पाठीवरले बिर्हाड
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/19173
येथून पुढे नगरीजनांचे काय झाले ते पुढच्या काही काव्यसदृश पंक्तींमध्ये. मागील शैलीशी काही संबंध नाही.
___
येथोनि पुढे काय झाले | नगरजनांसी आले कंटाळे | जावोनि दुसर्या देशी | तंबू ठोकती ||
ऐका त्या देशीची कथा | तेथ राजा असे परदेशा || राजा नसता देशी || प्रधान अमात्यच राज्य करिती|
तेथले प्रजाजन थोर| बुद्धिमंत, कुशल आणि वाक्पटू चपळ| विचार सहसा करती| एकसारखे|
म्हणोनि नगरीचा | कारभार सुलभ | म्हणूनि अभिमान | करीत प्रधान|
अशा नगरीस| गेले नगरजन |शोधित एक स्थान | विश्वासाचे |
नगरजनांना | सांगितले कोणी| राजाच्या दरबारी चतुर प्रधान | त्यांसी विचारोन पाहा कसे|
ठरवोनि नगरजन | गेले दरबारी| तेथला थाटमाट | पाहून डोळे दिपती|
म्हणोनि दरबारी| बोलण्यासी योग्य| नगरजनांनी असा | नेमिला पंडित|
पंडिताने केला विचार| तो काही | नमस्कार करोनी | बोलू पडे|
विश्वासाला जातो | जेथ तडा एक| परत सांधणे | अवघड|
म्हणून देश सोडून | शोधतो आम्ही जन| असे एक स्थान | जेथ असा घात शक्य नाही||
तुमच्या या नगरी | आलो कीर्ती ऐकूनी | येथली रीतभात | समजावुनि द्या||
तसे हेही सांगा| या तरी नगरीचे | कायदे असती का | सर्वांना समान|
प्रधानांसी हे प्रश्न | नव्हते अपेक्षित| म्हणोनि प्रधान | गडबडे|
चतुर प्रधान| घालुनि पायताणे| म्हणे पंडितांसी | पुसुनि येतो
वेळ गेला तरी| परतला नाही| म्हणून नगरीजन कंटाळले|
म्हणाले हलवू |आपला हा डेरा| विश्वासाचा ठेवा | मिळे कोठे|
नगरानगरांच्या | वेगळाल्या रीती| बिर्हाड बरे| पाठीवरती|
याद्या
5873
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
!!!
चालू द्या!
:)
In reply to चालू द्या! by प्रियाली
चुका
In reply to :) by चित्रा
विरंगुळा राहिला दूर
In reply to चुका by प्रियाली
भलतेच कोणी सुरू केले?
In reply to विरंगुळा राहिला दूर by चित्रा
समज
In reply to भलतेच कोणी सुरू केले? by प्रियाली
पर्याय
In reply to समज by चित्रा
असहमत
In reply to पर्याय by प्रियाली
सहमत
In reply to चालू द्या! by प्रियाली
दुरुस्ती
In reply to सहमत by श्रावण मोडक
चूक झाली
In reply to दुरुस्ती by चित्रा
समजावून द्याल का?
In reply to चूक झाली by प्रियाली
या धाग्यात
In reply to समजावून द्याल का? by चित्रा
धन्यवाद
In reply to या धाग्यात by प्रियाली
का बरे?
In reply to धन्यवाद by चित्रा
.
In reply to का बरे? by प्रियाली
सुधारणा
In reply to दुरुस्ती by चित्रा
बरोबर
In reply to सुधारणा by श्रावण मोडक
छान
जरा चुकले ते दुरुस्त केले आहे
In reply to छान by नंदन
खरंय! बाकी चक्रनेमिक्रमेण
शैली नीट साधली नाही
भान
In reply to शैली नीट साधली नाही by राजेश घासकडवी
मिपाच्या धोरणात काय बसतं
In reply to भान by प्रियाली
जबाबदारी
In reply to मिपाच्या धोरणात काय बसतं by राजेश घासकडवी
अवांतराशी असहमत अणि ... इत्यादी
In reply to शैली नीट साधली नाही by राजेश घासकडवी
दिलगीर
In reply to अवांतराशी असहमत अणि ... इत्यादी by छोटा डॉन
पंगा मोड ऑन
In reply to अवांतराशी असहमत अणि ... इत्यादी by छोटा डॉन
- या वर्गीकरणामुळे संपादक जबाबदार आहेतच अशी अनावश्यक अपेक्षा व्यक्त होत नाही.
- शिवाय संपादन आणि संपादक मंडळाबद्दल टिप्पणी करण्याची गरज पडत नाही.
- संपादकमंडळाबाहेरही जबाबदार सदस्य आहेत त्यांचीही बूज राखली जाते.
- राजीनामा दिलेल्या संपादकांनाही 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी तक्रार करण्यास जागा रहात नाही.
पंगा मोड ऑफः चित्राताई, पोथीसारखी रचना जमलेली नाही. एकूण निष्कर्ष थोडा पटला, थोडा नाही. शेवटची ओळ विशेष आवडली.उत्तम सूचना
In reply to पंगा मोड ऑन by ३_१४ विक्षिप्त अदिती
णवीण कोण?
In reply to उत्तम सूचना by राजेश घासकडवी
अपेक्षांचं ओझं
In reply to उत्तम सूचना by राजेश घासकडवी
मुळ काय आहे?
In reply to अपेक्षांचं ओझं by क्रेमर
पोथ्या
In reply to मुळ काय आहे? by Nile
वा!!
आपलं तर ब्वॉ असं आहे
धन्यवाद