निरागस चेहेर्याआडचे धर्मांतर
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार?
वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता. जर संस्थेचे ख्रिस्ती धर्मांतर करण्याचे हेतु स्पष्ट माहिती असतील तर मदत करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेणे सोपे होईल इतकेच. या संस्थेचे जाहिरात कँपेन फार परिणाम कारक आहे, हे ध्यानात ठेवलेले बरे.
मला माझ्याकडून कोणतेही बेलगाम आरोप व्हायला नको आहेत. (त्यामुळे मी योग्यरित्या लेखन करणे आवश्यक समजतो. याला पॉलिटिकली करेक्ट असेही म्हणता येईल का?)
संस्थेच्या कामाचा अवाका पाहिलात तर माझी भीती का आहे हे लक्षात येईलच. आज केंद्र सरकार मध्ये
जी संस्था आपल्या बळावर केंद्रातील ३०% पेक्षा जास्त मंत्री पदे ख्रिश्चनांकडे घेऊ शकते तीची ताकद किती मोठी असेल?
मुळ लेखात मी काही माहिती दिली होती, जसे सद्य ख्रिस्ती मंत्री
(Minister of Information and Broadcasting)
(Ministry of Social Justice and Empowerment),
(Ministry of Water Resources and Ministry of Minority Affairs)
(Ministry of Rural Development).
यांच्याकडे असलेली मंत्रीपदे पाहीलीत तर संस्थेचे सध्या असलेले कार्य आणि मंत्रीपदे यात व्यवस्थित सुसंगती आढळते. ज्या योगे एखाद्या विशिष्ट (ख्रिस्ती?) समुहाला त्याचा फायदा होऊ शकतो असे मानायला जागा आहे. या यादी व्यतिरिक्त अजून अनेक मंत्री आहेत.
म्हणजेच संस्थेने राबवलेले ख्रिस्ती नेतृत्त्व उभे करण्याचे धोरण फळे देत आहे असे मानायला जागा आहे. तसे पाहिले तर हे धोरण फार जुने आहे. राजाला किंवा गाव प्रमुखालाच ख्रिश्चन केले की इतर आपोआप होतात या मार्गावर अजूनही हे काम सुरू आहे असे लक्षात येते.
टीम गोवा ने लिहिलेल्या पोर्तुगीज आक्रमणाच्या लेखांकात हीच कार्यपद्धती वाचली आहे. त्या काळात झालेल्या धर्मांतराच्या घटनांमध्ये अशाच प्रकारे नेतृत्त्वालाच ख्रिस्ती करण्याचे प्रकार दिसतात. मात्र आज शिक्षण, आर्थिक प्रगती आणि आरोग्य यांच्या नावाखाली हे काम फार पॉलिश्ड स्वरूपात चालले आहे.
ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच राजकारणातही आले पाहिजे तरच आपला ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवता येईल हे धोरण स्पष्ट आहे.
सध्या दोन लाखापेक्षा जास्त मुलांना ही संस्था प्रशिक्षण देते आहे. अर्थातच संस्थेची तत्त्वे पाहिलीत तर हे प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचे आहे हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. येत्या काही वर्षात हे दोन लाख प्रशिक्षित काय करतील अंदाज बांधणे अशक्य नाही!
ख्रिस्ती धर्मांतराच्या पद्धतशीर कार्याविरुद्ध आवाज उठवणार्या हिंदू संस्था दिसून येतात. त्या विरुद्ध काहीही करू शकत नाहीत हे ही जाणवते.
पण मुस्लीम समाजातही हे काम पद्धतशीरपणे चालते आणि त्याची काही वाच्यताही होत नाही हे नमूद केलेच पाहिजे. म्हणजेच दोन्ही समाजांना येथे एकत्र येऊन काही काम करता येणे शक्य आहे. दोघांनाही सारखीच भीती आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जिझस तुम्हाला सदबुद्धी
ते
खुदा माझ्याकडे पाहायला समर्थ
येशुचा सच्चा पाईक
मग तू तुझ्या cafe त बिड्या का
२०,००० गोट्या का ?
२०,०००
ख्रिस्ती समाजातील नेतृत्त्वच
अहो मैडम, मग तर इथे थयथयाट
तुम्ही ख्रिश्चन लोकांच्या
कसेल त्याची जमीन, पोसेल
हे असे आपले हिंदु बांधव!!!
हिंदु बांधवानी ताळागाळातील
एकूण
छे
युसुफ युहान्नाच्या
नाही
सुसंगती मानावी तशी आहे. असेच
डोक्यावरुन गेलं आहे.
सहमत अमोल केळकर
कसेल त्याची जमीन, पोसेल
विशेष माहिती!
गोव्यातला प्रकार
धन्यवाद
@ आस्मा आपण वर नमुद केलेच
मुस्लिम धर्म वाले लव्ह जिहाद
हो, पण अशी काय वेळ आली कि या
कारण असेलच ना? व्यनीतुन
आमची
ऑफिशियल
@ आनंदयात्री ते कारण सांगुन
समजले नाही
दु:ख?
<<<जो आपले निर्णय स्वतः काही
यांच्याकडे असलेली मंत्रीपदे
त्रीवार सहमत
सरळ आहे
मग प्रोब्लेम काय आहे ??
मला देखील बरेचदा अर्धवटराव
चिंता रास्त आहे !!
मला कोणावरही टीका करायची नाही ...
एका सदस्याचे मत आठवले
>>चर्च मध्ये बुट घालुन जाता
-१
चर्च मध्ये बुट घालुन जाता
निरागस चेहेर्याआडचे
हे कोण मंत्री आहेत ? नावे काय