आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?
परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही. कोण येणार तुमच्याशी रंग खेळायला?' मीपण लगेच उत्तरलो, ' मुलांच्या शाळेला सुटी आहे. कुणी नाही आले तर आम्ही वेळ मिळाल्यावर घरातच खेळू, पण मराठी प्रथा मोडणार नाही.'
मला खरंच नवल वाटते. एकीकडे आपणच आपल्या प्रथा मोडायच्या आणि पुन्हा मराठी संस्कृती कशी आक्रमणाच्या विळख्यात सापडलीय त्याचे गळे काढायचे. होळीलाच रंग खेळण्याची उत्तरेची प्रथा आपण स्वीकारलीय, पण होळी पेटवल्यावर संध्याकाळी त्यात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची, होळीभोवती तांब्याभर पाण्याचे रिंगण घालत प्रदक्षिणा घालण्याची आणि होलिका राक्षशिणीच्या नावाने बोंब मारण्याची प्रथा अन्य समाजांतील लोकांनी स्वीकारलीय का? असल्यास माझ्या पाहण्यात नाही. मग प्रत्येक समाज आपल्या प्रथा जतन करत असताना आपणच का आपल्या प्रथा मोडतोय?
आणखी एका अनुभवामुळे मी विचारमग्न झालोय. नुकत्याच दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या. आम्ही काय करतो, की आसपासच्या/नात्यातील परीक्षार्थींना घरी जाऊन शुभेच्छा आणि एक पेनसेट देतो. मुलांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवणे, एवढाच हेतू. तर या खेपेस जवळच राहणार्या दोन कन्यांना शुभेच्छा द्यायला गेलो. पहिले घर मराठी. मुलगी हाय-फाय शाळेत शिकणारी. तिने 'थँक्स' म्हटले. आई-वडिलांनी ती कसा जोरात अभ्यास करतीय सांगितले. नंतर दुसर्या घरी गेलो. हे कुटूंब परराज्यातून येथे स्थाईक झाले आहे. त्यांच्या मुलीने मला आणि पत्नीला पायावर डोके ठेऊन नमस्कार केला. मी फार ओशाळलो. तिला म्हटले, 'ताई! असा नमस्कार आमच्यात आजी-आजोबांना करतात. इतर मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा असतो.' त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.' येताना मी पत्नीला म्हटले, 'बघ. आपला समाज कसा लवकर प्रथा विसरतोय ते.' त्यावर ती म्हणाली, 'अरे आताच्या तरुण मुलामुलींना वाकून पाया पडणे, विवाहाआधी दाखवण्याचा कार्यक्रम या गोष्टी रुचत नाहीत. तो काळ मागे पडलाय.'
खरंच तो काळ मागे पडलाय? की मराठी समाज नको इतका पुढे गेलाय?
याद्या
22394
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
२ गोष्टी आहेत...
+++++++++++१
In reply to २ गोष्टी आहेत... by धमाल मुलगा
छान धागा अजुनही धुळवडीला
'आपली' रंगपंचमी?
कदाचित.
In reply to 'आपली' रंगपंचमी? by पंगा
मान्य, पण...
In reply to कदाचित. by धमाल मुलगा
बरोबर!
In reply to मान्य, पण... by पंगा
तुम्हाला भारी पुळका ह्या युपी
In reply to मान्य, पण... by पंगा
??
In reply to तुम्हाला भारी पुळका ह्या युपी by शिल्पा ब
आपण पंगा यांचे बंधु आहात हे
In reply to ?? by सहज
पण ताई
In reply to आपण पंगा यांचे बंधु आहात हे by शिल्पा ब
अय्या गडे!!! मी कुठे कोणाचा
In reply to पण ताई by सहज
???
In reply to तुम्हाला भारी पुळका ह्या युपी by शिल्पा ब
* (हो 'बाँबे'च! 'मुंबई' नव्हे. 'बाँबे' म्हटले की अनेक मराठीभाषकांनासुद्धा - विशेषतः तरुणांना - तेव्हा 'पॉश', 'कॉस्मोपॉलिटन' वगैरे वाटे. 'मुंबई'ला तेव्हा एका प्रकारची 'देशी'पणाची छटा होती.) असो. तर सांगायचा मुद्दा, मी भय्यांच्या होळीबद्दल काहीही बोललेलो नाही. जे काही बोललो आहे ते केवळ वेगवेगळ्या भागांतल्या मराठी बांधवांबद्दलच बोललेलो आहे. तेव्हा बाकी चालू द्या.
अहो तुम्ही का उगाच चिडताय
In reply to ??? by पंगा
हुप हुप!
In reply to अहो तुम्ही का उगाच चिडताय by शिल्पा ब
>>विदर्भातले मराठी बांधव
In reply to ??? by पंगा
धुळवड
In reply to कदाचित. by धमाल मुलगा
असेच...
In reply to धुळवड by पैसा
कोकणच्या शिमग्याबद्दल
In reply to धुळवड by पैसा
आम्च्या मामाकडे पंचमीला तर
In reply to धुळवड by पैसा
>>>>>कोकणात ग्रामदैवताची
In reply to कदाचित. by धमाल मुलगा
+१
चला या वर्षी मिपाची रंगपंचमी
मला हा सण एकाच कारणासाठी आवडत
In reply to चला या वर्षी मिपाची रंगपंचमी by ५० फक्त
असंच काही नाही....
In reply to चला या वर्षी मिपाची रंगपंचमी by ५० फक्त
आम्हीही
हो आमच्या गावात
In reply to आम्हीही by कच्ची कैरी
+१
मलाही नाही आवडत धुळवडीला रंग
लेख छान आहे पण .... प्रत्येक
In reply to मलाही नाही आवडत धुळवडीला रंग by रेवती
अगदी असंच... कारण
In reply to लेख छान आहे पण .... प्रत्येक by माझीही शॅम्पेन
मनातला मुद्दा! पण हे 'होळी
हिंदी सिनेमामुळे हा प्रकार
हिंदी सिनेमामुळे करवा चौथ का
In reply to हिंदी सिनेमामुळे हा प्रकार by Nile
तसंच विचारायचं तर मग त्या
In reply to हिंदी सिनेमामुळे करवा चौथ का by नगरीनिरंजन
कारण करवा चौथ सार्वजनिक नाही.
In reply to तसंच विचारायचं तर मग त्या by Nile
मग तेच कारण सिनेमामुळे
In reply to कारण करवा चौथ सार्वजनिक नाही. by नगरीनिरंजन
नाय रे
In reply to मग तेच कारण सिनेमामुळे by Nile
आँ??
In reply to नाय रे by रमताराम
नाय हो देवा
In reply to आँ?? by Nile
ओ ननि, करवाचौथ निदान फ्याशन
In reply to हिंदी सिनेमामुळे करवा चौथ का by नगरीनिरंजन
वाटत नाही
In reply to हिंदी सिनेमामुळे हा प्रकार by Nile
आम्ही सुद्धा, शाळेत असताना
In reply to वाटत नाही by प्रदीप
काय फरक पडतो?
मी सहमत आहे...
In reply to काय फरक पडतो? by Nile
+१
In reply to मी सहमत आहे... by प्राजु
मान्य, पण...
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणत्याही दुसर्या, वयाने
In reply to मान्य, पण... by पंगा
ठीक
In reply to कोणत्याही दुसर्या, वयाने by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मैत्रीणीच्या
In reply to मान्य, पण... by पंगा
१००% मान्य
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
कृपया शंका समाधान करा..
In reply to १००% मान्य by क्लिंटन
केवळ वयामुळे नमस्कार
In reply to कृपया शंका समाधान करा.. by योगप्रभू
विधानांत विसंगती
In reply to केवळ वयामुळे नमस्कार by नितिन थत्ते
उत्तर
In reply to कृपया शंका समाधान करा.. by योगप्रभू
माझे आधीचे वाक्य वाचले नाहीत का?
In reply to उत्तर by क्लिंटन
ज्यांनी आपल्याला या जगात आणले
In reply to माझे आधीचे वाक्य वाचले नाहीत का? by योगप्रभू
माझी विचारसरणी चूक असेल तर मग प्रश्नच मिटला...
In reply to ज्यांनी आपल्याला या जगात आणले by Nile
सपष्टीकरण
In reply to माझे आधीचे वाक्य वाचले नाहीत का? by योगप्रभू
>>अनेकांना कोण हिंदू समर्थक
In reply to सपष्टीकरण by क्लिंटन
योगप्रभू, जग फार व्यवहारी
In reply to कृपया शंका समाधान करा.. by योगप्रभू
खोटा दावा
In reply to योगप्रभू, जग फार व्यवहारी by नगरीनिरंजन
>>उगाच कांगावा कशाला? काका,
In reply to खोटा दावा by नितिन थत्ते
भारतीय सभ्यता
In reply to >>उगाच कांगावा कशाला? काका, by नगरीनिरंजन
महाभारताचे युद्ध लढले गेले
In reply to भारतीय सभ्यता by योगप्रभू
+१
In reply to महाभारताचे युद्ध लढले गेले by Nile
कौनो फरक नाही पडत है. मराठी
In reply to काय फरक पडतो? by Nile
करवा चौथ ...
रंग खेळणे
उत्तर
In reply to रंग खेळणे by राही
फरक आहे. एक समान सर्वमान्य
In reply to उत्तर by प्रदीप
अंदाजपंचे..
In reply to फरक आहे. एक समान सर्वमान्य by Nile
च्च् च्च्
In reply to अंदाजपंचे.. by धमाल मुलगा
सख्या चला बागामधी
In reply to रंग खेळणे by राही
सहमत. "आज गोकुळात रंग खेळतो
In reply to सख्या चला बागामधी by आजानुकर्ण
जाऊ द्या हो..
धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही
In reply to जाऊ द्या हो.. by चावटमेला
तुम्ही म्हणता तसेच आम्ही तरी
योगप्रभूंशी काहीसा सहमत
??????
In reply to योगप्रभूंशी काहीसा सहमत by नितिन थत्ते
चू. भू. दे. घे
In reply to ?????? by पंगा
रामाचा आणि दहीहंडीचा काय
In reply to चू. भू. दे. घे by ३_१४ विक्षिप्त अदिती
;-)
In reply to रामाचा आणि दहीहंडीचा काय by मृत्युन्जय
??????
In reply to ;-) by Nile
हे राम... झाला का गोंधळ ;-)
In reply to ?????? by पंगा
???
In reply to हे राम... झाला का गोंधळ ;-) by Nile
!!
In reply to ??? by पंगा
आक्षेप / हिशेबात गोंधळ
In reply to !! by Nile
अ मराठी मनुष्याच्या आयुष्यात
In reply to आक्षेप / हिशेबात गोंधळ by पंगा
ओह!
In reply to चू. भू. दे. घे by ३_१४ विक्षिप्त अदिती