च्यामारी !!! गौरी लज्जा इ. आठवले !!! ;)
बाकी वरती साक्षात "दुर्वासांनी"च छान म्हंटल आहे तिथे मज पामराने काय वर्णन करावे...तरीही क्षुद्र प्रयत्न करुन पाहतो !!!
सुंदरी उत्तान मुद्रेत उभी असुन...तिचे नितंब साचेबद्ध दिसत आहेत.
सदरची सुंदरी गौरवर्णीय असुन तिच्या पायात चर्म "खडावा" घातलेल्या आहेत्...बहुधा मेजवरील फळांकडे बघत असल्याने या ललनेचा चेहरामात्र रसिक जनांना पाहता येत नसुन त्यांचे लक्ष "योग्य जागी" केंद्रीत झाले असावे असे अनुमान काढण्यास वाव आहे. ;)
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
कारामदासकाका <०()8=<'संपादकांनी पुरेसा आस्वाद घेऊन झाल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही'
हे वाक्य अंमळ काळजाला भिडले! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, रामदासांचे 'गोडबोले' अॅक्टिव झालेले दिसतात! ;) )
चतुरंग
प्रतिक्रिया
__/\__
ह्म्म
छान आहे!
साम्य
=) (9th way of viewing)
हॅहॅहॅहॅहॅहॅहॅह
वेताळ जी ,
कशात काहीतरी दिसणे महत्वाचे
च्यामारी !!!
समर्थ
अचपळ
सुंदर [संग्रह]
रसिकजन
हा हा हा!!!!
गोडबोले अॅक्टिव्ह झाले !!!
(विषय दिलेला नाही)
पावशांच्या घरातून अंड्याची टरफलं पडलेलं चाळीला रुचलं नाहीं...