आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस!
त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!!

पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D
वाचने
27533
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिका.. लरा लेटात उशीर झाला..
बिका.. लरा लेटात उशीर झाला.. झोल झाला होता निस्तरत होतो..
असो.. हे बघा.. सावलोदेत मोबारक...
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅप्पी बर्थ डे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
केक चापायला कुठे यायचं, ते
केक चापायला कुठे यायचं, ते सांगा अदुगर,
शुभेच्छा वगेरे नंतर.
अभिष्ट चिंतन !!!
आमचे (साता नवसानं भेटणारे) जिवश्चकंठश्च मित्र जे की,बिपिन भौ जी कार्यकर्ते जी यांस वाढदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
जरा उशिराने का होइना पण आमचे
जरा उशिराने का होइना पण आमचे मित्र श्री श्री पप्पू बिपिनचंद्रजी रावजी कार्यकर्तेसाहेबजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने साधी पार्टी होणार असेल तर तिथे येऊन शुभेच्छा द्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही.
बिपिन, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बिपिन, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अंमळ उशीर झाला. क्षमस्व!!
माझ्या सर्व मित्रांना या
माझ्या सर्व मित्रांना या वर्षीही मनःपुर्वक धन्यवाद! काही जणांनी तर घरी येऊन माझा दिवस 'खास' केला. धन्यवाद!!!
काय
In reply to माझ्या सर्व मित्रांना या by बिपिन कार्यकर्ते
काय जरा श्टोरी सांग ना राव काय काय झाले, कोण कोण आले होते जरा. जरा काही कडू कडू घेउन वाढदिवस साजरा केला की नाही ?
वाढदिवसाचे अभिनंदन
वाढदिवसाचे अभिनंदन
बिका वाढदिवसाच्या उशिराने
बिका वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!!