घराबाहेर - विमान नगरातल्या एका व्यापारी संकुलात २६.१०.२०११ ला रात्री १० च्या सुमारास
घरात - साधारण त्याच वेळी माझ्या पिंपरी-चिंचवड नवनगरातील घरात काढलेले १ ले छायाचित्र हे निरांजनाचे आहे.
तुमचा लेख किंवा प्रतिसाद म्हणजे मला एक पर्वणीच असते हे जाता जाता नमुद करतो! >>
हे वाचून अतिशय आनंद झाला. मला देखील तुमचे धागे (विशेषत: कोड्यावरचा) व प्रतिसाद आवडतात.
रांगोळ्यांविषयी सर्वांनीच छान लिहीले आहे. मन:पूर्वक आभार.
अवांतर: रांगोळी जर इतकी छान दिसते तर मग याहून विपरीत अर्थाचा राखरांगोळी हा शब्द नेमका कुणी बरे शोधून काढला असावा?
शिल्पाजी, आपला अत्यंतिक आभारी आहे. अनुकूल प्रतिसाद दिलाय तर त्यात काय भ्यायचं हो? तुम्ही प्रतिकूल प्रतिसाद देतानाही कधी भीत नाही; आणि समजा दिलाच कधी प्रतिकूल प्रतिसाद तर आपण एकमेकांचे शत्रू थोडेच होतो? संपादकांनाही अगदीच रिकामं ठेवू नये म्हणून तुम्ही अशी गंमत करीत असता हे मला ठाऊक आहे.
सर्वांचे आभार
घरातील छायाचित्रांमध्ये असलेल्या सर्व ऑब्जेक्ट्स बद्दलचे श्रेय वहिनींचे आणि छायाचित्रे काढण्याबद्दलचे श्रेय भावाचे आहे. ही सर्व छायाचित्रे निकॉन कूलपिक्स ने काढलेली आहेत.
घराबाहेरील छायाचित्रे मी नोकिया ७२१० सुपरनोव्हा च्या साहाय्याने काढली आहेत.
अतिशय सुंदर आहेत. विषेशतः पहिली तर अगदि रेखीव आहे. आणि मनानेच काढलेली असली तर अजून एक नमस्कार!
एक सूचना - तुझ्या वहिनीला (कलाकार) आणि भावाला (फोटूग्राफर) आणि तुला (छायाचित्र आमच्यापर्यंत पोचवणारा पोष्टमन!) - एखादी रांगोळी काढताना १०-१२ फोटो काढून ती रांगोळी कशी 'घडवली' ते पण दाखवाल का कधी?
धन्यवाद मिसळपाव,
वहिनी हौशी चित्रकार आहेत आणि चित्र काढल्याप्रमाणे मनानेच रांगोळी काढतात. आता सध्या त्या गावाला गेल्या आहेत. त्या आल्यात की भावाला विडीओ चित्रीकरण करून ते अपलोड करायला सांगतो म्हणजे वहिनींनी रांगोळी कशी घडविली हेही इथे दाखविता येईल.
घराबाहेरील छायाचित्रात काही वैशिष्ट्य जाणवले नाही. भारंभार टाकण्यापेक्षा मोजकेच टाकले असते तर जास्त मजा आली असती. असो.
घरातील रांगोळ्या फार सुंदर आहेत. तुमच्या वहिनींनी त्या काढल्या आहेत हे वरील काही प्रतिसादातून समजले आहे. त्यांच्या पर्यंत आमच्या कौतुकभावना पोहोचवाव्यात ही विनंती.
उशीराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
छान
धन्यवाद.
In reply to छान by जाई.
मलाही रांगोळ्या आवडल्या.
मस्त!!!
छान
स्थळ
In reply to छान by दादा कोंडके
माहिती बद्दल धन्यवाद!
In reply to स्थळ by चेतन सुभाष गुगळे
आभारी आहे.
In reply to माहिती बद्दल धन्यवाद! by दादा कोंडके
धन्यवाद.
मस्त
धन्यवाद.
In reply to मस्त by विकास
रांगोळ्या खुपच आवडल्या.
+ १ असेच म्हणतो
In reply to रांगोळ्या खुपच आवडल्या. by जागु
रांगोळ्या - त्यातील रंगांची
भीऊ नका हो.. नो बॅगेज
In reply to रांगोळ्या - त्यातील रंगांची by शिल्पा ब
धीर देण्याबद्द्ल धन्यवाद.
In reply to भीऊ नका हो.. नो बॅगेज by अर्धवट
धन्यवाद तुमच्या या प्रतिसादरूपी फुलाबद्दल
In reply to रांगोळ्या - त्यातील रंगांची by शिल्पा ब
ऑसम!
मस्तच
छान
रांगोळ्या सुंदर आहेत.
सगळेच फोटो आवडले
छानच.
सर्वांचे आभार घरातील
चेतन, रांगोळ्या
धन्यवाद मिसळपाव, वहिनी हौशी
In reply to चेतन, रांगोळ्या by मिसळपाव
लै भारि! दिवाळि जोरात साजरि
सुंदर...,
आज पाहिले मी ..दिवाळी