अशाप्रकारची विहीर किंवा बाव कराडमधे आहे. इतकी आखीव रेखीव नसली तरी ४ मजली आणि कमानी वगैरे चांगली असलेली बाव मी पाहीली आहे.
विजुभाऊंनी दाखवलेली बाव फारच सुंदर कोरीवकाम वगैरे केलेली दिसत आहे. छान आहे.
अशाप्रकारची विहीर किंवा बाव कराडमधे आहे. इतकी आखीव रेखीव नसली तरी ४ मजली आणि कमानी वगैरे चांगली असलेली बाव मी पाहीली आहे.
पुणे कोल्हापुर (प्रसंगी बेळगाव) पर्यन्त प्रवास वारंवार होतो.
जरा सवीस्त माहिती द्याल का?
वेळ काढुन नक्कीच जाईन बघायला.
फोटो कशाचे आणि कित्ती काढू असे झाले होते
विशेष म्हणजे हे बांधकाम इतके सुरेख आहे.
इथे खडूने लिहीलेली नावे नाहीत. गुटखा वगैरेची पाउचेस नाहीत. तंबाखू पानाच्या पिचकार्या नाहीत.
इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे
उनसावली चा खेळ पहाताना पाय निघत नाही
आणि बदामी रंगाच्या दगडावरील कोरीव काम दिलो जानसे केलेले आहे
विशेष म्हणजे हे बांधकाम इतके सुरेख आहे.
इथे खडूने लिहीलेली नावे नाहीत. गुटखा वगैरेची पाउचेस नाहीत. तंबाखू पानाच्या पिचकार्या नाहीत.
इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे
ह्या बद्दल थोडी माहिती वाचली होतीआधी.पण ही माहिती जास्त आवडली.
वरच्या ओळी मनाला स्पर्श करून गेल्या.
एक णंबरी !! एकदम णविण माहिती.
क्यामेरा कॉलिटी सुमार असल्याने तिथे जाऊन आल्या सारखे वाटता वाटता राहिले.
अवांतर :- विजुभाऊ ... क्यामेरा अपग्रेड करा आता ...
विजुभाऊ
झकास आहे विहीर. जमिनीखाली पाच मजली विहीर असेल असे सांगुन खरे वाटणार नाही.
एकुण पसारा मोठा असावा त्यामुळे आकाराचा नक्की अंदाज येत नाही. चित्रमालिका पाहता देव्ळाच्या पायर्या चढतो त्या ऐवजी उतरुन जायचे व पुढे सलग खोल उअतरत जाणारे मजले असावेत असे वाटते. मग केंद्रभागी विहीर आणि भवताली परिघालगत पसरत गेलेली वास्तु असे स्वरुप आहे का?
वाचुन उत्सुकता निर्माण झाली. अहमदाबादपासून १८ किमी म्हणजे अहमदाबादला गेले असता सहज जाण्यासारखे आहे
साक्षी
विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ. फोटु पण छानच आहेत.
शेवटचा फोटु विहीर बांधणार्या इंजिनरचा आहे काय ?
पराची प्रतिक्रीया positive घेउन एकच सांगतो
मगाशी एक वाक्य राहीले.
त्याच्या निर्मात्याला (इंजिनीर/आर्किटेक्ट) सलाम.
(पराच्या प्रतिक्रीय विषयी चर्चा नंतर करू. पण त्याच्या पोस्टमुळे एक राहीलेला मुद्दा आठवला हे नक्कीच.)
अरे बाबा ती फोटोफ्रेम नाहिय्ये.
ती त्या विहीरीच्या अॅडमिन्स्ट्रीट्रेटरची जागा आहे. जातानाच्या मार्गावर प्रवेशद्वारातच दोन्ही बाजूना दोन मस्त ऐसपैस केबीन्स आहेत.
अप्रतिम विजुभाउ!
काय फोटो आहेत! एक सुफी गुरु त्याच्या शिष्यांना घेउन अश्या एका विहिरीच्या ओवर्या ओवर्यात बसुन रियाझ करायचे. अन ते करत असलेल्या रियाझाचे साद पडसाद घुमत घुमत एक मेकात मिसळायचे अस वर्णन कुठेतरी वाचल्याच आठवत. तेंव्हा फक्त कल्पना केली होती अश्या विहिरीची , आज तुमच्या मुळे ती कल्पना प्रत्यक्षात डोळ्यासमोर उतरल्या सारख वाटल.
शक्य आहे. कारण तुम्ही वर्णन करताना अगदी खाली पर्यंत हवा अन उजेड पोहोचु शकतो अस म्हंटलय. एको साठी आवाज कुठेतरी धडकुन परत फिरावा लागतो नाही का? आणखी असतील तर टाका फोटोज. अप्रतिम शिल्प आहे.
धन्यवाद रे बाण्या.
गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक स्थळ ज्या पद्धतीने जपलय तसे आपण शनिवार वाडा जाऊदे छअत्रपतींचा एकसुद्धा किल्ला तितक्या चांगल्यापद्धतीने जपलेला नाहिय्ये.
गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक स्थळ ज्या पद्धतीने जपलय तसे आपण शनिवार वाडा जाऊदे छअत्रपतींचा एकसुद्धा किल्ला तितक्या चांगल्यापद्धतीने जपलेला नाहिय्ये.
नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद.
नाही का हो विजुभाऊ?
विहिर व स्थापत्य अप्रतिमच आहे!
हे स्थळ नॅशनल हेरिटेज म्हणून जपायला हवं!!!
एक शंका: खाली उतरून विहिरीचं पाणी पिऊन पुन्हा पाच मजले वर चढून यायचं तर पुन्हा तहान लागणार! मग काय, बोंबलायचं?
:)
-प्यासा डांबिस
छान.
माझ्या माहेरी विहीर आहे त्याला आत जाण्यसाठी पायर्या म्हणजे जिनाच आहे. तिन जिने आहेत दोन पुर्ण आणि एक अर्धा. अर्धा जिना संपुन भोगदा लागतो. उन्हाळ्यात त्या भोगद्यात बसुन मी अभ्यास करायचे. कारण तेंव्हा पाण्याची पातळी भोगद्याच्या खाली जायची. पावसाळ्यात मात्र जिने भरुन जायचे.
माझ्या माहीतीनुसार पन्हाळ्यावरची विहीर ही खरेतर फसवा दरवाजा आहे. म्हणजे पायर्या वगैरे आहेत असे वाटून तिथं पुढं दरवाजा आहे असे वाटून सैनिक पुढे गेले तर त्या अंधार्या दरवाजातून आतमधे डायरेक्ट पाण्यात पडून मरत. मग तिथे दुसरीकडेच कुठेतरी खरा दरवाजा आहे किल्ल्याचा.
निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत. चेपुवर गुजरातेतल्या एका मशिदीचे फटूही पाहिले होते, तेदेखील असेच कोरीव कामाने गच्च्च्च्च्च भरलेले. डोळे ठरेनात. गुजरातेत असले गच्च्च भरलेले शिल्पकाम लै जास्त असते असे दिसते. जायला लागतं एकदा तिकडे.
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाहीयेत. घरुन
मस्त मस्त मस्त च !
मस्त
अशाप्रकारची विहीर किंवा बाव
जरा सवीस्त माहिती द्याल का?
उत्तम, कुठेही तोडफोड नसलेली
मस्त आहे..
फोटो असतिल तर टाका इथे.
मस्त
फोटो कशाचे आणि कित्ती काढू
फोटो आवडले.
ह्या बद्दल थोडी माहिती वाचली होती.
विजुभाऊ, विहीरीचे फोटो आणि
एक णंबरी !! एकदम णविण
वा! त्या विहीरीतले भुत पण
झकास
विहीरायण एकदम मस्त हो विजुभौ.
शेवटचा फोटु विहीर बांधणार्या
त्याच्या निर्मात्याला (इंजिनीर/आर्किटेक्ट) सलाम.
छान लिहिलय
अरे बाबा ती फोटोफ्रेम
अच्छा ! म्हणजे तुम्ही
अच्छा ! म्हणजे तुम्ही
म्हंजे
मस्तच विहीर आहे. नाव काय आहे
सुरुवातीलाच लिहिले आहे
अप्रतिम विजुभाउ! काय फोटो
मस्त
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या
शक्य आहे. कारण तुम्ही वर्णन
फारच सुंदर.... कॅमेरा अजून
अप्रतिम!
एका अनोख्या ठिकाणाची ओळख करुन
धन्यवाद रे बाण्या. गुजरात
गुजरात सरकार ने हे ऐतिहासीक
झक्कास!! खूप छान आहे.
मदनबाण व्हिडिओ मस्तच....
छान
छान माहिती!
तसं नाही
सुंदर! पाच मजले जमिनीखाली,
सुंदर! पाच मजले जमिनीखाली,
छान. माझ्या माहेरी विहीर आहे
सुलतानांच्या काळात हे बांधकाम
खुप छान. (पन्हाळ गडावर पण अशी
पन्हाळ गडावर पण अशी पायर्या असलेली विहिर आहे
माझ्या माहीतीनुसार
फार सुरेख
अहमदाबादचा एक धागा आला
निव्वळ अप्रतिम. शब्द नाहीत.