धोंडोपंतांच्या लेखावरून स्फुर्ती घेउन...
वाचतो क्वचित
त्यातून ललित
घुसते डोईत
कधितरी
लिहितो मधेच
त्यातून तात्विक
विचार सात्विक
करितो मी
ठरवितो मग
लिहावी कविता
सुखदु:ख बाता
जमेचिना
पुरे झाले आता
डोके खाजवणे
कविता रचणे
चेष्टा नोहे
पहा मिपावर
असा हा लिखाळ
लावितो पाल्हाळ
पुन्हा पुन्हा
--लिखाळ.
विशेष
वाचने
4011
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
वाहवा!
हाहाहाहा
हा हा हा .
लिखाळभावज
लिखाळ :-)
वा व्वा, सहजराव
वा..
>येवो
वा वा! फारच छान काव्यबंध तयार झालाय!
हा घ्या आमचा मनापासून आलेला प्रतिसाद! ;)
>ठरवितो
In reply to हा घ्या आमचा मनापासून आलेला प्रतिसाद! ;) by चतुरंग
केला
काव्यातून
In reply to केला by प्राजु