दु:खद घटना... मेंगलोर रनवेवर विमानाला अपघात १६० प्रवासी ठार...
लेखनप्रकार
अत्यंत दु:खद घटना..
एअर इंडियाच्या दुबई-मेंगलोर विमानाला आज सकाळी भीषण अपघात झाला. विमानाचं लँडिंग होत असताना , टायर फुटल्यानं हा अपघात झाला..
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5960924.cms
मृतांना श्रद्धांजली...
वाचने
4770
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
अत्यंत दु:खद घटना.. या चित्रफितीने तर खूपच त्रास झाला.
मृतांना श्रद्धांजली...
आत्ताच बघितली बातमी... सुन्न झालोय.
बिपिन कार्यकर्ते
कोणाला मृत्यु कसा येईल सांगता येत नाही. दु:खद घटना.
ज्यांचे तिकिट कॅन्सल झाले असेल / मिळाले नसेल त्यांना आत्ता काय वाटत असेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
व्हिडिओ तर अंगावर शहारे आणतो.
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच प्रार्थना !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
अतिशय वाईट घटना...कोणतेही वाहन चालवायच्या आधी ते व्यवस्थित आहे का हे तपासले पाहिजे...आणि विमानांच्या बाबतीत धावपट्टी तपासात राहिले पाहिजे...प्रत्येक विमानाच्या उतरण्याआधी...शेकडो लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
भीषण घटना. मृतांना श्रद्धांजली.
गेल्या आठवड्यातच ह्या विमानतळाचे नूतनीकरण झाले होते.
P = NP
घटना नक्कीच दु:खद आहे परंतु हे वाहिन्यावाले 'सुरक्षा जवान एका लहान मुलाचे प्रेत वाहून नेत आहेत' हे दृष्य वारंवार दाखवत आहेत हे संतापजनक आहे..
असो, सर्व मृतांना आदरांजली..
तात्या.


In reply to घटना by विसोबा खेचर
वाहिन्यावाले 'सुरक्षा जवान एका लहान मुलाचे प्रेत वाहून नेत आहेत' हे दृष्य वारंवार दाखवत आहेत हे संतापजनक आहे..
खरंच संतापजनक आहे.
बिपिन कार्यकर्ते
In reply to हेच वाटले... by बिपिन कार्यकर्ते
वाहिन्यावाले 'सुरक्षा जवान एका लहान मुलाचे प्रेत वाहून नेत आहेत' हे दृष्य वारंवार दाखवत आहेत हे संतापजनक आहे..
सकाळी स्टार माझावर मात्र ह्या मुलाला सुखरुप (जिवंत) बाहेर काढले म्हणुन सांगत होते. नक्की काय प्रकार आहे ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
आता बसा चौकशी करत.........
-----
सौरभ :(
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
आई ग!!
बापरे!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
मेंगलोर चा एअरपोर्ट हा ट्रिकी समजला जातो. एअरपोर्ट टेकडी वरती आहे.
रनवे संपला की खाली दरी आहे.
खुपच दुखःद घटना.
सर्व मृतांना आदरांजली.
- फटू
भयानक बातमी आहे...
घटना नक्कीच दु:खद आहे पण असे धागे हे साहित्य या प्रकारात बसत नाहीत, ते काथ्याकूट या सदरात चर्चेसाठी मांडावेत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
भयंकर बातमी आहे.
सक्काळी सक्काळी इ-पेपर उघडताच ही वाईट बातमी समजली. :(
ईश्वर मृत व्यक्तींच्या आत्म्यांस शांती देवो अशी प्रार्थना करतो...
मदनबाण.....
बापरे.. खरेच दु:खद बातमी आहे
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
अतिशय वाईट वाटले. मृतांना श्रद्धांजली.
जगात कुठे ना कुठे लोकं अपघातात मरतंच आहेत ... ह्या सगळ्यांचंच वाईट वाटुन घेतलं तर जेवण जाणार नाही. बाकी वर वर " वाईट वाटले " , "डोळे पाणावले ", "फारंच भयंकर आहे हे" वगैरे तोंडदेखली वाक्ये म्हणने स्वभावात बसत नाही :)
- (विष्वाची चिंता विधात्यावर सोडुन स्वतःच्या विवंचनेत गुंतलेला ) टारझन
In reply to जगात कुठे by टारझन
मिसळपाव वर एखाद्या दिवशी वेळात वेळ काढुन "पोलिस टाईम्स" युनिकोदातु परिवर्तित करुन अपलोड केला पाहिजे .. :) बातम्या वाचुन मिपाकर हळहळुन कॉमा त गेले नाही म्हणजे मिळवली ;)
- पोलिसवार्ता
आमच्याकडे सर्वप्रकारच्या दु:खद बातम्यांवर हळहळ करुन मिळेल.
In reply to जगात कुठे by टारझन
सहमत आहे.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
अत्यंत