निरागस चेहेर्याआडचे धर्मांतर
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार?
वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता. जर संस्थेचे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे हेतु स्पष्ट माहिती असतील तर मदत करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेणे सोपे होईल इतकेच. या संस्थेचे जाहिरात कँपेन फार परिणाम कारक आहे, हे ध्यानात ठेवलेले बरे.
मला माझ्याकडून कोणतेही बेलगाम आरोप व्हायला नको आहेत. (त्यामुळे मी योग्यरित्या लेखन करणे आवश्यक समजतो. याला पॉलिटिकली करेक्ट असेही म्हणता येईल का?)
संस्थेच्या कामाचा अवाका पाहिलात तर माझी भीती का आहे हे लक्षात येईलच. आज केंद्र सरकार मध्ये
जी संस्था आपल्या बळावर केंद्रातील ३०% पेक्षा जास्त मंत्री पदे ख्रिश्चनांकडे घेऊ शकते तीची ताकद किती मोठी असेल?
मुळ लेखात मी काही माहिती दिली होती, जसे सद्य ख्रिस्ती मंत्री
(Minister of Information and Broadcasting)
(Ministry of Social Justice and Empowerment),
(Ministry of Water Resources and Ministry of Minority Affairs)
(Ministry of Rural Development).
यांच्याकडे असलेली मंत्रीपदे पाहीलीत तर संस्थेचे सध्या असलेले कार्य आणि मंत्रीपदे यात व्यवस्थित सुसंगती आढळते. ज्या योगे एखाद्या विशिष्ट (ख्रिस्ती?) समुहाला त्याचा फायदा होऊ शकतो असे मानायला जागा आहे. या यादी व्यतिरिक्त अजून अनेक मंत्री आहेत.
म्हणजेच संस्थेने राबवलेले ख्रिस्ती नेतृत्त्व उभे करण्याचे धोरण फळे देत आहे असे मानायला जागा आहे. तसे पाहिले तर हे धोरण फार जुने आहे. राजाला किंवा गाव प्रमुखालाच ख्रिश्चन केले की इतर आपोआप होतात या मार्गावर अजूनही हे काम सुरू आहे असे लक्षात येते.
टीम गोवा ने लिहिलेल्या पोर्तुगीज आक्रमणाच्या लेखांकात हीच कार्यपद्धती वाचली आहे. त्या काळात झालेल्या धर्मांतराच्या घटनांमध्ये अशाच प्रकारे नेतृत्त्वालाच ख्रिस्ती करण्याचे प्रकार दिसतात. मात्र आज शिक्षण, आर्थिक प्रगती आणि आरोग्य यांच्या नावाखाली हे काम फार पॉलिश्ड स्वरूपात चालले आहे.
ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच राजकारणातही आले पाहिजे तरच आपला ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवता येईल हे धोरण स्पष्ट आहे.
सध्या दोन लाखापेक्षा जास्त मुलांना ही संस्था प्रशिक्षण देते आहे. अर्थातच संस्थेची तत्त्वे पाहिलीत तर हे प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचे आहे हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. येत्या काही वर्षात हे दोन लाख प्रशिक्षित काय करतील अंदाज बांधणे अशक्य नाही!
ख्रिस्ती धर्मांतराच्या पद्धतशीर कार्याविरुद्ध आवाज उठवणार्या हिंदू संस्था दिसून येतात. त्या विरुद्ध काहीही करू शकत नाहीत हे ही जाणवते.
पण मुस्लीम समाजातही हे काम पद्धतशीरपणे चालते आणि त्याची काही वाच्यताही होत नाही हे नमूद केलेच पाहिजे. म्हणजेच दोन्ही समाजांना येथे एकत्र येऊन काही काम करता येणे शक्य आहे. दोघांनाही सारखीच भीती आहे.
वाचने
8306
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
जिझस तुम्हाला सदबुद्धी
In reply to जिझस तुम्हाला सदबुद्धी by परिकथेतील राजकुमार
ते
In reply to ते by आंसमा शख्स
खुदा माझ्याकडे पाहायला समर्थ
In reply to खुदा माझ्याकडे पाहायला समर्थ by परिकथेतील राजकुमार
येशुचा सच्चा पाईक
In reply to येशुचा सच्चा पाईक by वाहीदा
मग तू तुझ्या cafe त बिड्या का
In reply to मग तू तुझ्या cafe त बिड्या का by परिकथेतील राजकुमार
२०,००० गोट्या का ?
In reply to २०,००० गोट्या का ? by वाहीदा
२०,०००
In reply to जिझस तुम्हाला सदबुद्धी by परिकथेतील राजकुमार
ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच
In reply to ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच by पियुशा
अहो मैडम, मग तर इथे थयथयाट
तुम्ही ख्रिश्चन लोकांच्या
कसेल त्याची जमीन, पोसेल
In reply to कसेल त्याची जमीन, पोसेल by JAGOMOHANPYARE
हे असे आपले हिंदु बांधव!!!
In reply to हे असे आपले हिंदु बांधव!!! by शिल्पा ब
हिंदु बांधवानी ताळागाळातील
एकूण
In reply to एकूण by चिरोटा
छे
In reply to छे by आंसमा शख्स
युसुफ युहान्नाच्या
In reply to छे by आंसमा शख्स
नाही
In reply to नाही by चिरोटा
सुसंगती मानावी तशी आहे. असेच
डोक्यावरुन गेलं आहे.
In reply to डोक्यावरुन गेलं आहे. by सूड
सहमत अमोल केळकर
कसेल त्याची जमीन, पोसेल
विशेष माहिती!
गोव्यातला प्रकार
In reply to गोव्यातला प्रकार by पैसा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आंसमा शख्स
@ आस्मा आपण वर नमुद केलेच
In reply to @ आस्मा आपण वर नमुद केलेच by मुलूखावेगळी
मुस्लिम धर्म वाले लव्ह जिहाद
In reply to मुस्लिम धर्म वाले लव्ह जिहाद by llपुण्याचे पेशवेll
हो, पण अशी काय वेळ आली कि या
In reply to हो, पण अशी काय वेळ आली कि या by शिल्पा ब
कारण असेलच ना? व्यनीतुन
In reply to कारण असेलच ना? व्यनीतुन by मुलूखावेगळी
आमची
In reply to आमची by आनंदयात्री
ऑफिशियल
In reply to ऑफिशियल by चिरोटा
@ आनंदयात्री ते कारण सांगुन
In reply to गोव्यातला प्रकार by पैसा
समजले नाही
In reply to समजले नाही by पंगा
दु:ख?
In reply to दु:ख? by पैसा
<<<जो आपले निर्णय स्वतः काही
यांच्याकडे असलेली मंत्रीपदे
In reply to यांच्याकडे असलेली मंत्रीपदे by अप्पा जोगळेकर
त्रीवार सहमत
In reply to यांच्याकडे असलेली मंत्रीपदे by अप्पा जोगळेकर
सरळ आहे
मग प्रोब्लेम काय आहे ??
In reply to मग प्रोब्लेम काय आहे ?? by अर्धवटराव
मला देखील बरेचदा अर्धवटराव
In reply to मला देखील बरेचदा अर्धवटराव by शुचि
चिंता रास्त आहे !!
मला कोणावरही टीका करायची नाही ...
एका सदस्याचे मत आठवले
In reply to एका सदस्याचे मत आठवले by वेताळ
>>चर्च मध्ये बुट घालुन जाता
In reply to एका सदस्याचे मत आठवले by वेताळ
-१
In reply to एका सदस्याचे मत आठवले by वेताळ
चर्च मध्ये बुट घालुन जाता
निरागस चेहेर्याआडचे
हे कोण मंत्री आहेत ? नावे काय