मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी साजरीकरण : घरात आणि घराबाहेर

चेतन सुभाष गुगळे · · विशेष
आधी घराबाहेर आणि आता घरात

वाचन 25019 प्रतिक्रिया 29
Permalink

रांगोळ्या सुंदर आहेत

In reply to by जाई.

Permalink

याचे श्रेय माझ्या वहिनीला आणि छायाचित्र काढणार्‍या माझ्या भावाला.
Permalink

मस्त!!!
Permalink

घराबाहेर म्हणजे नक्की कुठले फोटु आहेत हे? घरातला पहिला फोटो कसला आहे हे डोकं खाजवूनही ओळखता आलं नाही. रांगोळ्या सुरेख!

In reply to by दादा कोंडके

Permalink

घराबाहेर - विमान नगरातल्या एका व्यापारी संकुलात २६.१०.२०११ ला रात्री १० च्या सुमारास घरात - साधारण त्याच वेळी माझ्या पिंपरी-चिंचवड नवनगरातील घरात काढलेले १ ले छायाचित्र हे निरांजनाचे आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

Permalink

तुमचा लेख किंवा प्रतिसाद म्हणजे मला एक पर्वणीच असते हे जाता जाता नमुद करतो!

तुमचा लेख किंवा प्रतिसाद म्हणजे मला एक पर्वणीच असते हे जाता जाता नमुद करतो! >> हे वाचून अतिशय आनंद झाला. मला देखील तुमचे धागे (विशेषत: कोड्यावरचा) व प्रतिसाद आवडतात.
Permalink

रांगोळ्यांविषयी बहुतेकांनी प्रशंसोद्गार टंकले आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार. हे अभिनंदन माझ्या वहिनींपर्यंत पोचवले जाईल.
Permalink

फोटो एकदम मस्त आले आहेत. फोटोतील रांगोळ्या विशेष करून आवडल्या!

In reply to by विकास

Permalink

रांगोळ्यांविषयी सर्वांनीच छान लिहीले आहे. मन:पूर्वक आभार. अवांतर: रांगोळी जर इतकी छान दिसते तर मग याहून विपरीत अर्थाचा राखरांगोळी हा शब्द नेमका कुणी बरे शोधून काढला असावा?
Permalink

रांगोळ्या - त्यातील रंगांची निवड आणि मोराची पणती हे आवडले. (भीत भीतच हा प्रतिसाद दिलाय याची नोंद घ्यावी.

शिल्पाजी, आपला अत्यंतिक आभारी आहे. अनुकूल प्रतिसाद दिलाय तर त्यात काय भ्यायचं हो? तुम्ही प्रतिकूल प्रतिसाद देतानाही कधी भीत नाही; आणि समजा दिलाच कधी प्रतिकूल प्रतिसाद तर आपण एकमेकांचे शत्रू थोडेच होतो? संपादकांनाही अगदीच रिकामं ठेवू नये म्हणून तुम्ही अशी गंमत करीत असता हे मला ठाऊक आहे.
Permalink

ऑसम!
Permalink

रांगोळ्यांचे फोटो फारच सुंदर.
Permalink

रांगोळ्या आणि शेवटची पणती आवडली.
Permalink

रांगोळ्या सुंदर आहेत. रांगोळ्या आणि मॉलमधले भित्तीसंदेश आवडले.
Permalink

छानच.
Permalink

सर्वांचे आभार घरातील छायाचित्रांमध्ये असलेल्या सर्व ऑब्जेक्ट्स बद्दलचे श्रेय वहिनींचे आणि छायाचित्रे काढण्याबद्दलचे श्रेय भावाचे आहे. ही सर्व छायाचित्रे निकॉन कूलपिक्स ने काढलेली आहेत. घराबाहेरील छायाचित्रे मी नोकिया ७२१० सुपरनोव्हा च्या साहाय्याने काढली आहेत.
Permalink

अतिशय सुंदर आहेत. विषेशतः पहिली तर अगदि रेखीव आहे. आणि मनानेच काढलेली असली तर अजून एक नमस्कार! एक सूचना - तुझ्या वहिनीला (कलाकार) आणि भावाला (फोटूग्राफर) आणि तुला (छायाचित्र आमच्यापर्यंत पोचवणारा पोष्टमन!) - एखादी रांगोळी काढताना १०-१२ फोटो काढून ती रांगोळी कशी 'घडवली' ते पण दाखवाल का कधी?

धन्यवाद मिसळपाव, वहिनी हौशी चित्रकार आहेत आणि चित्र काढल्याप्रमाणे मनानेच रांगोळी काढतात. आता सध्या त्या गावाला गेल्या आहेत. त्या आल्यात की भावाला विडीओ चित्रीकरण करून ते अपलोड करायला सांगतो म्हणजे वहिनींनी रांगोळी कशी घडविली हेही इथे दाखविता येईल.
Permalink

घराबाहेरील छायाचित्रात काही वैशिष्ट्य जाणवले नाही. भारंभार टाकण्यापेक्षा मोजकेच टाकले असते तर जास्त मजा आली असती. असो. घरातील रांगोळ्या फार सुंदर आहेत. तुमच्या वहिनींनी त्या काढल्या आहेत हे वरील काही प्रतिसादातून समजले आहे. त्यांच्या पर्यंत आमच्या कौतुकभावना पोहोचवाव्यात ही विनंती. उशीराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.