चटपटीत मजेदार भेळ खाताना शेवटच्या घासासाठी खुसखुशीत पुरीचा एखादा तुकडा राखून ठेवावा तसा च एक कागदी संग्रह मी बनवतो आहे .
त्यातीलच ही एक चित्र मालीका .
निर्मीती काळ अंदाजे १९४९-५०.
प्रकाशकीय हक्काचा अंदाज नाही पण प्रशासकीय हक्काचा आहे.
संपादकांनी पुरेसा आस्वाद घेतल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही.
मिपा सदस्यांना त्यांच्या व्यक्तीरेखेशी साम्य असलेल्या व्यक्ती या धाग्यात दिसल्यास तो केवळ योगायोग नाही.
किंबहुना हे साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे असे म्हटल्यास मी अंमळ नाखुशीनंतर सहमती दर्शवीन
वाचने
7745
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__
ह्म्म
छान आहे!
साम्य
=) (9th way of viewing)
हॅहॅहॅहॅहॅहॅहॅह
वेताळ जी ,
In reply to हॅहॅहॅहॅहॅहॅहॅह by वेताळ
कशात काहीतरी दिसणे महत्वाचे
च्यामारी !!!
समर्थ
अचपळ
In reply to समर्थ by अरुंधती
सुंदर [संग्रह]
रसिकजन
हा हा हा!!!!
कारामदासकाका ०()8= 'संपादकांनी पुरेसा आस्वाद घेऊन झाल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही' हे वाक्य अंमळ काळजाला भिडले! ;) (खुद के साथ बातां : रंगा, रामदासांचे 'गोडबोले' अॅक्टिव झालेले दिसतात! ;) ) चतुरंगगोडबोले अॅक्टिव्ह झाले !!!
In reply to हा हा हा!!!! by चतुरंग
(विषय दिलेला नाही)
पावशांच्या घरातून अंड्याची टरफलं पडलेलं चाळीला रुचलं नाहीं...