मदत -मिपावर फोटो चिकटवणे.
नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा.
संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय.
पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही.
जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे.
गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो.
पायरी १.
प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा.
येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे.
पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.
Start Upload क्लिकावे.
पायरी ३.
फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.
पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.
पायरी ७.
५
URL चा पत्ता कॉपी करावा.
पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.
पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
पायरी २.
हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे.
तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा.
Start Upload क्लिकावे.
पायरी ३.
फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे.
पायरी ४.
फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे.
पायरी ७.
५
URL चा पत्ता कॉपी करावा.
पायरी ६.
मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा.
हवी असलेली साईझ द्यावी.
पायरी ७.
पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
याद्या
171976
प्रतिक्रिया
191
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या मदतशीलतेला दाद देतो
त्याशिवाय
In reply to तुमच्या मदतशीलतेला दाद देतो by बेसनलाडू
सकाळी हीच कृती तुम्ही
आता बघा
In reply to सकाळी हीच कृती तुम्ही by Pain
धन्यवाद!
उत्तम
गणपा शेठ...
धन्यु.
गणपाशेठ जियो.
धन्यवाद..
http://www.misalpav.com/node/
८)view image info हे
In reply to http://www.misalpav.com/node/ by डावखुरा
धन्यवाद .. करुन पाहतो
गांधी भाउ तुमचे पाय कुठेय?
(विषय दिलेला नाही)
In reply to गांधी भाउ तुमचे पाय कुठेय? by डावखुरा
आपल्याला सरळ मि पा वर फोटो चिकटवता येनार नाहित का?
फोटो डकवण्यात अडचणी येतात.
In reply to आपल्याला सरळ मि पा वर फोटो चिकटवता येनार नाहित का? by प्रचेत
अडचणी सांगाव्यात
In reply to फोटो डकवण्यात अडचणी येतात. by शिव कन्या
<<सकाळी हीच कृती तुम्ही
मस्त
(No subject)
फोटो अपलोड करणे
जमले नाही.
<<पिकासावर फक्त एक फुली दिसते
In reply to जमले नाही. by Kavita Mahajan
प्रतिसाद
फोटो अपलोड
मिपावर अजुन काम चालु आहे.
In reply to फोटो अपलोड by बापू मामा
ह्याचे काय?
In reply to मिपावर अजुन काम चालु आहे. by गणपा
लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल.हे अजून झाले नाही.गंपाशेठ
In reply to ह्याचे काय? by चिंतामणी
मिपावर अजुन काम चालु आहे. लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल.आता लौकर ही सोय द्या.सोप्प आहे.
In reply to फोटो अपलोड by बापू मामा
१. कोणतीही लिंक पिकासा /
एदित कसे करावे?
भलताच प्रकार...
.
लई सोप्पंय हे धन्यवाद
माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३
माझी इमेज पण अशीच दिसत आहे.
In reply to माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३ by मयुर कुलकर्नि
माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३
माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३
तसेच जे छापले / प्रकशि त
कळ्व्याचे कोणीतरी आहे...बरे
In reply to तसेच जे छापले / प्रकशि त by प्रमोद देर्देकर
SIR
सरपंच
(No subject)
एक कोशीस
एक कोसीस
और एक
अजुन करुन बघतो
अजुन करुन बघतो
शेवट
(No subject)
शेजारी शेजारी.
एचटीएमएल
In reply to शेजारी शेजारी. by प्रभाकर पेठकर
शेजारीशेजारी फोटो
In reply to शेजारी शेजारी. by प्रभाकर पेठकर
चोक्कस.
In reply to शेजारीशेजारी फोटो by चित्रगुप्त
फ्लिकरवरचे फोटो अपलोड होत
:O
प्रयत्न
दुवा चुकलाय
In reply to प्रयत्न by शब्दबम्बाळ
धन्यवाद!
In reply to दुवा चुकलाय by श्रीरंग_जोशी
(No subject)
इमेजचा युआरएल
In reply to (No subject) by बाबा पाटील
मी मोबाईल वरून अॉनलाईन येते.
मोबाईलवरून
In reply to मी मोबाईल वरून अॉनलाईन येते. by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
तुम्हाला टाकायचा फोटो स्वतः
In reply to मी मोबाईल वरून अॉनलाईन येते. by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
आता माझे पिकासावेब हे https:/
नाही चालत आहे
In reply to आता माझे पिकासावेब हे https:/ by प्रकाश घाटपांडे
शेअर पर्यायातून घेतलेली
In reply to नाही चालत आहे by श्रीरंग_जोशी
नाही दिसत आहे
In reply to शेअर पर्यायातून घेतलेली by प्रकाश घाटपांडे
फोटोचे फाइलनेम असलेला दुवा
In reply to आता माझे पिकासावेब हे https:/ by प्रकाश घाटपांडे
डायरेक्ट अपलोड फोटो असा
कदाचित अव्यवहार्य
In reply to डायरेक्ट अपलोड फोटो असा by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
मोबाइलवरून फोटो अपलोड करणे---
खूप धन्यवाद
In reply to मोबाइलवरून फोटो अपलोड करणे--- by कंजूस
आपण काय लिहिणार आहोत आणि
[[[ हे कंस काढून html चे कंस
ही पद्धत का
In reply to [[[ हे कंस काढून html चे कंस by कंजूस
ओफलाईन काम करण्यासाठीचे
कंजूस काकांनी सांगितल्याप्रमाणे......
प्रयत्न करतो आहे
दुवा चुकला आहे
In reply to प्रयत्न करतो आहे by अनुरोध
(No subject)
(No subject)
फ्लिकर वरुन प्रयत्न केला
दुवा अयोग्य वापरलाय
In reply to फ्लिकर वरुन प्रयत्न केला by अरिंजय
माझा प्रश्न पिकासावेब बद्दल
जमले
फ्लिकर
फ्लिकर मोबाइल वेबसाइट
In reply to फ्लिकर by अरिंजय
#फ्लिकर :