समस्त मिपाकरहो,
आमचे मित्र सूड यांनी नुकताच काढलेला शतकी धागा वाचनमात्र झाला आहे. त्यामुळे कट्ट्याचे नक्की काय होणार हे कुणालाच कळले नाही. ते सांगण्यासाठी हा धागा काढत आहे. बेत आधी ठरलेलाच आहे. तपशील खालीलप्रमाणे
स्थळ :- स्वाद (शाकाहारी थाळी) , ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे. (स्टेशन पासून जवळ आहे आणि प्रसिद्ध आहे, कुणालाही विचारा, प्रकारचे )
दिनांक :- शनिवार ३० जुलै रोजी संध्याकाळी ६:३०
कार्यक्रम :- अमर्यादित थाळीचा आणि अमर्यादित गप्पाटप्पांचा आस्वाद.
कुणाला काही शंका असेल तर प्रतिसादातून विचारा अथवा मला, स्पाला किंवा सुधांशू देवरुखकर उर्फ सूड याला व्यनि करा.
सध्या ज्ञात असलेली कट्टेकरांची यादी . सदर यादी ही शतकी धागा आणि व्यनि यातून तयार केली आहे. कुणाची नावे कमीजास्ती करायची असतील तर तसे कळवा. ही यादी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल
- गगनविहारी
- रामदास काका
- स्पा
- सूड
- किसन शिंदे
- विमे
- लीमाऊजेट
- विलासराव
- इंटरनेटस्नेही
- मिसळलेला काव्यप्रेमी
- विजुभाऊ
- निखील देशपांडे आणि मस्त कलंदर (यांना १ धरायचे की २ ? :-) )
- अमोल खरे
- वसईचे किल्लेदार
- प्राची
- स्वानंद
- सर्वसाक्षी
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14880
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
काका, दुसर्या मनाचं ऐकावं.
In reply to हीहीही, बबलूराव, तुम्ही by विश्वनाथ मेहेंदळे
मेहेंद्ळे काका, मेंब्रांच्या
मी पण कुंपणावर आहे
काऊंडाऊन बिगीन्स
मज्जा करा!
कट्टा होउन काही अवघे तास झाले
आता बरेच तास झाले की..
In reply to कट्टा होउन काही अवघे तास झाले by ५० फक्त
उप्दते लवकरच येत आहेत
In reply to आता बरेच तास झाले की.. by मी-सौरभ
......
In reply to उप्दते लवकरच येत आहेत by विश्वनाथ मेहेंदळे
रिमाईण्डर १
फोटोसहित वृत्तांत
वृत्तांत फोटोसहित लवकरच
In reply to फोटोसहित वृत्तांत by सुनील