तुमचा पासवर्ड चेंज करा ....
लेखनप्रकार
सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ...
आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ...
किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी. शिवाय मागच्या १० वेळच्या पासवर्ड शी जुळल्यास पुन्हा बोंब ....
माझी तर आत्तापर्यंत माझ्य नाव, मित्रांची नावे, काही खास मैत्रीणींची नावे, जन्मतारखा, गाडीचे मॉडेल्स, आवडते खाद्य, खेळ नकोनकोते शब्द, आकडे सर्व वापरून झाले आहे, आता ह्यापुढे बुद्धी चालत नाही ....
बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ". आली का पंचाईत आता, पुढचा प्रश्न " कौन है वो ? साले हमसे छुपाता है ... *** **** ** "
आता तुम्हीच मला मदत करा, तुम्ही काय वापरता ते सांगा म्हणजे माझा मी योग्य तो लेसन घेईन ...
जास्त अवघड सांगू नका कारण मी अल्पमती आहे असे माझे सर म्हणायचे.[ त्यांचे नाव पण मी विसरलो आहे ...]
वाचने
13923
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
पिक्चर
ही मदत
In reply to ही मदत by धमाल मुलगा
मी
नारायण, नारायण...
In reply to नारायण, नारायण... by नारदाचार्य
अहो पण
In reply to अहो पण by धमाल मुलगा
अहो..
In reply to नारायण, नारायण... by नारदाचार्य
*वेतोबा प्रसन्न*
In reply to *वेतोबा प्रसन्न* by मनस्वी
कारण...
धमाल मुला (होणारा बाप?),
In reply to धमाल मुला (होणारा बाप?), by स्वाती राजेश
:-)))))))))))))))
ह्म्म्म
राजकारणा॑ची नावे घ्या.
अहो थोडं हटके सांगा ...
हे बघ बरं...!
एक युक्ती
In reply to एक युक्ती by धनंजय
म्हणजे?
In reply to म्हणजे? by नारदाचार्य
खासगी/खाजगी
In reply to एक युक्ती by धनंजय
+१०००
भलतीच डोकेदुखी
सोप्पय रे
सिनेमाची आद्याक्षरे
आमची आयडिया!!
In reply to आमची आयडिया!! by पिवळा डांबिस
+१
In reply to +१ by छोटा डॉन
त्यात काय कठीण?
In reply to त्यात काय कठीण? by पिवळा डांबिस
धन्य आहे ...
In reply to धन्य आहे ... by छोटा डॉन
पण आमच्या
In reply to पण आमच्या by विशाल कुलकर्णी
अगदी पाचकळ
कमाल आहे नाही?
एकदम सोप्पय
पासवर्ड
In reply to पासवर्ड by विजुभाऊ
हा, हा, हा!!
पासवर्ड
मला
एखादं वाक्य
तुमचे 'आत
In reply to तुमचे 'आत by पाषाणभेद
पान सापडले नाही.
In reply to पान सापडले नाही. by डावखुरा
निट सापडव
In reply to निट सापडव by पाषाणभेद
आणि
स्वातंत्र्या करिता बलिदान करणार्यांची नावे वापरुन बघा.
सशक्त पासवर्ड साठी सोपी पद्धत
लहान मुलांची नावं देऊ ऩका