कर्तव्य
लेखनप्रकार
" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती"
उठवायचस ना.
"रात्री एक वा़जता"?
काय म्हणत होती?
"नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"?
माहीत नाही ब्वॉ?
"तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे"
वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल.
-----------------------------------------------------------------------------------------
"उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ."
हॅलो.
"प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन . जरा काम होते तुमच्या कडे."
माझा नंबर कुणी दिला हो तुम्हाला.
"तुमच्या इथल्या एका मित्राने"
बोला काय काम काढलेत. लवकर सांगा. उगाच जिलेब्या पाडू नका. इथे रात्रीचा एक वा़जला आहे.
"मला लग्न करायचे आहे"
बर मग? त्याचा माझ्याशी काय संबंध. माझे लग्न होउन २५ वर्षे झालीत. आता ह्या वयात आणखी एक करायची काही एक इच्छा नाहीये.
"अहो मला एका होतकरु भारतीय मुलाशी लग्न करायचे आहे. तुमच्या ओळखीत कुणी असेल तर सुचवा"
सर्व जग सोडुन भारतीय?
"अहो तुम्ही मायलेज ऑब्सेस्ड नेशन आहात ना म्हणुन."
बर बर. काय अपेक्षा.?
" स्मार्ट असायला हवा. शिकला सवरलेला. वर्जीन. देवा वर विश्वास असलेला. मल्टी टास्कींग ची आवड असलेला. लेखक असला तर उत्तम. संस्कॄत येत असेल तर फारच छान. फायनानशीयल मॅटर मधे जाणकार असेल तर अगदी दुधात साखर"
वयाची अट?
"वरील सर्व गुण असतील तर अधीक उणे चालतय. पण तुमची ओळख महत्वाची."
ते कशाला बॉ?
"ते लग्न झाल्यावर सांगेन. आत त्याची चर्चा नको."
तुम्हाला प्री न्युप इ मेल करते. माझा फोटो पाठवायची गऱज आहे असे वाटत नाही. टाइम्स मधे परवा आला आहेच. अॅगल जर बोल्ड आहे. पण चालुन जाईल. हवे असले तर पत्रिका पण पाठवते. तुमच्या साईट वर जे महाराज आहेत त्यांच्याकडुन जुळवुन घ्या."
अजुन काही?
"ज्यांच्याशी माझी पत्रिका जुळेल त्याचा फोटो व प्री न्युप पाठवा.
___________________________________________________
मी जुळणारी पत्रिका करुन घेतो. जास्तीत जास्त काय महाराज 'विशिष्ट सेवा' म्हणुन जादा आकार घेतील. चालेल. नानासाठी मला दोन पाचशे काही मोठे नाहीत.
----------------------------------------------------------------------------------------
लग्न आमच्या बिल्डींग च्या गच्चीवर.
शाकाहारी जेवण - सौ. मास्तर
मांसाहारी जेवण-गणपा
सनई वादन्-छोटा डॉन
मद्यपान सेवा-पिंडा काका
उठबस्-टारझन
आलेल्या पाहुण्याबरोबर विचारांचे आदान प्रदान- रामदास
पत्रिका छपाई-श्रामो
मंगलाष्टके-शरदीनी आणि रेवती ताई
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
सर्वात महत्वाचे नानाला प्री न्युप काय असायला पाहीजे त्या बाबत संपुर्ण सल्ला द्या.
वाचने
12490
वाचनखूण
प्रतिक्रिया
78
आयला...
पिठ्ठा !!
लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन
In reply to लै बेष्ट... प्यारीसला वर्जिन by भडकमकर मास्तर
हाहाहाहा
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
तिला बहुतेक एखाद दोन गोष्टी
मी गिल्वर घेउन तय्यार आहे,
मास्तरांचा धागा म्हणुन मोठ्या
सनई वादन्-छोटा डॉन =)) =))
In reply to सनई वादन्-छोटा डॉन =)) =)) by Nile
अगायायाया
In reply to अगायायाया by नंदन
हम्म
In reply to हम्म by रमताराम
हे कात तुम्हा दोघा कोटी
In reply to हे कात तुम्हा दोघा कोटी by गणपा
आम्हाला त्या उडण्या आधी
In reply to आम्हाला त्या उडण्या आधी by सुहास..
आता भले करो म्हणतोय तर तेही
विषय
In reply to विषय by विनायक प्रभू
ओ मास्तर, ती हिल्टनकाकु
In reply to विषय by विनायक प्रभू
घरभरणी?
चुचु करवली का?
In reply to चुचु करवली का? by परिकथेतील राजकुमार
हल्कत बाव्लत आच्रतं =))
कान पिळायला कोन येनार हाय ?
In reply to कान पिळायला कोन येनार हाय ? by नरेशकुमार
कान
उठबस्-टारझन म्हनजे बसनार्याना
=)) चुचु सुपारी देते आता
In reply to =)) चुचु सुपारी देते आता by बिपिन कार्यकर्ते
अग्दी !!!!! त्रिच नान्स चुच्स
आग्गागागागागा... मुलीचे
In reply to आग्गागागागागा... मुलीचे by प्यारे१
+१ प्यारे...
काय मास्तर ? आज दुपारी ?
In reply to काय मास्तर ? आज दुपारी ? by टारझन
नान्या उष्टं खातो का?
In reply to काय मास्तर ? आज दुपारी ? by टारझन
न व्हय ओ...लग्नात बन्द पाकीट
वा व्वा अगदी लग्नघर करून
In reply to वा व्वा अगदी लग्नघर करून by मी ऋचा
ड्या नीट टंकल्याबद्दल आभार.
अगगागागागागागा ____/\_____ मा
In reply to अगगागागागागागा ____/\_____ मा by अवलिया
+१
In reply to अगगागागागागागा ____/\_____ मा by अवलिया
मास्तरने पार बाजार
पण नान्याचे वय लग्नाचे आहे?
In reply to पण नान्याचे वय लग्नाचे आहे? by llपुण्याचे पेशवेll
+१ कालच थत्ते काका म्हणत
माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले
In reply to माझ जरा कुठे दुर्ल्क्श झाले by पर्नल नेने मराठे
चुच्स अजून लग्न लागायचय. खूप
नियोजीत वधुवरास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
In reply to नियोजीत वधुवरास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! by यकु
बाकी नाना म्हणतात तसा खरंच
In reply to बाकी नाना म्हणतात तसा खरंच by वारकरि रशियात
म्हणजे? फोटू आत्तापासूनच
In reply to म्हणजे? फोटू आत्तापासूनच by यकु
न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल,
In reply to न्हाय हो, फोटु कुठनं (गुगल, by वारकरि रशियात
सहमत आहे.श्रेय नोंद आवश्यक
In reply to म्हणजे? फोटू आत्तापासूनच by यकु
चि. सौ.का.पॅरिस हिल्टन
In reply to चि. सौ.का.पॅरिस हिल्टन by टारझन
नाही
In reply to नाही by रामदास
ऑबॉबॉबॉबॉ........
In reply to नाही by रामदास
किंचितसा असहमत. त्या कदाचित
नेहमीचे क्रिप्टीक नाही
मास्तर स्टेजवर आलेले "आहेर "
ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण
In reply to ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण by मृत्युन्जय
व्हिडीयो शूटिंग
In reply to ते तेवढं व्हिडीयो शूटिंग कोण by मृत्युन्जय
आम्हाला पण 'डिझायनर्स सारीज'
In reply to आम्हाला पण 'डिझायनर्स सारीज' by पर्नल नेने मराठे
तुझे सोड पन नाना आनि ती
In reply to तुझे सोड पन नाना आनि ती by मुलूखावेगळी
मधुचंद्राचे गाणे
In reply to मधुचंद्राचे गाणे by टारझन
=))
In reply to मधुचंद्राचे गाणे by टारझन
तुमचे आपले काहीपन हा ती हे
In reply to तुमचे आपले काहीपन हा ती हे by मुलूखावेगळी
तुला बरं एवढं कणफर्म माहित ती
In reply to तुला बरं एवढं कणफर्म माहित ती by टारझन
तुला बरं एवढं कणफर्म माहित
In reply to तुला बरं एवढं कणफर्म माहित by मुलूखावेगळी
हो माहित्ये !! नानाशी रोज
In reply to हो माहित्ये !! नानाशी रोज by टारझन
नाही खर्डाखर्डी नाही पन त्या
In reply to नाही खर्डाखर्डी नाही पन त्या by मुलूखावेगळी
प्यारीस नाना समोर नववारीत उभी
In reply to प्यारीस नाना समोर नववारीत उभी by प्यारे१
सब्से बडा खिलाडी
मी व माधुरी फुले व पेढे
मंगलाष्टकात मला भडकमकर
In reply to मंगलाष्टकात मला भडकमकर by रेवती
आणी नविन वहिनिला नाव घ्यायला
In reply to मंगलाष्टकात मला भडकमकर by रेवती
मंगलाष्टके इथे ऐका ! Powered
Powered by mp3skull.com" alt="" />
हाहाहाहा... हसुन हसुन
In reply to हाहाहाहा... हसुन हसुन by पिंगू
आइया आम्हाला पण विमानाने
In reply to आइया आम्हाला पण विमानाने by पर्नल नेने मराठे
लंटनाला सर्व वर्हाडी मंडळींची सोय
In reply to लंटनाला सर्व वर्हाडी मंडळींची सोय by असुर
माझं करा एक बुकिंग. economic
In reply to माझं करा एक बुकिंग. economic by नरेशकुमार
४ कोन ब्वॉ तुम्ही आनि तुमची
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणते
बाकी काही राहीलेली कामे असतील तर नावे सुचवा.
वेबकास्टिंग परांकडे काय ?
अरेरे
दादा वहिनींचा नुकताच एक फोटो
नरेशकुमार, हा फोटो पुल
सल्ला