मिपा कि मिपाकर..
मिपा कि मिपाकर..
सरळ मुद्या म्हणजे नक्की मिपा काय आहे?
नव्या-नवोदित व जुन्या-प्रस्थापित जनांनी एका वादकाप्रमाणे केलेली लेखनाची जुगलबंदी. किंवा प्रस्थापित वा नवोदितांनी केलेली- लिहिलेली एकेरी सरगम. मिपावरच्या लेखनापेक्षा त्यावरील खोचक - बोचक गमतीशीर वा विवादास्पद वा हास्यास्पद प्रतिक्रिया वाचण्यात लोकांना रस वाटतो. हि देखील चांगली बाब आहे.
कधी कधी होते असे जो नवोदित, नवोदित म्हणण्यापेक्षा नवीन मिपाकर काही नवे साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावर अशा टिप्पण्या होतात कि त्याला निराशा वाटते. व पुढील लेख लिहिण्यास थोडे असंबद्ध वाटते. असुरक्षितता वाटते. लिहिताना जो हुरूप असतो त्याची गळचेपी होते. यावर उपाय म्हणजे स्वतः संपादक किंवा प्रस्थापितांनी वा दोघांनी मिळून नवोदितांना मार्गदर्शन केले पाहिजे. टोमणे- कोपरखळ्या हे प्रस्थापिता पर्यंत मर्यादित ठेवावेत. नवोदितांना त्यांची चूक प्रेमाने समजून समजावून दिली पाहिजे. मग असे हे मिपाचे साहित्याला समर्पित पोषक वातावरण आणखी पोषक बनवता येऊ शकेल अशी आशा वाटते.
मिपा व मिपाकर दोघे महत्वाचे आहेत हे समजून घेणे.
प्रतिक्रिया
काउंटर लावला आहे. CTR = CTR +
हेच म्हणतो
मार्गदर्शन
माझ्या प्रतिसादादाला
जुनाच काढा परत...
खरं तर आता नुसतं न बोलता काही
असेच
नाहीतर...
तुम्हाला काही कटु अनुभव आला
मला कळवावे
मृण्मयीताई, सगळे सदस्य कधी ना
छान प्रकटन.. - एक मिपाकर.
मृण्मयी, मी पण इथे नवीनच आहे.
बालवाडीतला एक मुलगा मधल्या
कसं मनातलं बोललात
तुम्हीच की काय ते? =))
न्हाय बा!
असा काय तुम्हाला वाईट अनुभव
>आहो थोडीबहोत हसी मजाक चालतेच
ज्रामज्रामम
ठ = T + h थ = t + h ध = d
जाउद्या आणि अॅक्शन घ्या
नल रेफरन्स एक्सेप्शन.