मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुखपृष्ठ

किलमाऊस्की · · विशेष


वाचन 10790 प्रतिक्रिया 39
Permalink

sm
Permalink

मुखपृष्ठ एकदम कल्पक आहे. कलाकार किंवा कलाकारांचे नाव जाणण्यास उत्सुक आहे. बहुधा संपादकीय लेखात कळेलच.
Permalink

सुंदर!
Permalink

एकदम भारी!!!
Permalink

बॅकग्राउंड आलं की या बेबपेजला. विशेषांकांना हे रंगरुप म्हणजे एखाद्या वस्त्राला नक्षीदार किनार... :-)
Permalink

मुखपृष्ठ छान दिसत आहे. बाकी आतापर्यंत आलेले प्रतिसाद आपापले नाव राखून आले आहेत. -तेरीशर्टसेमेरीशर्टसफेदनाहुईतोकोईतेरिशर्टनिकालेगाक्या असं म्हणू शकणाऱ्या नाखु काकांचा पंखा वैभ्या
Permalink

रेवाक्का प्रमाणेच अगदी प्रवासाचा मूड दाखवतंय पण सगळी वहान प्रकार अगदी सायकल पासुन ते विमानापर्यंत दाखवली पण भारतीय रेल्वेचं इंजीन किंवा डबा का नाही. अहो सेवेला यंदा १७५ वर्षे होतील की. बाकी पम्याचा P दोनदा आलाय त्यामुळे आपण लय खुश.
Permalink

पूर्ण अंकाची सजावट अप्रतिम केली आहे, मुखपृष्ठ्ही त्याला साजेसे सुरेख आहे, एकदम कल्पक आणि फ्रेश !! स्टॅम्प तर खूपच आवडला आहे. (छोटीशी मोनालिसाही ;)
Permalink

जबरा !!!
Permalink

उत्कृष्ट रचना. पानांच्या बाजूला एअरमेलची बॉर्डरही नॉस्टाल्जिक + पूरक. प्रवासाचा माहोल उभा करणारं डिझाईन आणि मजकूर. आजचा महिलादिनाचा बॅनरही फारच आवडला.
Permalink

मुखपृष्ठ छान आहे. अभिनंदन.
Permalink

या मुखपृष्ठामागे खूप विचार केला आहे हे जाणवतंय. किलमाऊस्की, अभिनंदन!
Permalink

छान जमलेय मुखपृष्ठ! तेवढं ते कोपर्‍यातलं 'सखी शक्ति जयती' आणखी स्पष्ट दिसायला हवं होतं.
Permalink

खूपच मस्त झालय! लौ यु! :) पुढे अजून छान छान चित्र तयार करण्यासाठी खूप शुभेच्छा!