लेखकप्रशुयांनी बुधवार, 24/08/2011 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
कामा निम्मीत्त अमेरीकेत ह्युस्ट्न (टेक्सास) येथे जाणे आहे. वेळ मिळाल्यास तेथिल काहि आसपासची ठिकाणे पाहण्याचा विचार आहे. तरी तेथील मीपाकरांनी ह्याबाबत क्रुपा करुन मार्गदर्शन करावे..
रेवती ताई,
अहो मी मुंबापुरीतच रहातो. आयुष्यात पहिल्यांदाच परदेश प्रवास करत आहे. तो सुध्दा कामा निमित्त.. म्हणुन ऊन्हाळ्यात जाणे भाग आहे. नाहितर घरचा गणपती सोडुन कोण कशाला बाहेर जाईल!!!
अहो मी जरा चेष्टा केली.
गणपती उत्सव कुठे होतो ती माहिती मिळवल्यास तुम्हाला आरतीला तरी जाता येईल. तेवढेच बरे वाटते.
बाकी पंध्रा दिवसापूर्वी तरी तिकडे तापमान बरेच जास्त होते असे ऐकून आहे.
साऊथ पाद्रे* आईलंडला बरेच नेत्रसुख मिळते (असे ऐकोन आहोत, लगेच वाह्यातपणे "तुम्ही गेल्ता का?" वगैरे प्रश्न विचारू नयेत.) , जरा अधिक संशोधन करून योग्य वेळ साधण्याचे काम मात्र जमवा म्हणजे झाले. ;-)
*South Padre Island.
प्रतिक्रिया
नासा
हश म्हणून मस्त नाइटक्लब आहे. आवर्जून जावा.
आपण परदेशात राहतो हे
ताई...
In reply to आपण परदेशात राहतो हे by रेवती
अहो मी जरा चेष्टा केली. गणपती
In reply to ताई... by प्रशु
ह्यूस्टनमध्ये 'टेक्सास सुझीज'
गुगल झिंदाबाद !
साऊथ पाद्रे* आईलंडला बरेच