विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती.
भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का?
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने
हे काय चालले आहे!
न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत.
जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच. पण सेक्युलर भारत कूठे जाणार?
http://www.thenarendramodi.info/deoband-chief-lauds-modis-gujarat/
http://www.funonthenet.in/forums/index.php?topic=197611.0
http://www.zeenews.com/news681584.html
वाचने
3154
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका उच्च विभूषित माणसाचे
प्रतिसादाशी सहमत. आपल्याकडे
In reply to एका उच्च विभूषित माणसाचे by निनाद मुक्काम …
त्यानी राजीनामा दिला.
In reply to एका उच्च विभूषित माणसाचे by निनाद मुक्काम …
अजून थोडेसे...
उशीरा का होईना शहाणपण
In reply to अजून थोडेसे... by विकास
खुप सुंदर चर्चाप्रस्ताव. मला
मे बी ''देव'' बन्द?
In reply to खुप सुंदर चर्चाप्रस्ताव. मला by परिकथेतील राजकुमार
देवबंद
In reply to खुप सुंदर चर्चाप्रस्ताव. मला by परिकथेतील राजकुमार
देवबन्द हे त्या गावाचे नाव
ही फारच निरोगी घटना आहे व तिचे प्रत्येक भारतीय स्वागत करेल
+१
म्हणजे...
In reply to +१ by नितिन थत्ते
हा स्पष्टपणाचा बळी आहे.
In reply to म्हणजे... by विकास