Skip to main content

माहिती हवी आहे. - ह्युस्ट्न.. टेक्सास..

माहिती हवी आहे. - ह्युस्ट्न.. टेक्सास..

Published on 24/08/2011 - 20:23 प्रकाशित मुखपृष्ठ
कामा निम्मीत्त अमेरीकेत ह्युस्ट्न (टेक्सास) येथे जाणे आहे. वेळ मिळाल्यास तेथिल काहि आसपासची ठिकाणे पाहण्याचा विचार आहे. तरी तेथील मीपाकरांनी ह्याबाबत क्रुपा करुन मार्गदर्शन करावे..
लेखनप्रकार

याद्या 1961
प्रतिक्रिया 8

आपण परदेशात राहतो हे दाखवण्याचा हेतू समजला. तरीही गुगलून पहा असे म्हणू इच्छिते. आणखी एक म्हणजे असल्या उन्हाळ्यात फिरायला जाववतं कसं?

In reply to by रेवती

रेवती ताई, अहो मी मुंबापुरीतच रहातो. आयुष्यात पहिल्यांदाच परदेश प्रवास करत आहे. तो सुध्दा कामा निमित्त.. म्हणुन ऊन्हाळ्यात जाणे भाग आहे. नाहितर घरचा गणपती सोडुन कोण कशाला बाहेर जाईल!!!

In reply to by प्रशु

अहो मी जरा चेष्टा केली. गणपती उत्सव कुठे होतो ती माहिती मिळवल्यास तुम्हाला आरतीला तरी जाता येईल. तेवढेच बरे वाटते. बाकी पंध्रा दिवसापूर्वी तरी तिकडे तापमान बरेच जास्त होते असे ऐकून आहे.

ह्यूस्टनमध्ये 'टेक्सास सुझीज' नांवाची जागा आहे... जरूर भेट द्या... नाय म्हणजे 'कामा'निमित्त जातांय म्हणून सुचवलं हो!!! :) || पिडां म्हणे आता, उरलो उपकारापुरता ||

http://www.chinatownconnection.com/houston-texas-great-place-visit.htm http://www.complexsearch.com/blog/best-places-to-visit-in-houston-texas/ http://www.visithoustontexas.org/ http://www.visithoustontexas.com/visitors/attractions/?category=14817 http://houstonvijai.sulekha.com/blog/post/2007/04/houston-places-to-visit-and-see.htm एवढ्या लिंकांवर सहा महिने सहज जावेत! -(गुगलर) सोकाजी

साऊथ पाद्रे* आईलंडला बरेच नेत्रसुख मिळते (असे ऐकोन आहोत, लगेच वाह्यातपणे "तुम्ही गेल्ता का?" वगैरे प्रश्न विचारू नयेत.) , जरा अधिक संशोधन करून योग्य वेळ साधण्याचे काम मात्र जमवा म्हणजे झाले. ;-) *South Padre Island.