अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम
In reply to मी लोकलनी प्रवास करताना by रामदास
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
यानिमित्तानं आम्हाला डेमोक्रॅटिक पक्षा्चे भारतीयांच्या बाबतीत कसे आणि काय धोरण होते. आणि रिपब्लिकन पक्षाची आता काय धोरणे आहेत हेही समजून सांगा. आम्ही लोकसत्तेत लेख वाचला पण हे परिवर्तन कशामुळे होत आहे ते काही कळले नाही. अमेरिकेतील मिपाकरांनी काही समजून सांगितले तर आनंद वाटेल.
बाकी, भारतीय वंशाच्या निकी रंधवा-हॅले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून आनंद झाला. अभिनंदन....! :) -दिलीप बिरुटे
In reply to हम्म....! यानिमित्तानं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to निकी रंधवा-हॅले! सहमत!! by सुधीर काळे
In reply to निकी रंधवा-हॅले! सहमत!! by सुधीर काळे
Of course, only Indians can determine India’s national interests and how to advance them on the world stage. But I stand before you today because I am convinced that the interests of the United States-and the interests we share with India-are best advanced in partnership.थोडक्यात ओबामांचे आणि एकंदरीतच अमेरिकन धोरणकर्त्यांचे विचार स्पष्ट आहेत. ते अमेरिकेचा स्वार्थ बघत आहेत. आपण भारताचा बघणे ह्यात त्यांना काही गैर वाटत नाही, किंबहूना आवश्यकच वाटत आहे. अमेरिका आणि तेथील राजकारणी त्यांचा स्वार्थ बघतील त्यांचा विचार तुर्तास बाजूस ठेवूया... एखादा माणूस हा रेल्वेत बसून पुढे जात असतो. बाहेरचे दृश्य झपाट्याने मागे पडत असते. त्या माणसाला वाटते की आपणच पुढे जात आहोत आणि सर्व मागे टाकत आहोत. जरी वास्तवात त्याचे पुढे जाणे हे रेल्वे पुढे जाते का तशीच थांबते यावर अवलंबून असले तरी... आज भारताची अधुनिकतेकडे प्रगती नक्कीच होत आहे. पैसा वाढत आहे, खेळत आहे, त्यात आपलेच कर्तुत्व आहे हे देखील निर्विवाद सत्य आहे... तरी देखील ते अमेरिका नामक गाडीत बसून तर होत नाही आहे ना ह्याचा विचार करणे देखील आवश्यक वाटते. आजचे धंदे, संगणकीय व्यापार ह्यांच्यावर अमेरिकेची गाडी थांबली, गाडीने ट्रॅक बदलला अथवा रुळावरून घसरली तर काय परीणाम होतील? त्यासाठी नक्की आपण आपला दूरगामी एकत्रीत (कलेक्टीव्ह) स्वार्थ बघत आहोत का? आपल्याला कुणाची गरज नाही असला आंधळा आत्मविश्वास योग्य आहे का? हे प्रश्न आहेत. त्यावरच प्रामुख्याने भारताचे हित ठरत आले आहे आणि ठरत राहील.
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
In reply to सहमत.. by प्रशु
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
In reply to अमेरिकन राजकारण आणि भारत by विकास
In reply to चांगला लेख by फारएन्ड
In reply to चांगला लेख by फारएन्ड
In reply to बुश-४३ यांनी खणलेला खड्डाच इतका खोल आहे कीं..... by सुधीर काळे
या माहितीनुसार अमेरिकेत ४.६ कोटी लोक विमाविरहित आहेत. टक्केवारी आहे जवळ-जवळ १६-१७ टक्के.In reply to अमेरिकेत ४.६ कोटी लोक विमाविरहित आहेत by सुधीर काळे
In reply to विमारहित अमेरिकन लोकसंखेच्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारतासंदर्भात धोरण... by विकास
In reply to काही विचार by प्रदीप
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे परीणाम त्याच देशाला सध्या अधिक भोगावे लागत आहेत पण ते आपल्यालाही (जगाला) भोगावे लागू शकतात. नुसतेच अमेरिकेमुळे नव्हे तर त्यांच्या अर्थव्यवस्थेची तशीच कॉपी केल्याने अधिकच... मात्र हा विषय वेगळ्या चर्चेचा आहे.
In reply to सहमत by विकास
In reply to सहमत by विकास
In reply to अवांतर by प्रदीप
मी लोकलनी प्रवास करताना