स्त्रिया सुद्धा गैरफायदा घेतातच
लेखनप्रकार
अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला.
*
किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.
*
त्यानंतरची काही वर्षे मी खूपच तटस्थपणे काढली. त्यानंतर जरा मोकळेपणा आल्याने मला अनेक मैत्रिणी लाभल्या.
बिंदू नावाच्या मैत्रिणीला मी रोज गुलाबाचे फूल(विकत आणून) द्यायचो. त्याची तिला काडीचिही किंमत वाटत नसे. ती म्हणायची, 'एंदान पुआ कोडतु?' म्हणजे नुसती फुलंच काय देतोस? याअर्थी. तिने मला मल्याळी बोली शिकवली खरी पण त्याबदल्यात मराठी शिकायचं नाव काढलं नाही. मलाच तिच्याशी तोडकं मोडकं मल्याळी बोलावं लागे. मग एखाद्या शब्दाच्या अलग उच्चारामुळे भलताच अर्थ निघायचा. त्यावेळी ती पोटभरून हसत रहायची, मी मात्र कसनुसं तोंड करायचो!
माझ्या बाईकवर मागे बसून मस्तपैकी रायडीँग करायला ती एका पायावर तयार असे. मग ती म्हणेल त्या हॉटेलात तिला खाऊ घालावं लागे. आम्ही पवना डॅम, लोणावळा वगैरे फिरलो... माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही! अखेर खिसाच फाटल्याचं ध्यानात आल्यावर (तिच्याही अन् माझ्याही!) आमचंही फाटलंच..
*
माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या. त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती. नवा पिक्चर लागला की अॅडव्हान्स बुकिंगचं काम माझ्याकडेच येई. मग मध्यंतराच्या वेळात वडापाव-चहा आणून देणं अशी सेल्फ सर्व्हिस ओघाने करावीच लागे. इतर मित्र माझ्यावर जळायचे, मला गोपीकांचा कान्हा म्हणून चिडवायचे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते, हे त्या मित्रांना काय ठावूक? एकप्रकारे कपडे सांभाळायचं कामच माझ्याकडे आलं होतं. मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती. माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी वरसंशोधनाच्या कामी माझे नाव त्यांच्या पिताश्रीँना सांगून मलाच नवरे शोधायला पिटाळलं! हे म्हणजे भलतंच अन् भयंकरही. माझ्यालेखी त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने मी त्यांच्यापासून फटकून जगू लागलो. ही सल आजमितीला जेव्हा मी त्यांना सांगतो, तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात, 'त्याचवेळी का नाही बोललास? मी लगेच तुला वरमाला घातली असती!' पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर पूर पहायला जाण्यात काय अर्थय?
*
माझ्या नावडत्या राणीला मी (मनात नसतांनाही) अंगभर सोनं केलं, तेव्हा आवडतीला सवतीमत्सराचा किडा चावला. 'तिला इतकं देतोस, मग मला का नाही?' असं ती प्रत्येक भेटवस्तू स्विकारतांना म्हणतेच. नावडतीच्या दिमतीला नोकर चाकर, स्वैपाक-धुणंभांड्याला बाई. काहीही कमी नसतांना तिनं माझ्यावरचं प्रेम कमी का करावं? हे न उलगडलेलं कोडं. म्हणून कदाचित ती नावडती ठरली.
तिच्याउलट आवडतीनं भरभरून (शारीर) प्रेम केलं, दिलंही. नो डाऊट, पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे? हाही एक अनुत्तरीत प्रश्न.
नावडतीच्या अपरोक्ष, लपवून, चुकवून मी कितीतरी अमूल्य वस्तू आवडतीला नेऊन दिल्या. परंतु त्याबदल्यात तिच्याकडून ना तेल मिळालं ना तूप! आजही माझं धुपाटणंच बनलं आहे. ब्रँडेड रिस्टवॉच, डायमंड रिंग, मोठ्या रिसॉर्टमध्ये तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन इ. इ. खर्चिक गोष्टी आमलांत आणूनही तिचा हात उताणा तो उताणाच!
*
मग आता मला प्रश्न पडतो की, इतक्या स्त्रियांनी माझा गैरफायदाच घेतला नाही तर दुसरे काय?
("भिन्नावतरण" मधून..)
वाचने
149529
वाचनखूण
प्रतिक्रिया
118
गैर
In reply to गैर by विनायक प्रभू
मास्तरांशी सहमत
राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं
In reply to राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं by टारझन
तुम्ही (न भेटलेल्या)
In reply to तुम्ही (न भेटलेल्या) by परिकथेतील राजकुमार
परा मेल्या किती लक्श्य ह्या
In reply to परा मेल्या किती लक्श्य ह्या by पर्नल नेने मराठे
पराला डुआयडी म्हटल्याबद्दल
In reply to तुम्ही (न भेटलेल्या) by परिकथेतील राजकुमार
पुंगीच्या?
In reply to पुंगीच्या? by धनंजय
:ऑ ?
In reply to :ऑ ? by टारझन
मीच घुसडली +१
In reply to मीच घुसडली +१ by धनंजय
खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय .
In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद धनंजय . by टारझन
डॉ. दिवटे यांच्या मित्राची
In reply to डॉ. दिवटे यांच्या मित्राची by धनंजय
मॅडमची वाजली नाही. कशा वरुन?
In reply to राजश्री मॅडम तर तुम्हाला सगळं by टारझन
+१ टारूशी सहमत. राजश्री मॅडम
*त्यांना प्रॅक्टीकल जर्नल
In reply to *त्यांना प्रॅक्टीकल जर्नल by पर्नल नेने मराठे
आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर
In reply to आयला आमच्या कॉलेज मध्ये पोर by किचेन
किचेन काकू आहेत. काका नाहीत
In reply to किचेन काकू आहेत. काका नाहीत by धन्या
नक्की का?
In reply to किचेन काकू आहेत. काका नाहीत by धन्या
ताई म्हणलात तरी चालेल. चालेल
स्त्री काय पुरुष काय दोघेहि
In reply to स्त्री काय पुरुष काय दोघेहि by जोशी 'ले'
हेच म्हणतो
हे काच्या कै ! स्त्रियानि
ह. ह. पु. वा
काय हो तुम्ही राजश्री आनि
In reply to काय हो तुम्ही राजश्री आनि by मुलूखावेगळी
बसतात मग हात चोळत नाहीतर त्या
In reply to बसतात मग हात चोळत नाहीतर त्या by टारझन
शंकासुर आहात तुम्ही . पन
कैच्या कै....... यात तुमचा
स्वतः ताकाला जाऊन भांडं
हा लेख
In reply to हा लेख by तिमा
एकदा अनुभव आल्यावर पुन्हा
डॉ.श्रीराम दिवटे अरेरे.............
घर मे नै ज्वारी और अम्मा पुरिया पकारी
एक राजश्री मॅडमचा प्रसंग
In reply to एक राजश्री मॅडमचा प्रसंग by स्वाती२
उत्तम प्रतिसाद स्वाती.
अगदी सहमत हो.....
either...or!
खुसखुशीत.
कुठे राहतात या राजश्री मॅडम
In reply to कुठे राहतात या राजश्री मॅडम by अप्पा जोगळेकर
गल्ली चुकले अप्पा तुम्ही.
असु दे आप्पा
लेखन पटले नाही.मैत्रिणी
लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही
भन्नाट लेख
In reply to भन्नाट लेख by गोगोल
+१
In reply to भन्नाट लेख by गोगोल
+१
मित्रांनो हा माझा वैयक्तिक
In reply to मित्रांनो हा माझा वैयक्तिक by डॉ.श्रीराम दिवटे
दिवटे सुद्धा गैरफायदा घेतातच
सदर लेखातलं पात्रं हे केवळ
In reply to सदर लेखातलं पात्रं हे केवळ by llपुण्याचे पेशवेll
प्रेमळ सक्ती म्हणजे काय?
In reply to प्रेमळ सक्ती म्हणजे काय? by शिल्पा ब
खूप प्रयत्न करूनही शुचितैंची
In reply to खूप प्रयत्न करूनही शुचितैंची by llपुण्याचे पेशवेll
कवितेच्या वेळी स्वसंपादन होतं
In reply to कवितेच्या वेळी स्वसंपादन होतं by टारझन
आजकाल लेख, कविता वगैरे चोरी
In reply to आजकाल लेख, कविता वगैरे चोरी by शिल्पा ब
नेमके काय काढुन टाकायचे?
In reply to नेमके काय काढुन टाकायचे? by एकुलता एक डॉन
खोदावं, खणावं पण किती जुनं ?
कैच्या कै.
हहपुवा.
जखमेवर मिरचीचा ठेचा
संभोगाव्यातिरिक्त प्रणय क्रीडा
कपड्यांच्या आत सगळेच नागडे
In reply to कपड्यांच्या आत सगळेच नागडे by अवलिया
तरीपण सगळेच कपडे घालून
In reply to तरीपण सगळेच कपडे घालून by llपुण्याचे पेशवेll
कारण तशी पद्धत आहे. तिकडे
In reply to कारण तशी पद्धत आहे. तिकडे by अवलिया
यावर
In reply to कारण तशी पद्धत आहे. तिकडे by अवलिया
तिकडे परदेशात म्हणजे कुठे?
In reply to तिकडे परदेशात म्हणजे कुठे? by llपुण्याचे पेशवेll
हल्ली तर आम्हाला घराबाहेर
In reply to हल्ली तर आम्हाला घराबाहेर by अवलिया
सहमत आहे. दुर्दैवाने. पण मग
In reply to सहमत आहे. दुर्दैवाने. पण मग by llपुण्याचे पेशवेll
चान्स त्यांनी मारला नसुन
In reply to चान्स त्यांनी मारला नसुन by शिल्पा ब
पेशव्यांना बहुतेक "कृती "
In reply to पेशव्यांना बहुतेक "कृती " by टारझन
सहमत आहे. टारूभौंनी योग्य
In reply to सहमत आहे. टारूभौंनी योग्य by llपुण्याचे पेशवेll
आजकाल पुपे आणि टार्याची युती
In reply to आजकाल पुपे आणि टार्याची युती by रेवती
नाही हो... त्याला जाणकार WPTA
In reply to नाही हो... त्याला जाणकार WPTA by llपुण्याचे पेशवेll
स्वत:चं कित्ती कौतुक गं बाई!
In reply to स्वत:चं कित्ती कौतुक गं बाई! by रेवती
स्वत:चं कौटू़क करण्याची
एक खरी गोष्ट !
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
तुमच्या मागे असणार्याचं आणि
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
हा हा हा ... बाई णक्कीच
In reply to हा हा हा ... बाई णक्कीच by टारझन
>>त्या बाईचा आवाज इतरांना न
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
शाहरुकने काहीही केलं असतं तर
लेखाच्या सुरवातीला मला ते रेड
केरळात मुलांपेक्षा मुलींचे
लेख
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
मिपावर असले महान साहित्य
In reply to मिपावर असले महान साहित्य by आदूबाळ
+१
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
मिपावर असले महान साहित्य
लेखकावस्था! >>>
In reply to लेखकावस्था! >>> by अत्रुप्त आत्मा
चूक कि बरोबर ते सांगा .......
In reply to लेखकावस्था! >>> by अत्रुप्त आत्मा
आत्म्या.....
In reply to आत्म्या..... by दिपक.कुवेत
... ...
चुकलात तुम्ही
मिपावर असले महान साहित्य
गुन्डा चित्र पटाचि आठ्वण
लेखापेक्षा प्रतिक्रिया धन्य