मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुखपृष्ठ

किलमाऊस्की · · विशेष


वाचन 10790 प्रतिक्रिया 39

श्रीरंग_जोशी Mon, 03/07/2016 - 22:26
मुखपृष्ठ एकदम कल्पक आहे. कलाकार किंवा कलाकारांचे नाव जाणण्यास उत्सुक आहे. बहुधा संपादकीय लेखात कळेलच.

वैभव जाधव Tue, 03/08/2016 - 00:12
मुखपृष्ठ छान दिसत आहे. बाकी आतापर्यंत आलेले प्रतिसाद आपापले नाव राखून आले आहेत. -तेरीशर्टसेमेरीशर्टसफेदनाहुईतोकोईतेरिशर्टनिकालेगाक्या असं म्हणू शकणाऱ्या नाखु काकांचा पंखा वैभ्या

रेवाक्का प्रमाणेच अगदी प्रवासाचा मूड दाखवतंय पण सगळी वहान प्रकार अगदी सायकल पासुन ते विमानापर्यंत दाखवली पण भारतीय रेल्वेचं इंजीन किंवा डबा का नाही. अहो सेवेला यंदा १७५ वर्षे होतील की. बाकी पम्याचा P दोनदा आलाय त्यामुळे आपण लय खुश.

नीलमोहर Tue, 03/08/2016 - 10:11
पूर्ण अंकाची सजावट अप्रतिम केली आहे, मुखपृष्ठ्ही त्याला साजेसे सुरेख आहे, एकदम कल्पक आणि फ्रेश !! स्टॅम्प तर खूपच आवडला आहे. (छोटीशी मोनालिसाही ;)

गवि Tue, 03/08/2016 - 11:37
उत्कृष्ट रचना. पानांच्या बाजूला एअरमेलची बॉर्डरही नॉस्टाल्जिक + पूरक. प्रवासाचा माहोल उभा करणारं डिझाईन आणि मजकूर. आजचा महिलादिनाचा बॅनरही फारच आवडला.