासा पटला.राहता राहिले एक
In reply to सीझर्स वाईफ by नितिन थत्ते
सहमत...
In reply to खुलासा पटला.राहता राहिले एक by गवि
तरीही बेदीच दोषी आहेत. त्या
In reply to सहमत... by मन१
संत
In reply to तरीही बेदीच दोषी आहेत. त्या by विश्वनाथ मेहेंदळे
काँग्रेसचे लोक संत आहेत असा
In reply to संत by नितिन थत्ते
सहमत आहे.
In reply to खुलासा पटला.राहता राहिले एक by गवि
अवांतरः इंडीयन एक्सप्रेसच्या
In reply to सहमत आहे. by ऋषिकेश
+१
In reply to अवांतरः इंडीयन एक्सप्रेसच्या by गवि
करड्या अक्षरातल्या प्रकाराची
In reply to सहमत आहे. by ऋषिकेश
तुमचाच दुवा
In reply to करड्या अक्षरातल्या प्रकाराची by चेतन
ते ही वाचलं होतं पण जर
In reply to तुमचाच दुवा by ऋषिकेश
कॉग्रेसची खेळी
In reply to १. सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ by नितिन थत्ते
हे बिन्बूडाचे मूद्दे सूज्ञ जनता म्हणून आपण सोडूया...
अगदी अगदी...
In reply to हे बिन्बूडाचे मूद्दे सूज्ञ जनता म्हणून आपण सोडूया... by आत्मशून्य
दोन प्रसंग
आमची नावे लावू नका, फोटो काढू
टीम अण्णा व सुब्रमन्यन स्वामी
मस्त...
In reply to टीम अण्णा व सुब्रमन्यन स्वामी by भास्कर केन्डे
+१००० टु भास्कर, वरचा श्रि.
In reply to मस्त... by मन१
भ्रष्टाचाराच्या कृतीमध्ये
दुवा
धागा कढणार्या ॠशिकेश
राई आणि पर्वत
तुलना
In reply to राई आणि पर्वत by हुप्प्या
हे तत्त्वतः सारखंच वगैरे...
In reply to राई आणि पर्वत by हुप्प्या
हीही घाण आणि तीही घाण
In reply to राई आणि पर्वत by हुप्प्या
एक ऑब्सर्व केलेली
हॅ हॅ हॅ
In reply to एक ऑब्सर्व केलेली by आशु जोग
आज धन्वंतरी जयंती.
किरण बेदी जास्तीचे पैसे परत करणार!!
त्यांनी जवळजवळ मान्य केले
In reply to किरण बेदी जास्तीचे पैसे परत करणार!! by क्लिंटन