मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे लेखन

प्रभो · · जनातलं, मनातलं
सध्या बरेच जण 'माझे लेखन'ची लिंक नसल्याचे लिहीत आहेत, खालील लिंक त्यांसाठीच. माझे लेखन (http://www.misalpav.com/mytrack) ही लिंक तुमच्या बूकमार्क्स मधे साठवून ठेवा. ह्या लिंकवर तुमचे स्वतःचे सगळे लेखन मिळेल. :) -प्रभो

वाचने 1948 वाचनखूण प्रतिक्रिया 6
पण प्रभ्या लेका जर एखाद्याला माझ्या लेखनाची लिंक द्यायची आसेल तर कशी देउ? तो जेव्हा http://www.misalpav.com/mytrack क्लिकेल तेव्हा त्यला त्याचेच लेखन दिसेल ना रे भौ? हा प्रतिसात टायपे पर्यंत जुनी सुविधा चालु झाल्याचे समजले. http://www.misalpav.com/newtracker/सदस्याचा बिल्ला क्रमांक/सदस्याचा बिल्ला क्रमांक उदा. http://www.misalpav.com/newtracker/707/707

In reply to by गणपा

प्रभो 26/07/2010 - 19:56
http://www.misalpav.com/newtracker/707 ७०७ हा तुझा(गणपा) सदस्य क्र. आहे. दुसर्‍याचे (उदा. मेघवेड्याचे सदस्य क. ६४६८) लेखन बघायचे असल्यास ७०७ ला ६४६८ ने रिप्लेस कर. :)