हल्ली काही दिवसातला माझा अनुभव असा कि ज्यांच्या खिजगणतितही मी नव्हते त्यांना मी हल्ली आवडायला लागलेय.
हे लोक शाळा, कॉलेजात व शेजारी होते व आहेत. एक वर्गातली मुलगी आता समोर आली तरी बोलेल का अशि शंका होती तिने मला चक्क फेस्बुकवर अॅडलेय, वर मेसजेस व्र मेस्जेस. एकाने तर मुम्बइला आलिस कि लगेच भेट खुप गप्पा मारायच्यात म्हणुन निमंत्रण दिलेय. एका खडुस शेजार्याने पण कशी आहेस काय म्हणतेस म्हणुन मेसेज पाठवलाय.
हि ३ उदाहरणे पण प्रत्य्क्शात खुप . आता ही फेसबुकची जादु कि आणखी कसली? हा मला प्रश्न पडलाय. तुम्ही जरा प्रश्न सोडवायला मदत कराल का?
वाचन संख्या
9057
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये तो तेरा जादू है चुचू!
एकटेपणाचे परिणाम
split personality
In reply to एकटेपणाचे परिणाम by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
वा!
छान ग्रहयोग दिसतात.सध्या
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅ
In reply to छान ग्रहयोग दिसतात.सध्या by सुहास..
अरे वा!
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
का हो?
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
छान ग्रहयोग दिसतात. सध्या
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
हो हो नक्कीच
हम्म्..समोर आले की कसे
हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस
चुचुआत्ते, मज्याशि मयत रि
In reply to हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस by बिपिन कार्यकर्ते
तेव्हढ..
In reply to हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस by बिपिन कार्यकर्ते
मलाही एवढ्यात आलेत असे अनुभव!
.
झालंच तर नारायण नागबळी पण
In reply to . by नितिन थत्ते
काय?
In reply to झालंच तर नारायण नागबळी पण by बिपिन कार्यकर्ते
काही लोक नुसता फ्रेंड्सचा
हा तुझ्या रुपांगी भविष्य
मलापण
अग मुलिंनो मी कय
सम्बन्ध !
In reply to अग मुलिंनो मी कय by पर्नल नेने मराठे
तुला नसतील ते लोक आवडत आणि
In reply to अग मुलिंनो मी कय by पर्नल नेने मराठे
अग मुलिंनो मी कय
In reply to अग मुलिंनो मी कय by पर्नल नेने मराठे
१६ तून
गंभीरपणे सांगायचं तर
मला चुचु मला पण फेसबुकात
प्रसिद्धी स्टंट
जपानी गादी काय प्रकार आहे.
In reply to प्रसिद्धी स्टंट by सहज
विजूभौ
In reply to जपानी गादी काय प्रकार आहे. by शिल्पा ब
उगाच ह्याला अॅडलय मी नाही
In reply to प्रसिद्धी स्टंट by सहज
गंभीर विषय आहे..
जपानी गादी.... आणि अॅम वे
ते थोडेसे कमी झालेत
In reply to जपानी गादी.... आणि अॅम वे by विजुभाऊ
मिस्ड कॉल ...
अच्र्त बव्ल्त
In reply to मिस्ड कॉल ... by कुंदन
एक राहिलं
In reply to अच्र्त बव्ल्त by पर्नल नेने मराठे
तुम्ही कृपा करून
In reply to एक राहिलं by पैसा
मॉईश्चरायझर मुळे ४८ च्या ऐवजी
कसला जळतो हा मी तरुण म्हणुन
In reply to मॉईश्चरायझर मुळे ४८ च्या ऐवजी by अवलिया
=))) चुचे चुचे! तुस्सी महान
In reply to कसला जळतो हा मी तरुण म्हणुन by पर्नल नेने मराठे
बघ कि
In reply to =))) चुचे चुचे! तुस्सी महान by यशोधरा
वयस्कर लोकांविषयी आदराने
In reply to कसला जळतो हा मी तरुण म्हणुन by पर्नल नेने मराठे
अग पुश्के .... त्याने तसे
In reply to वयस्कर लोकांविषयी आदराने by पुष्करिणी
>>सॉउन्द्र्यावर सॉ उन्द्र्या?
In reply to अग पुश्के .... त्याने तसे by पर्नल नेने मराठे
मेलो..
In reply to >>सॉउन्द्र्यावर सॉ उन्द्र्या? by अवलिया
सॉउन्द्र्यावर =)) =))
In reply to अग पुश्के .... त्याने तसे by पर्नल नेने मराठे
सॉउन्द्र्यावर शब्दाच्या
In reply to अग पुश्के .... त्याने तसे by पर्नल नेने मराठे
णिशेद!
तू
In reply to णिशेद! by ऋषिकेश
तु सारखे णिशेद णिशेद करतो
हं....
+१
In reply to हं.... by धमाल मुलगा
छे!!
In reply to +१ by श्रावण मोडक