राम राम,
माझ्याकडे काही दुर्मिळ चित्रसंग्रह आहे, त्यातला हा फोटू. कुणी कुणी दिलेली, कधी कुणाकडे मी मागितलेली. मग कधी ललीमावशी, तर कधी वत्सलाकाकू, तर कधी गजाननबुवांच्या घरातून, तर कधी कुणी जुनाजाणता रसिक.. अश्या अनेकांकडून काही जुनी चित्र हाती आली, पाहायला मिळाली.
आजचं हे चित्र म्हणजे 'ज्योतीने तेजाची आरती..' म्हणावं असं...
बाबूजी गजाननबुवा जोश्यांच्या पाया पडत आहेत तो हा क्षण...!
आमच्या गजाननबुवांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही. थोडंफार इथे वाचता येईल. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर गायकीवर हुकुमत असलेले गजाननबुवा अनेकांचे श्रद्धास्थान होते तसेच बाबूजींचेही होते. स्वत: बाबूजींनाही ग्वाल्हेर घराण्याची उत्तम तालीम मिळालेली पं वामनबुवा पाध्यांकडून. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे बुजुर्ग गजाननबुवा हे बाबूजींचे अगदी आदरस्थान..!
हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको.. :)
आपला,
(ग्वाल्हेर प्रेमी, गजाननबुवांच्या परंपरेचा प्रेमी) तात्या.

वाचने
8761
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!!! बाकी वाद नको
त्यावेळची लोकं
एक शंका... आता काय ग्रेट
In reply to त्यावेळची लोकं by रणजित चितळे
अरारारारा
In reply to एक शंका... आता काय ग्रेट by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to एक शंका... आता काय ग्रेट by बिपिन कार्यकर्ते
बिका मला असं वाटतं आहे की मला
In reply to एक शंका... आता काय ग्रेट by बिपिन कार्यकर्ते
आताच्या सेलिब्रीटीज (जे पुढे
In reply to बिका मला असं वाटतं आहे की मला by शुचि
एक तुच्छ शंका आहे
In reply to त्यावेळची लोकं by रणजित चितळे
हाहाहाहा...
In reply to एक तुच्छ शंका आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा,
In reply to हाहाहाहा... by श्रावण मोडक
हां...
In reply to अच्छा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोण जसराज? धन्यवाद. - सौजन्य
In reply to हां... by श्रावण मोडक
हल्लीच्या
In reply to कोण जसराज? धन्यवाद. - सौजन्य by बिपिन कार्यकर्ते
वाद नको तर विषय का हो उकरता
In reply to हल्लीच्या by श्रावण मोडक
जसराजजी लई भारी
In reply to कोण जसराज? धन्यवाद. - सौजन्य by बिपिन कार्यकर्ते
हा प्रसंग प्रत्यक्ष बघीतला
In reply to हां... by श्रावण मोडक
अच्छा,
असलेले गजाननबुवा अनेकांचे
हल्लीच्या 'समस'चा जोगवा मागत फिरणार्या काही कलाकारांच्या पिढीला या फोटोची महती कितपत कळेल याबद्दल मी साशंक आहे. असो, तूर्तास वाद नको.. >>> तात्या ईतकी पण बिघडलेली नाही हो पिढी आमची ...त्याच मोबाइलमध्ये , यमन , मारवा डाउनलोड करून एकणारी मंडळी पण आहेत.एकवार पंखावरुनी.. सुहासराव,
In reply to असलेले गजाननबुवा अनेकांचे by सुहास..
हे गाणं तात्यांनी
In reply to असलेले गजाननबुवा अनेकांचे by सुहास..
परवा मी केसुगुर्जींच्या पाया
हाहाहाहाहा...
In reply to परवा मी केसुगुर्जींच्या पाया by परिकथेतील राजकुमार
परा, तू भाग्यवान. अशा
In reply to हाहाहाहाहा... by श्रावण मोडक
अग्ग्ग्गं!
In reply to परा, तू भाग्यवान. अशा by परिकथेतील राजकुमार
तात्या
अहो तो जुलमाचा राम्राम असणार.
In reply to तात्या by तिमा
बाबुजींचे एक ग्रेट
ज्योतीने तेजाची आरती... वा !
सर्व प्रतिसादींचा मी ऋणी आहे.
स्टाईल !!
In reply to सर्व प्रतिसादींचा मी ऋणी आहे. by विसोबा खेचर
मस्त..
In reply to स्टाईल !! by अर्धवटराव
मस्त फोटो आहे..
तात्या या फोटू बद्दल.. अनेक
धन्यवाद तात्या. तुमच्या