खसखशीच्या दाण्यावर गणपती
In reply to रिकामटेकडे उद्योग by वेताळ
रिकामटेकडे उद्योग दुसरे काय....कोणाचे ? कलाकाराचे का शुचिमामीचे ? ;)
In reply to रिकामटेकडे उद्योग दुसरे by परिकथेतील राजकुमार
In reply to काय रे हल्ली मामी मामी करत by टारझन
In reply to अरे टार्या काहीबाही by llपुण्याचे पेशवेll
ही कला म्हणायची की जादू?गणपती मॅनिया कशातही गणपती पाहातात/काढतात - पपईत गणपती, टोमॅटोत गणपती, सागरगोट्यांत गणपती, कानाखाली गणपती... तसेच ते या खुदा वाले - यांना बोकडाच्या कपाळावर , रस्त्याच्या कडेला वाढलेल्या निवडुंगात खुदाचे नाव दिसते.
In reply to कला सुंदरच आहे. ही कला by यकु
In reply to कष्ट, कौशल्य व कला by राजेश घासकडवी
In reply to सेमीकंडक्टर चीपमधे हाताने by अवलिया
In reply to सेमीकंडक्टर चीपमधे हाताने by अवलिया
In reply to मुद्दा कळत नसेल तर सोडून द्या by राजेश घासकडवी
In reply to हस्तकौशल्य तारिफ by अवलिया
In reply to हस्तकौशल्याला पहिल्या ओळीतच by राजेश घासकडवी
In reply to एकंदर भारतीय कला वगैरेंचा by अवलिया
In reply to खसखशीच्या दाण्यावर गणपती by Nile
In reply to असो. मोठे व्हा ! by अवलिया
In reply to आपला प्रतिसाद हेतुपुरस्सर by Nile
In reply to सगळ्या गोष्टी मला विचारुनच by अवलिया
In reply to नाही, तुमचे नेहमीचे आहे by Nile
In reply to असो. आता खरेच मोठे व्हा ! by अवलिया
In reply to कष्ट, कौशल्य व कला by राजेश घासकडवी
In reply to ज्याचा त्याचा छंद. मला by नगरीनिरंजन
In reply to दाभोळकरांची गणपतीची चित्रं by मदनबाण
In reply to खसखशीच्या दाण्यावर चित्र by विजुभाऊ
In reply to खसखशीच्या दाण्यावर चित्र by विजुभाऊ
In reply to असहमत ... by छोटा डॉन
In reply to डान्याशी सहमत आहे खसखशीवर by विजुभाऊ
In reply to डान्याशी सहमत आहे खसखशीवर by विजुभाऊ
In reply to तसेच "श्री राम जयराम जयजय राम by मदनबाण
In reply to सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत by शिल्पा ब
सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत नाहीतहो तरं, व्याकरण शुद्ध वाक्यही सगळ्यांना येतंच असं नाही.
In reply to सगळ्या गोष्ट सगळ्यांनाच येत by Nile
In reply to नाहीतं काय!! by शिल्पा ब
हे माझे प्रायव्हेट मत.हे वाचुन मला एक चलचित्रफित निर्माण कंपणी आठवली आणि डोळे पाणावले. :) -(प्रायव्हेट) टारझन
In reply to हे माझे प्रायव्हेट मत. हे by टारझन
In reply to असहमत ... by छोटा डॉन
निदान खसखशीवर गणपती काढल्याने ४ लोक ओळखतात तरी, बाकीच्यांचे ते ही नाही त्याचे काय ?अजुन काय काय केल्यावर ४ लोक ओळखतात सांगु का? बाकी तुमच्या राखीला किती जण ओळखतात हो?
आम्हाला तर खसखशीवरच काय पण सेमीकंडक्टर चीपपासुन ते डायरेक्ट पर्वतावरमागे एकदा गाढवाला बघुन असेच उद्गार कुणीतरी काढले होते, कोण होता रे तो?
In reply to निदान खसखशीवर गणपती काढल्याने by Nile
अजुन काय काय केल्यावर ४ लोक ओळखतात सांगु का? बाकी तुमच्या राखीला किती जण ओळखतात हो? मागे एकदा गाढवाला बघुन असेच उद्गार कुणीतरी काढले होते, कोण होता रे तो?http://www.misalpav.com/node/15748#comment-264833 - ( थोडक्यात ) छोटा डॉन
In reply to हे बघा ... by छोटा डॉन
In reply to असहमत ... by छोटा डॉन
ह्यानिमित्ताने आलेली कला, कौशल्य आणि तंत्रज्ञान ह्यांच्या डावे-उजवेपणा ठरवणारी विधाने गंमतशीर वाटली.प्रश्न डावं उजवं करण्याचा नव्हताच. फोटोग्राफी आल्यावर चित्रकलेच्या अभिव्यक्तीवरच फरक पडला, रिआलिझम जाऊन इंप्रेशनिझम आला. तेच या बाबतीतही होत नाही का असं विचारण्यासाठी मी तंत्रज्ञानाचं तुलनात्मक उदाहरण दिलं. असो. याबाबतीत तसा फारसा अभ्यास नाही, त्यामुळे चिंतातूरजंतूंसारख्या अधिकारी व्यक्तीकडून कला व कारागिरी याबाबत वाचायला आवडेल.
In reply to डानराव, माझा मुद्दा थोडा by राजेश घासकडवी
In reply to फक्त सौंदर्यवृद्धी कशी होते by विजुभाऊ
In reply to जाऊ द्या विजुभौ ... by छोटा डॉन
In reply to डानराव, माझा मुद्दा थोडा by राजेश घासकडवी
खसखशीवर गणपती काढल्याने कौशल्याचं, कारागिरीचं, आश्चर्याने दडपून टाकणारं प्रदर्शन होत हे खरं. फक्त सौंदर्यवृद्धी कशी होते हे कळत नाही.सौंदर्य'वृद्धी' मानण्याचा अगर ती सिद्ध करण्याचा माझा आग्रह नाही, पण जेव्हा असलेल्या सौंदर्यावरच किंवा उपजत किंवा जोपासलेल्या कला आणि कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे राहते तेव्हा मात्र आम्हाला वाद घालावासा वाटतो. निदान त्यात सौंदर्य आहे हे तरी मान्य करा, मग ते वृद्धी वगैरे नंतर पाहुच की. मला मान्य आहे 'लेअर प्लेटिंग / रॅपिड प्रोटोटायपिंग / मायक्रो कटिंग ' सारख्या अद्ययावत तंत्रज्ञाने हेच अगदी पटकन आणि कमी कष्टात करता येईल पण मी वर ते 'सुख, आनंद वगैरे' लिहले आहे ते इथे कुणाच्या हिशेबात मांडणार.
फोटोग्राफी आल्यावर चित्रकलेच्या अभिव्यक्तीवरच फरक पडला, रिआलिझम जाऊन इंप्रेशनिझम आला. तेच या बाबतीतही होत नाही का असं विचारण्यासाठी मी तंत्रज्ञानाचं तुलनात्मक उदाहरण दिलं.सहमती आहे, तुमचा तर्क बरोबर आहे. फोटोग्राफीमुळे समोर दिसणारे चित्र पटकन कॅच करुन ठेवणे सहज शक्य झाले, अहो मालक पण चित्रकला समोर न दिसणारेही कागदावर उतरवते त्याचे काय ? असो, ग्राफिक्स वगैरे टुल्स मलाही मान्य आहेत. पण आजही तैलचित्रे आणि इतर प्रकारांच्या कलाकृतींची किंमत ही फोटोपेक्षा नक्कीच जास्त आहे, फोटो कदाचित जास्त सुपेरियर क्वालिटीचे असुनसुद्धा.
असो. याबाबतीत तसा फारसा अभ्यास नाही, त्यामुळे चिंतातूरजंतूंसारख्या अधिकारी व्यक्तीकडून कला व कारागिरी याबाबत वाचायला आवडेल.सहमत :) माझाही अजिबात अभ्यास नाही, ह्याबाबत चिंतातूरजंतू यांनी अधिक भाष्य करावे ही विनंती :) - ( सहमत ) छोटा डॉन
In reply to तसाही रोज दाढी करूनही काय by विजुभाऊ
In reply to खसखशीचा कीस पहिल्यांदा पाहिला by नगरीनिरंजन
In reply to खसखशीचा कीस कीस नाय रे खीस by विजुभाऊ
In reply to हॅहॅहॅहॅहॅ by वेताळ
In reply to मस्त by नंदन
In reply to हा हा by क्रेमर
In reply to मस्त by नंदन
In reply to खसखशीमाजिं काळे-गोरे by धनंजय
In reply to खसखशीमाजिं काळे-गोरे by धनंजय
शिल्पकृतीचे चित्र बघायला आवडेल.थोर भारतीय कलेला असे अविश्वासाने दिलेले आव्हान थोर भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे असे म्हणुन धनंजयांच्या प्रतिसाचा निषेध नोंदवतो.
In reply to मस्त by नंदन
In reply to उजव्या सोंडेचा by राजेश घासकडवी
In reply to नवीन प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to "खसखशीवरच्या गणपतीचे कड्डक by विजुभाऊ
In reply to "खसखशीवरच्या गणपतीचे कड्डक by विजुभाऊ
अशी गोरी खसखस पण विकतात, म्हणा :
ही दोन्ही प्रकारची एका चित्रात :

खसखशीच्या दाण्यावर बोरिवली येथे राहणारे जगदीश पटवर्धन हे थ्रीडी इफेक्ट असलेले गणपती काढतात.या वाक्याचा अन्वयार्थ लावतालावता नाकी नऊ आले. जगदीशपंत बोरिवलीत खसखशीच्या दाण्यावर नेमके कसे राहत असतील, ते समजले नाही. म्हणजे त्यांचा नेमका आकार केवढा आहे? (किंवा 'आज माझा कडकडीत उपास होता. आख्खा दिवस फक्त पाण्यावर राहिलो.' या वाक्यातल्याप्रमाणे, श्री. पटवर्धन केवळ खसखशीचा एक दाणा खाऊन जगतात, असे म्हणायचे आहे काय? अर्थात, तरीही कठीण आहे म्हणा!) (अतिअवांतरः ब्रेकफास्टला खसखस घातलेला बेगल खाल्ला की एरवी कोणतेही ड्रग न घेतासुद्धा ड्रगटेस्ट फेल होण्याची शक्यता बरीच वाढते म्हणतात. खरेखोटे माहीत नाही - मुद्दाम प्रयोग करून पाहिलेला नाही. इथे तर फक्त खसखस! अर्थात, एका दाण्याने काही होऊ नये म्हणा!) दुसरे म्हणजे, श्री. पटवर्धन हे 'थ्रीडी इफेक्ट असलेले' म्हणजे नेमके काय आहेत? म्हणजे तुम्हीआम्ही कोण- टूडी की फोरडी? अरे हो! आपण सर्वच फोरडी, नाही का? म्हणजे आपल्याला स्थळाच्या तीन आणि काळाची एक अशा चार मिती असतात म्हणून. मग पटवर्धन थ्रीडी म्हणजे काळात एका क्षणी फ्रीझ वगैरे होऊन राहिले वगैरे आहेत का? (असतात म्हणा असेही नग - काळाबरोबर पुढे न जाणारे! युअर्स ट्रूली इन्क्लूडेड...) की पटवर्धन हे वास्तविक टूडी आहेत, पण थ्रीडी असल्यासारखे भासतात ('इफेक्ट'!), असे काहीसे म्हणायचे आहे? (तरीही चौथे डायमेन्शन कोणत्या भावाने?) जमल्यास खुलासा व्हावा.
In reply to अवांतरः पार्सिंग हॉरर... by पंगा
In reply to सदर प्रतिसादवाचनाने मिपावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
(तिची अफू बनवण्याचं कॉट्रॅक्ट मला मिळेल काय?)धर्म ही अफूची गोळी असण्याबद्दल ऐकले होते. आपल्या धार्मिकतेला प्रणाम! (अवांतरः खसखशीच्या दाण्यावरील गणपतीतून धर्म आणि अफूचा असाही कल्पक संगम कोणी केल्याचे पाहून गहिवरून आले. श्री. जगदीश पटवर्धनांनाही प्रणाम.)
In reply to अवांतरः पार्सिंग हॉरर... by पंगा
वरदान ......