अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे.
अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच. दिवसागणिक शेकडो लेखांची पडताळणी, त्याचा प्रतिक्रिया व त्याचे मेंटेनेंस करणे म्हणजे खायचे काम नाही. या क्षेत्रात मी असल्या मुळे ते मी समजू शकलो.
माझ्या लेखनामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची नक्कीच काळजी घेईन. तरीही मला आपल्या मौलिक प्रतिक्रिया नेहमीच मिळतील अशी आशा बाळगतो, तात्यासाहेब व मिपा सदस्यांचा पाठींबा सदैव राहू दे. हिच प्रार्थना.
मंगेश पावसकर
वाचने
5132
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
पावसकर
छ्या ..
>>की सुमडीत
In reply to छ्या .. by टारझन
स्त्री संत
In reply to >>की सुमडीत by शेखर
कंपु
In reply to >>की सुमडीत by शेखर
कंपु
In reply to कंपु by II विकास II
हा हा हा रबर
रबर डॉटेड
In reply to हा हा हा रबर by मिसळभोक्ता
ए काय
In reply to रबर डॉटेड by टारझन
एक शब्द
In reply to ए काय by शुचि
हा हा
In reply to एक शब्द by राजेश घासकडवी
चर्चा अजून तरी कडेकडेनेच
In reply to हा हा by शुचि
इरेजर
In reply to चर्चा अजून तरी कडेकडेनेच by चतुरंग
ते आमाला
In reply to रबर डॉटेड by टारझन
कुठल्या
In reply to रबर डॉटेड by टारझन
श्री शेखर ..
In reply to कुठल्या by शेखर
तसं असेल
In reply to श्री शेखर .. by टारझन
सदर "रबर" हा
In reply to रबर डॉटेड by टारझन
+ १ अगदी हेच मनात आलं!
In reply to हा हा हा रबर by मिसळभोक्ता
जय हो...!
मंगेश राव..
मी माझे
मी माझे
श्रीमान प.रा. जी
In reply to मी माझे by परिकथेतील राजकुमार
:)
समझोता
रबर च्या ऐवजी - रबरबँड