मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दु:खद घटना... मेंगलोर रनवेवर विमानाला अपघात १६० प्रवासी ठार...

दिपक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अत्यंत दु:खद घटना.. एअर इंडियाच्या दुबई-मेंगलोर विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. विमानाचं लँडिंग होत असताना , टायर फुटल्यानं हा अपघात झाला.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5960924.cms मृतांना श्रद्धांजली...

वाचने 4770 वाचनखूण प्रतिक्रिया 23

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/05/2010 - 11:11
अत्यंत दु:खद घटना.. या चित्रफितीने तर खूपच त्रास झाला. मृतांना श्रद्धांजली...

बिपिन कार्यकर्ते 22/05/2010 - 11:12
आत्ताच बघितली बातमी... सुन्न झालोय. बिपिन कार्यकर्ते

प्रकाश घाटपांडे 22/05/2010 - 11:21
कोणाला मृत्यु कसा येईल सांगता येत नाही. दु:खद घटना. ज्यांचे तिकिट कॅन्सल झाले असेल / मिळाले नसेल त्यांना आत्ता काय वाटत असेल. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

इन्द्र्राज पवार 22/05/2010 - 11:44
व्हिडिओ तर अंगावर शहारे आणतो. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच प्रार्थना ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शिल्पा ब 22/05/2010 - 11:48
अतिशय वाईट घटना...कोणतेही वाहन चालवायच्या आधी ते व्यवस्थित आहे का हे तपासले पाहिजे...आणि विमानांच्या बाबतीत धावपट्टी तपासात राहिले पाहिजे...प्रत्येक विमानाच्या उतरण्याआधी...शेकडो लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

चिरोटा 22/05/2010 - 12:09
भीषण घटना. मृतांना श्रद्धांजली. गेल्या आठवड्यातच ह्या विमानतळाचे नूतनीकरण झाले होते. P = NP

विसोबा खेचर 22/05/2010 - 12:13
घटना नक्कीच दु:खद आहे परंतु हे वाहिन्यावाले 'सुरक्षा जवान एका लहान मुलाचे प्रेत वाहून नेत आहेत' हे दृष्य वारंवार दाखवत आहेत हे संतापजनक आहे.. असो, सर्व मृतांना आदरांजली.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बिपिन कार्यकर्ते 22/05/2010 - 12:24
वाहिन्यावाले 'सुरक्षा जवान एका लहान मुलाचे प्रेत वाहून नेत आहेत' हे दृष्य वारंवार दाखवत आहेत हे संतापजनक आहे.. खरंच संतापजनक आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार 22/05/2010 - 13:01
वाहिन्यावाले 'सुरक्षा जवान एका लहान मुलाचे प्रेत वाहून नेत आहेत' हे दृष्य वारंवार दाखवत आहेत हे संतापजनक आहे.. सकाळी स्टार माझावर मात्र ह्या मुलाला सुखरुप (जिवंत) बाहेर काढले म्हणुन सांगत होते. नक्की काय प्रकार आहे ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

मी-सौरभ 22/05/2010 - 12:29
आता बसा चौकशी करत......... ----- सौरभ :(

इंटरनेटस्नेही 22/05/2010 - 12:45
-- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

प्राजु 22/05/2010 - 12:51
आई ग!! बापरे!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

आनंद 22/05/2010 - 13:17
मेंगलोर चा एअरपोर्ट हा ट्रिकी समजला जातो. एअरपोर्ट टेकडी वरती आहे. रनवे संपला की खाली दरी आहे.

फटू 22/05/2010 - 13:29
खुपच दुखःद घटना. सर्व मृतांना आदरांजली. - फटू

भडकमकर मास्तर 22/05/2010 - 13:35
भयानक बातमी आहे...

तिमा 22/05/2010 - 14:19
घटना नक्कीच दु:खद आहे पण असे धागे हे साहित्य या प्रकारात बसत नाहीत, ते काथ्याकूट या सदरात चर्चेसाठी मांडावेत. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

गणपा 22/05/2010 - 14:38
भयंकर बातमी आहे. सक्काळी सक्काळी इ-पेपर उघडताच ही वाईट बातमी समजली. :(

मदनबाण 22/05/2010 - 15:24
ईश्वर मृत व्यक्तींच्या आत्म्यांस शांती देवो अशी प्रार्थना करतो... मदनबाण.....

मस्त कलंदर 22/05/2010 - 15:38
बापरे.. खरेच दु:खद बातमी आहे मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चित्रा 22/05/2010 - 16:40
अतिशय वाईट वाटले. मृतांना श्रद्धांजली.

टारझन 22/05/2010 - 22:08
जगात कुठे ना कुठे लोकं अपघातात मरतंच आहेत ... ह्या सगळ्यांचंच वाईट वाटुन घेतलं तर जेवण जाणार नाही. बाकी वर वर " वाईट वाटले " , "डोळे पाणावले ", "फारंच भयंकर आहे हे" वगैरे तोंडदेखली वाक्ये म्हणने स्वभावात बसत नाही :) - (विष्वाची चिंता विधात्यावर सोडुन स्वतःच्या विवंचनेत गुंतलेला ) टारझन

In reply to by टारझन

टारझन 22/05/2010 - 22:22
मिसळपाव वर एखाद्या दिवशी वेळात वेळ काढुन "पोलिस टाईम्स" युनिकोदातु परिवर्तित करुन अपलोड केला पाहिजे .. :) बातम्या वाचुन मिपाकर हळहळुन कॉमा त गेले नाही म्हणजे मिळवली ;) - पोलिसवार्ता आमच्याकडे सर्वप्रकारच्या दु:खद बातम्यांवर हळहळ करुन मिळेल.