हल्ली काही दिवसातला माझा अनुभव असा कि ज्यांच्या खिजगणतितही मी नव्हते त्यांना मी हल्ली आवडायला लागलेय.
हे लोक शाळा, कॉलेजात व शेजारी होते व आहेत. एक वर्गातली मुलगी आता समोर आली तरी बोलेल का अशि शंका होती तिने मला चक्क फेस्बुकवर अॅडलेय, वर मेसजेस व्र मेस्जेस. एकाने तर मुम्बइला आलिस कि लगेच भेट खुप गप्पा मारायच्यात म्हणुन निमंत्रण दिलेय. एका खडुस शेजार्याने पण कशी आहेस काय म्हणतेस म्हणुन मेसेज पाठवलाय.
हि ३ उदाहरणे पण प्रत्य्क्शात खुप . आता ही फेसबुकची जादु कि आणखी कसली? हा मला प्रश्न पडलाय. तुम्ही जरा प्रश्न सोडवायला मदत कराल का?
वाचने
9190
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये तो तेरा जादू है चुचू!
ये तो तेरा जादू है चुचू! :)
चुचूवाणीमधून तू त्यांच्यावर काही मंत्र टाकलेस का?
एकटेपणाचे परिणाम
लोकांना हल्ली एकट वाटायला लागल आहे. आणि ऑरकुट व फ़ेसबुक ही माध्यम बरी वाटतायत. पण हीच मंडळी प्रत्यक्ष भेटाली तर कदाचित वेगळा अनुभव येऊ शकतो.
split personality
In reply to एकटेपणाचे परिणाम by निरंजन (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
फेसबुक आणि ओर्कुट वर लोक वर्चुअल identity किंवा इमेज जपतात ! त्यामुळे असे मुखवटे धारी प्रत्यक्षात भेटले कि त्यांना split personality आहे कि काय असा वाटायला लागता. मि.पा. वरच बघा प्रत्येकाने स्वताला आगळीवेगळी नावं लावलीयेत
वा!
छान ग्रहयोग दिसतात.
सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. असो समदे दिवस सारखे नसत्यात.
छान ग्रहयोग दिसतात.सध्या
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
छान ग्रहयोग दिसतात.
सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. असो समदे दिवस सारखे नसत्यात. >>>
पकाकाका ,तुमच रुपांगी भविष्य तपासुन घ्या एकदा ..
असो ..
चुचुदेवी ...माझ्या बरोबर घडलेली फेसबुकाची जादु तुला माहीतच आहे ..काल,सर्वात पहिले तुच मला सरप्राईज केलस की !!
हॅहॅहॅ
In reply to छान ग्रहयोग दिसतात.सध्या by सुहास..
हल्ली वरपांगी भविष्य बी बघाया नकु वाटतय. सध्या आम्ही अंतर्मनात डोकावुन सोताचे (कु)(सु) रुप नीट पघतो.
अरे वा!
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
छान ग्रहयोग दिसतात...सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे.
अरे वा! प्रकाशराव ग्रहमान बघतात! याचा अर्थ प्रकाशरावांचे माहीत नाही पण ज्योतिषांचे (आणि साक्षात ग्रहांचे) ग्रहमान नक्कीच चांगले दिसतेयं! ;)
का हो?
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
काय झाले तुमचे ग्रहमान बिघडायला?
मंगळ तडकला की राहू पिसाळला म्हणायचा?
छान ग्रहयोग दिसतात. सध्या
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
छान ग्रहयोग दिसतात.
सध्या आमचे वाईट ग्रहमान आहे. असो समदे दिवस सारखे नसत्यात.
अंधश्रद्धा वाढवणारा प्रतिसाद.
हो हो नक्कीच
आता जग खुप बदलले आहे. लोकाच्या आवडीनिवडी तर आजकाल खुप विचित्र झाल्या आहेत. तेव्हा सांभाळुन रहा.
हम्म्..समोर आले की कसे
हम्म्..समोर आले की कसे बोलतात??
हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस
हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस मुंबईला? आलीस की नक्की भेट हां, खुप खुप गप्पा मारायच्या आहेत.
चुचुआत्ते, मज्याशि मयत रि
In reply to हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस by बिपिन कार्यकर्ते
चुचुआत्ते, मज्याशि मयत रि कर्नर क?
(खडूस आणि स्नॉब) अदिती
तेव्हढ..
In reply to हाऽऽऽय चुचु!!! कधी येते आहेस by बिपिन कार्यकर्ते
उप्पिटाच बघा म्हणजे झालं..
(इडलिवडा)केशवसुमार
मलाही एवढ्यात आलेत असे अनुभव!
मलाही एवढ्यात आलेत असे अनुभव!;)
.
शांत करून घे एकदा.....
झालंच तर नारायण नागबळी पण
In reply to . by नितिन थत्ते
झालंच तर नारायण नागबळी चा पण उपाय आहेच.
काय?
In reply to झालंच तर नारायण नागबळी पण by बिपिन कार्यकर्ते
काय? नानाचा बळी?
काही लोक नुसता फ्रेंड्सचा
काही लोक नुसता फ्रेंड्सचा आकडा फुलवायचा म्हणून add करतात...जर ते प्रत्यक्षात नीट वागत नसतील तर काही कुणाला भाव द्यायची गरज नाही...सरळ डिलीट करून टाकायचं...हाय काय नी नाय काय..
हा तुझ्या रुपांगी भविष्य
हा तुझ्या रुपांगी भविष्य कुंडलीचा प्रभाव असेल कदाचित.
मलापण
दे ग तुझा फेसबुकचा अॅड्रेस!
अग मुलिंनो मी कय
अग मुलिंनो मी कय म्हणतेय्....कि ते लोक सम्बन्ध वाढवत आहेत.
उगाच नाहि अॅड करतेत. लक्शात घ्या ना तुम्ही तरी.
सम्बन्ध !
In reply to अग मुलिंनो मी कय by पर्नल नेने मराठे
सम्बन्ध वाढवताहेत ! कशा स्वरूपाचे सम्बन्ध वाढवताहेत ? उगाच अॅड नाही करतेत तर कशाकरता अॅड करतेत ? सम्बन्धान्करता का ? मला कहिच कळल नहि ! ;-)
तुला नसतील ते लोक आवडत आणि
In reply to अग मुलिंनो मी कय by पर्नल नेने मराठे
तुला नसतील ते लोक आवडत आणि नसेल संबंध वाढवायचे तर टाक कि डीलीटुन...काय एवढा विचार करतेस?
अग मुलिंनो मी कय
In reply to अग मुलिंनो मी कय by पर्नल नेने मराठे
अग मुलिंनो मी कय म्हणतेय्....कि ते लोक सम्बन्ध वाढवत आहेत.
उगाच नाहि अॅड करतेत. लक्शात घ्या ना तुम्ही तरी.
खी खी खी... ख्या ख्या ख्या... ;)
अगं चुचे जी-मेलच्या स्टेटस मधे तुझा फोटो लावल्यावर समदी मंडळी पळुनश्यान गेली होती ना !!! ;)
१६ तून
बाहेर आलीस की काय चुचु? ;)
गंभीरपणे सांगायचं तर
हातातून गेलेल्या शाळा कॉलेजच्या दिवसांची आठवण होते तेव्हा, 'तेव्हाचं' सगळंच गोड वाटायला लागतं. अगदी मैत्रिणींबरोबरची भांडणंसुद्धा. फेसबुकवरची ही जुनी-नवी मैत्री म्हणजे एकदा हातातून निसटून गेलेली वर्षं पुन्हा जगण्याचा एक प्रयत्न असतो तो.
आठव जरा. जुन्या ओळखीच्या कोणीतरी फेसबुकवर किंवा ऑर्कुटवर हाक दिल्यावर तुला पण बरं वाटलं होतं की नाही?
मला चुचु मला पण फेसबुकात
अॅड कर्.तुझा मेल आयडी काय आहे?
प्रसिद्धी स्टंट
९९.९९% हा स्व:ताचे कौतुक करुन घेण्याचा व बळच चेपु फ्रेंड्स काउंट वाढवायचा हा केविलवाणा प्रसिद्धी स्टंट आहे.
००.०१% पुर्वी कधीही भाव न दिलेले लोक अॅमवे, जपानी गादी इ इ विकत असतील बघ..
जपानी गादी काय प्रकार आहे.
In reply to प्रसिद्धी स्टंट by सहज
जपानी गादी काय प्रकार आहे.
विजूभौ
In reply to जपानी गादी काय प्रकार आहे. by शिल्पा ब
विजूभौ टुडे इज युअर लकी डे! टेक ईट अवे.
उगाच ह्याला अॅडलय मी नाही
In reply to प्रसिद्धी स्टंट by सहज
उगाच ह्याला अॅडलय मी ;)
नाही रे ते लाम्ब आहेत माझ्यापासुन खुप...काहिहि विकत नाहियेत
गंभीर विषय आहे..
चर्चाही अत्यंत सांगोपांग सुरू आहे.. वाचतोय...
जपानी गादी.... आणि अॅम वे
जपानी गादी....
आणि अॅम वे वाले हल्ली तसे थोडेसे कमी झालेत.
हाय कसा आहेस . फार दिवसानी भेटलास रे?
काय घरची मंडळी कशी आहेत? मुलं काय म्हणतात.
तुला भेटायचे होते
अशी चौकशी करणारा कोणी भेटला ( आणि त्याने नुकत्याच मिशा काढून टाकल्या असतील ) की नक्की समजायचे की अॅमवे वाला आहे.
अरे जरा सल्ला हवा होता तुला कधी वेळ आहे
असे कोणी म्हणाला की समजा जपानी गादी
" एक जब्बार्र्दस्त प्लॅन आहे. तुझ्याशी बोलायचे आहे"
असे कोणी म्हणाला की समजा व्हर्साटाईल . किंवा नेटफिनीटी.
उगाच नेहमी तुमच्याकडे फारसे लक्ष्य न देणारा/री अगदी हसून बोलु लागला/ली की समजा तुमच्या घरात अॅमवेची तथाकथीत ती दोनशे रुपयेवाली टूथ पेष्ट आली म्हणून.
बाय द वे अॅम वे विकणारांचे चेहेरे मात्र एकदम उत्साही झालेले असतात. काहीकाळ का होईना ही मंडळी एकदम सौजन्याने हसतमुखाने वागत असतात
ते थोडेसे कमी झालेत
In reply to जपानी गादी.... आणि अॅम वे by विजुभाऊ
कारण त्यांची जागा काही इतरांनी घेतली आहे. जसे की पॅन कार्ड, रिलायन्स इन्शुरंश पॉलीसी, आयुर्वेदीक औषधे वै. वै. :)
मिस्ड कॉल ...
तरीच म्हटले हल्ली मिस्ड कॉल देणे का बर वाढलय तुझ....
अच्र्त बव्ल्त
In reply to मिस्ड कॉल ... by कुंदन
अच्र्त बव्ल्त
एक राहिलं
In reply to अच्र्त बव्ल्त by पर्नल नेने मराठे
हल्कत!
तुम्ही कृपा करून
In reply to एक राहिलं by पैसा
तुम्ही कृपा करून कृपा करून ते फायरफॉक्स चे यक्षटेंशन Marathi Dictionary वापरा बॉ! म्हणजे आम्हाला तुम्ही नक्की काय लिहिता आहात हे समजून घेता येईल.
मला बरेचदा वाटते की आता आपले काय... अर्धी लाकडे स्मशानात गेल्यावर कशाला हे... पण
तुमचे मराठी वाचल्यावर असे वाटते की आत्ताच 'गेलो' आहे.
मॉईश्चरायझर मुळे ४८ च्या ऐवजी
मॉईश्चरायझर मुळे ४८ च्या ऐवजी २८ ची दिसत असशील म्हणुन...
कसला जळतो हा मी तरुण म्हणुन
In reply to मॉईश्चरायझर मुळे ४८ च्या ऐवजी by अवलिया
कसला जळतो हा मी तरुण म्हणुन ;)
=))) चुचे चुचे! तुस्सी महान
In reply to कसला जळतो हा मी तरुण म्हणुन by पर्नल नेने मराठे
=))) चुचे चुचे! तुस्सी महान हो!
बघ कि
In reply to =))) चुचे चुचे! तुस्सी महान by यशोधरा
बघ कि ;)
वयस्कर लोकांविषयी आदराने
In reply to कसला जळतो हा मी तरुण म्हणुन by पर्नल नेने मराठे
वयस्कर लोकांविषयी आदराने बोलावे :)
अग पुश्के .... त्याने तसे
In reply to वयस्कर लोकांविषयी आदराने by पुष्करिणी
अग पुश्के .... त्याने तसे वागावे न्...सारखा माझ्या सॉउन्द्र्यावर जळत अस्तो बघ ;) =)) माझ्या वर जळुन का हा आता तरुन होणारेय.. जरा केलिन स्तुती तर काय बिघडेल..; उलट आम्हिच मान देउ ना वरिश्टांचा.
>>सॉउन्द्र्यावर सॉ उन्द्र्या?
In reply to अग पुश्के .... त्याने तसे by पर्नल नेने मराठे
>>सॉउन्द्र्यावर
सॉ उन्द्र्या? चिचुंद्र्या माहित होत्या ब्वा !!
मेलो..
In reply to >>सॉउन्द्र्यावर सॉ उन्द्र्या? by अवलिया
मेलो खपलो वारलो डायलो... ;-) :-)
सॉउन्द्र्यावर =)) =))
In reply to अग पुश्के .... त्याने तसे by पर्नल नेने मराठे
सॉउन्द्र्यावर
=)) =))
सॉउन्द्र्यावर शब्दाच्या
In reply to अग पुश्के .... त्याने तसे by पर्नल नेने मराठे
सॉउन्द्र्यावर
शब्दाच्या सॉउन्द्र्याने डोळे दिपले
णिशेद!
आज काल मेकअप ला वेळ मिळतोय हे सांगायच्या ह्या अट्टाहासाचा णिशेद! ;)
तू
In reply to णिशेद! by ऋषिकेश
सारखे णिशेद णिशेद करतो आहेस. इतके णिगेटिव व्हायला काय झाले रे तुला? घरी भांडण झाले की काय? थांब जरा, मंगळ वृश्चिकेत गेला की बरे होईल सगळे मग! आणि सगळे 'चान चान' असेल तर वृश्चिकेत गेल्यावर सांभाळून रहा रे बाबा! :)
तु सारखे णिशेद णिशेद करतो
तु सारखे णिशेद णिशेद करतो आहेस. >>>
ऋषीकेशचा णिषीदेश झाला असे म्हणावे का ?
हं....
चुचुकाकू,
तुमचे फेसबुकवर टाकलेले तुमचे तरुणपणीचे फोटो काढून टाका, प्रोफाईलला लावलेलाही २० वर्षांपुर्वीचा कॉलेजात जातानाचा फोटो काढून सध्याचा फोटो लावा.
आणि आणखी आठवडाभरानं सांगा काय रिझल्ट्स मिळतात ते. :P
+१
In reply to हं.... by धमाल मुलगा
+१.
बाकी, त्या ठुशीच्या कहाणीसारखं काही झालंय का गं? म्हणजे अचानक मोठं घबाड वगैरे तुला सापडलंय का? किंवा किमान तशी वदंता उठ(व)ली आहे का? नायजेरियन लॉटरी वगैरे काही?
छे!!
In reply to +१ by श्रावण मोडक
तरूणपणाचे फोटोच काय, नायजेरियन लॉटरी काय ? छे छे !!
चुचु , असे विचारवंताचे सल्ले मनावर घ्यायचे नसतात बर का ! तुझ आपल चालु दे..