बाकी आतापर्यंत आलेले प्रतिसाद आपापले नाव राखून आले आहेत.
-तेरीशर्टसेमेरीशर्टसफेदनाहुईतोकोईतेरिशर्टनिकालेगाक्या असं म्हणू शकणाऱ्या नाखु काकांचा पंखा वैभ्या
रेवाक्का प्रमाणेच अगदी प्रवासाचा मूड दाखवतंय पण सगळी वहान प्रकार अगदी सायकल पासुन ते विमानापर्यंत दाखवली पण भारतीय रेल्वेचं इंजीन किंवा डबा का नाही. अहो सेवेला यंदा १७५ वर्षे होतील की.
प्रतिक्रिया
__/\__
जबरदस्त मुपृ.खरोखरच हॅट्स आॅफ
जबरदस्त मुपृ.खरोखरच हॅट्स आॅफ.इतका सुंदर मांडणी आणि सजावट असलेला अंक याआधी बघितलेला नाही.
कल्पक
मुखपृष्ठ एकदम कल्पक आहे.
कलाकार किंवा कलाकारांचे नाव जाणण्यास उत्सुक आहे. बहुधा संपादकीय लेखात कळेलच.
किलमाऊस्की. हीच ती कलाकार. :)
In reply to कल्पक by श्रीरंग_जोशी
किलमाऊस्की. हीच ती कलाकार. :)
:-)
In reply to किलमाऊस्की. हीच ती कलाकार. :) by मधुरा देशपांडे
धागाकर्तीचे नाव वाचायचे राहून गेले होते :-( .
सुंदर झाले आहे मुखपृष्ठ
उच्च दर्जाचा अंक झाला आहे सगळाच
सुंदर!
सुंदर!
जस्ट भन्नाट.
जस्ट भन्नाट.

वा!
एकदम भारी!!!
बर्यापै़की बरं आहे,
बर्यापै़की बरं आहे, अभ्याच्या मुखपृष्ठांइतका इम्पॅक्ट नाही.
आजवरच मिपावरंच सर्वोत्कॄष्ट
आजवरच मिपावरंच सर्वोत्कॄष्ट मुखपॄष्ठ! वादच नाही!!
छान जमलंय की मुखपॄष्ठ!
छान जमलंय की मुखपॄष्ठ!
वेबडिंग्ज कव्हर. :) छान
वेबडिंग्ज कव्हर. :)
छान
बॅकग्राउंड
बॅकग्राउंड आलं की या बेबपेजला.
विशेषांकांना हे रंगरुप म्हणजे एखाद्या वस्त्राला नक्षीदार किनार... :-)
अतिशय कल्पक मुखपृष्ठ
स्टँपची कल्पना खूपच अपिलिंग आहे. खरचं हॅट्स ऑफ!
मुखपृष्ठ छान दिसत आहे.
मुखपृष्ठ छान दिसत आहे.
बाकी आतापर्यंत आलेले प्रतिसाद आपापले नाव राखून आले आहेत.
-तेरीशर्टसेमेरीशर्टसफेदनाहुईतोकोईतेरिशर्टनिकालेगाक्या असं म्हणू शकणाऱ्या नाखु काकांचा पंखा वैभ्या
+१०० ;-)
In reply to मुखपृष्ठ छान दिसत आहे. by वैभव जाधव
+१०० ;-)
कल्पक समर्पक मुखपृष्ठ :)!
कल्पक समर्पक मुखपृष्ठ :)!
छान मुखपृष्ठ. शिक्क्याची
छान मुखपृष्ठ. शिक्क्याची कल्पना आवडली!
मुखपृष्ठ आवडलं. अगदी
मुखपृष्ठ आवडलं. अगदी प्रवासाचा मूड दाखवतय.
आवडलं मुपृ.
आवडलं मुपृ.
रेवाक्का प्रमाणेच अगदी
रेवाक्का प्रमाणेच अगदी प्रवासाचा मूड दाखवतंय पण सगळी वहान प्रकार अगदी सायकल पासुन ते विमानापर्यंत दाखवली पण भारतीय रेल्वेचं इंजीन किंवा डबा का नाही. अहो सेवेला यंदा १७५ वर्षे होतील की.
बाकी पम्याचा P दोनदा आलाय त्यामुळे आपण लय खुश.
जबरदस्त मुखपृष्ठ
उच्च दर्जाचा अंक झाला आहे सगळाच
ग्रेट जॉब !
पूर्ण अंकाची सजावट अप्रतिम केली आहे, मुखपृष्ठ्ही त्याला साजेसे सुरेख आहे, एकदम कल्पक आणि फ्रेश !!
स्टॅम्प तर खूपच आवडला आहे. (छोटीशी मोनालिसाही ;)
जबरा !!!
जबरा !!!
चांगलय
चांगलय
सुरेख जमलंय .. अप्रतिम !!
सुरेख जमलंय .. अप्रतिम !!
उत्कृष्ट रचना. पानांच्या
उत्कृष्ट रचना. पानांच्या बाजूला एअरमेलची बॉर्डरही नॉस्टाल्जिक + पूरक.
प्रवासाचा माहोल उभा करणारं डिझाईन आणि मजकूर.
आजचा महिलादिनाचा बॅनरही फारच आवडला.
मुखपृष्ठ, बाजूने येणारी
मुखपृष्ठ, बाजूने येणारी चित्रे खूप खूप मस्त… रिफ्रेशिंग दिसतंय हे :)
नीटस मांडणी, कल्पक मुखपृष्ठ.
नीटस मांडणी, कल्पक मुखपृष्ठ.
छान
मुखपृष्ठ छान आहे. अभिनंदन.
मुखपृष्ठ छान आहे. अभिनंदन.
In reply to छान by वैदेहिश्री
मुखपृष्ठ छान आहे. अभिनंदन.+११११
अभिनंदन..!!
उत्कृष्ञ संकल्पना!
या मुखपृष्ठामागे खूप विचार केला आहे हे जाणवतंय. किलमाऊस्की, अभिनंदन!
क्ल्पक मुपृ किलमाऊस्की. खुप
क्ल्पक मुपृ किलमाऊस्की. खुप छान जमलय.
+१... अगदी कल्पक झालेय
In reply to क्ल्पक मुपृ किलमाऊस्की. खुप by Mrunalini
+१... अगदी कल्पक झालेय मुखपृष्ठ
जबरी मुखपृष्ठ ... मस्त मस्त
जबरी मुखपृष्ठ ... मस्त मस्त झालंय
छान जमलेय मुखपृष्ठ! तेवढं ते
छान जमलेय मुखपृष्ठ! तेवढं ते कोपर्यातलं 'सखी शक्ति जयती' आणखी स्पष्ट दिसायला हवं होतं.
मस्त मुखपृष्ठ....
झक्कास...
मुखपृष्ठ
खूपच मस्त झालय!
लौ यु! :)
पुढे अजून छान छान चित्र तयार करण्यासाठी खूप शुभेच्छा!