सुझान बॉईल ह्या गायिकेचा हा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षांसमोर गाण्याचा हा पहिलाच प्रसंग. रीयॅलटी शोमध्ये जिथं ग्लॅमर हा सर्वात मोठा भाग असतो तिथ ही खेडवळ दिसणारी स्त्री ऑडिशनसाठी आली तेंव्हा तिच हसू झाला. पण ज्याक्षणी तीने गायला सुरुवात केली तेंव्हा तो कुस्चितपणा कौतुकात बदलल. आपल्या स्वप्नांना कधी ही सोडू नये अशी प्रेरणा देनारी ही विडिओ क्लिप ( चित्र फीत अस लिहिनार होतो पण परा भाऊ.ची ईग्रचीशी नाळ तुटू नये म्हणून ही खट्पट्! ;) )
वाचने
3208
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिन्क्स उशीरा येत असल्याने
https://www.youtube.com/watch?v=8OcQ9A-5noM
आहो पण
आहो पण किलीप कुठाय?
पहीली प्रतिक्रिया पहा
In reply to आहो पण by पिवळा डांबिस
लिंक येन्यास उशीर लागतो. म्हनून पहिल्या प्रतिक्रियेत टाकली आहे.
पाहिली!
In reply to पहीली प्रतिक्रिया पहा by रन्गराव
पाहिली, पाहिली!!!
मस्त, मस्त, फॅन्टॅस्टिक!!!
जबाब नही, सूपर्ब!!!!
थोडं अवांतर होईल कदाचित पण एक आठवण सांगतो.....
आम्ही इथे युनिव्हर्सिटीत शिकत असतांना एक गायनाचा जलसा झाला होता, त्याला गेलो होतो...
तिथे एक तैवानी गायक पुढे आला...
तो ऑपरा गाणार म्हणुन अनाउन्स केलं गेलं...
आता हा फाटक्या अंगाचा चिनी काय ऑपरा गाणार म्हणून सगळं सभाग्रूह माफक हसलं....
पण त्याने स्वर लावला मात्र....
त्याचा वादळासारखा तो खर्ज...
अजूनही आठवला की अंगावर काटा उभा राहतो माझ्या...
या सुझनच्या गाण्याने तीच आठवण करून दिली...
चित्रफितीबद्दल अनेक धन्यवाद!!!!
क्लिप बघुन अंगावर काटाच उभा
क्लिप बघुन अंगावर काटाच उभा राहिला. डोळ्यातुन फक्त पाणी यायचे बाकी होते.
धन्यवाद रन्गराव.
अगदी हेच म्हणायच आहे. बाकी
In reply to क्लिप बघुन अंगावर काटाच उभा by परिकथेतील राजकुमार
अगदी हेच म्हणायच आहे.
बाकी सार्यांपेक्षा मला सायमन च्या डोळ्यातली चमक आवडली. आय लव्ह हीम.
सुपर्ब!!! जस्ट सुपर्ब!!
सुपर्ब!!! जस्ट सुपर्ब!!
ही लहान मुलगी देखील पहा
ही लहान मुलगी देखील पहा :-)
https://www.youtube.com/watch?v=xPITHzdUUDk
छान
In reply to ही लहान मुलगी देखील पहा by सेरेपी
गोड आहे :)
छान...ती काय गाते ते काहीच
In reply to ही लहान मुलगी देखील पहा by सेरेपी
छान...ती काय गाते ते काहीच समजले नाही पण आवाज छानच.
रुची
गाण कळल नाहि पण आवाज मात्र फर आवडला
नेसकॅफे....!
रन्गराव.....तुम्हाला माझ्याकडून एक फुल्ल मग नेसकॉफी !!!
superb, fantastic, incredible, amazing.....!!!!!!!| सर्व विशेषणे फिकी पाडली सुझानबाईंनी. "दिसते तसे नसे...." याचा अर्थ कुणीतरी सोदाहरण द्या असे सांगितले तर त्याला ही चित्रफित दाखवावी.
तेथील परीक्षक आणि ऑडियन्स तर मॅड झालाच....पण मी पागल झाल्यावर घरातील लोकांना एकत्र बोलावून हे सुझानचा परफॉर्मन्स दाखविल्यानंतर अभावितपणे सर्वांनी, जणू काय त्या थिएटरमध्येच असल्यासारखे, जोरदार टाळ्या वाजविल्या.
खूप खूप धन्यवाद हा आनंद दिल्याबद्दल !
इन्द्रा
पवार साहेब, तुमच्या शिफारसी
In reply to नेसकॅफे....! by इन्द्र्राज पवार
पवार साहेब, तुमच्या शिफारसी खातीर एक मस्त कॉफी मारून आलो :)
अगदी असाच हा व्हिडीओ
अगदी असाच हा व्हिडीओ पहा- https://www.youtube.com/watch?v=nyxt-aFUhkY आणि https://www.youtube.com/watch?v=JAwOZvvGsRs&NR=1&feature=fvwp