ज्योतीने तेजाची आरती..
आमच्या गजाननबुवांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही. थोडंफार इथे वाचता येईल. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर गायकीवर हुकुमत असलेले गजाननबुवा अनेकांचे श्रद्धास्थान होते तसेच बाबूजींचेही होते. स्वत: बाबूजींनाही ग्वाल्हेर घराण्याची उत्तम तालीम मिळालेली पं वामनबुवा पाध्यांकडून. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे बुजुर्ग गजाननबुवा हे बाबूजींचे अगदी आदरस्थान..!
हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको.. :)
आपला,
(ग्वाल्हेर प्रेमी, गजाननबुवांच्या परंपरेचा प्रेमी) तात्या.In reply to त्यावेळची लोकं by रणजित चितळे
In reply to एक शंका... आता काय ग्रेट by बिपिन कार्यकर्ते
In reply to एक शंका... आता काय ग्रेट by बिपिन कार्यकर्ते
In reply to एक शंका... आता काय ग्रेट by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिका मला असं वाटतं आहे की मला by शुचि
In reply to त्यावेळची लोकं by रणजित चितळे
In reply to एक तुच्छ शंका आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक दिवसाच्या सेलेब्रिटीजची तुलना आपण नक्की कोणाशी करता आहात? किंवा सुधीर फडक्यांची तुलना एक दिवसाच्या सेलेब्रिटीजशी होत आहे का?अहो, तसं नाही. लेखकाच्या सुरात सूर मिळवण्याचा प्रयत्न करताना कोमलगंधाराची जागा ऋषभानं घ्यावी तसं झालं हे.
In reply to हाहाहाहा... by श्रावण मोडक
In reply to अच्छा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हां... by श्रावण मोडक
In reply to कोण जसराज? धन्यवाद. - सौजन्य by बिपिन कार्यकर्ते
In reply to हल्लीच्या by श्रावण मोडक
In reply to कोण जसराज? धन्यवाद. - सौजन्य by बिपिन कार्यकर्ते
In reply to हां... by श्रावण मोडक
हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको.. >>>
तात्या ईतकी पण बिघडलेली नाही हो पिढी आमची ...त्याच मोबाइलमध्ये , यमन , मारवा डाउनलोड करून एकणारी मंडळी पण आहेत.
In reply to असलेले गजाननबुवा अनेकांचे by सुहास..
In reply to असलेले गजाननबुवा अनेकांचे by सुहास..
In reply to परवा मी केसुगुर्जींच्या पाया by परिकथेतील राजकुमार
In reply to हाहाहाहाहा... by श्रावण मोडक
परा, तू भाग्यवान. अशा लोकांच्या पाया पडण्याची संधी तुला मिळते.पाया पडेपर्यंत मला पण असेच वाटत होते ;) पाया पडलो तर गुर्जी म्हणाले 'दारु सोड !' मी गुर्जींचे पाय सोडले आणि घरी गेलो.
तो फोटो इथं टाकून आम्हालाही केसुगुर्जींच्या पददर्शनाची सधी द्यावी ही विनंती.मध्ये दिला होता ना त्यांनी समस्त मिपाकरांसाठी पावलांचा फोटू. भवतेक त्यांच्या 'परिकथेतील राजकुमारा' ह्या धाग्यावर होता. शोधतो आणि देतो.
In reply to परा, तू भाग्यवान. अशा by परिकथेतील राजकुमार
आता एकदम तू केसुगुर्जींच्या काष्टाला का हात घातला म्हणे? :DIn reply to तात्या by तिमा
In reply to सर्व प्रतिसादींचा मी ऋणी आहे. by विसोबा खेचर
क्या बात है!!! बाकी वाद नको