Skip to main content

श्री. ओक सर ह्यांस वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

लेखक हैयो हैयैयो यांनी शनिवार, 31/07/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा मित्र श्री. शशिकांत ओक सर ह्यांचा आज वाढदिवस आहे.. ..श्री. ओक सर, वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा! आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथ अधिवेशनाबाबत आपले लेख येताहेत, अजूनही लेख वाचावयास आवडतील! धन्यवाद! हैयो! हैयैयो!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3634
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

जीवेत शरदः शतम् नाडीग्रंथाच्या अभ्यासासाठी, प्रसारासाठी भरपुर आयुष्य आणि आरोग्य लाभो अशी शुभेच्छा ! :)

आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा! असाच आपला उत्साह वृद्धींगत होवो ही मनोकामना.