झणझणीत वेब मसाला..
आजचा ऑनलाईन मटा.
त्याचा सायंकाळी ५ वा. ६ मि. भारतीय प्रमाणवेळेनुसार घेतलेला प्रिंटस्क्रीन पहा.
"११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा टायटलची बातमी आहे. तिची लिंक अर्थातच अन्य वेबसाईटला आहे. ती उघडल्यावर मजकूर दिसत नाहीये.
मला धक्कादायक हेच वाटतं की "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा मथळ्याची बातमी "झणझणीत वेब मसाला" अशा सदरात द्यावी ? (डावा कॉलम बघा)
तिथेच "ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश" अशीही बातमी कम एक्सटर्नल लिंक आहे. ही पण त्यांच्यामते झणझणीत मसालेदार बातमी असावी.
याच सदरात कोणाकोणाचे न्यूड फोटोसेशन, चावट हेडलाईनवाल्या बातम्याही दिल्या जातात. पण "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" ही असल्याच प्रकारची चमचमीत बातमी म्हणून प्रेझेंट केली जावी?
वा रे संवेदनशीलता.. हॅट्स ऑफ..


याद्या
9396
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिथे नेहमी असल्याच बातम्या
पुन्हा तेच म्हणतो.. अरे पॉर्न
In reply to तिथे नेहमी असल्याच बातम्या by मृत्युन्जय
माझेही तेच म्हणणे आहे गवि. ती
In reply to पुन्हा तेच म्हणतो.. अरे पॉर्न by गवि
(ऑनलाईन) मटा अत्यंत फालतू
+१, हा हा हा...
In reply to (ऑनलाईन) मटा अत्यंत फालतू by Nile
खरच मंद लोक आहेत.
In reply to (ऑनलाईन) मटा अत्यंत फालतू by Nile
तिकडे
टाईम्स ग्रुपचा निव्वळ
काही वर्षांपूर्वी इतक्या
?
In reply to काही वर्षांपूर्वी इतक्या by रेवती
स्वीपिंग स्टेट्मेंट म्हणतात
In reply to ? by पंगा
पास
मटा
अतिशय 'झ' दर्जाचा पेपर.
हल्ली मटा हा दै. संध्यानंदचा
हल्ली मटा हा दै. मुंबई
In reply to हल्ली मटा हा दै. संध्यानंदचा by अन्या दातार
दर तासाला पेज रिफ्रेश
हे मात्र खरयं.
In reply to दर तासाला पेज रिफ्रेश by अप्पा जोगळेकर
हे संतापजनक आहे
मला मटाचा हा कॉलम आवडतो बॉ
अरे टार्या. नीट न वाचता
In reply to मला मटाचा हा कॉलम आवडतो बॉ by टारझन
आहो गवी .. तुम्हाला काय सगळे
In reply to अरे टार्या. नीट न वाचता by गवि
ओ विहारी... हल्ली
*
पेपर्वाल्यांच्या