अनबिलिव्हेबल रीअली ! कार्टी भलतीच आगाऊ आहे पण धाडशीपण अशी की लेडी ऑपरेटरबरोबर ज्या हिंमतीने बोलत होती तितक्याच जोरात तिच्या बॉसबरोबरदेखील.....सिम्पली ग्रेट.
विशेष म्हणजे तिला केवळ शाळा उध्वस्त करण्यात रस नसून त्याबरोबर सर्व शिक्षकदेखील गाडले गेले पाहिजेत हेही 'डीमॉलिशन कंपनी' ला बजावते.
कंपनीतील फोनभोवती कोंडाळे करून जमलेल्याना 'डीमांड' पाहून चक्करच आली असणार.
धमाल आहे, लिंक, रन्गराव.
इन्द्रा
पुण्यात आहे का हो एखादी demolishing company?
असेल तर पत्ता,फो . नं. द्या.
किंवा या सत्कर्मी उत्सूक मिपाकरांनी देखील टेंडरं भरलीत तरी चालतील..
माझी यादी तयार आहे,....उपस्थित व्यक्तिंच्या वेळापत्रकासहित!
अंतिम दि : २८ ऑक्टो.२०१०
त्वरा करा!
प्रतिक्रिया
लिन्क का आली नाही बरे? ;(
धमाल
सर्व बाबींचा अभ्यास करुन मगच
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
पोट्टी पराक्रमी दिसतेय...
कार्टी भलतीच आगाऊ आहे
सही............
लै भाहारीही..
माझी पण यादी तयार आहे.... लई मोठी आहे.....
तुम्हाला काय तुमच्या ऑफिसची
In reply to माझी पण यादी तयार आहे.... लई मोठी आहे..... by जाई अस्सल कोल्हापुरी
बहुतेक तिला पुण्याचा रिक्षा
In reply to तुम्हाला काय तुमच्या ऑफिसची by रन्गराव
धमाल...भलतीच डेंजर काट्टी
मस्त वाटल. नाही पुस्तक नाही
वा ! दुर्गेचा अवतारच !!