||गणेशस्थापना||
विशेष
वाचने
16715
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
बाप्पा अतिशय सुरेख चितारला आहे!
बाप्पा सुरेख. गणपती अथर्वशीर्ष ऐकायला भारी.
आयडिया छान. प्रयोग आवडल्या गेला आहे.
-दिलीप बिरुटे
आरती ऐकून मन प्रसन्न झाले!! _/\_
गणेशोत्सवाची उत्तम सुरुवात !
चित्र आणि ऑडिओ सुंदर. प्रसन्न वाटले अगदी.
नीना आणि अमित चक्रदेव यांचे खूप खूप आभार __/\__
सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत चित्रातले बारकावे न्याहाळताना एक वेगळीच दृक्श्राव्य अनुभूती मिळाली.
खूप छान!
वा चित्र सुंदर आहे!
छान
सुरेल, सुश्राव्य, सुस्पष्ट आहेत तिन्ही क्लिप्स.
धन्यवाद नीना आणि अमित जी!
आणि सुस्पष्ट आवाजात ध्वनिमुद्रित केली आहे धन्यवाद
चित्र रेखाटन राजस व लोभसवाणे आहे.
वाचकांची पत्रेवालाच नाखु
सुंदर रेखाटन आणि आरती!

बाप्पा अतिशय सुरेख चितारला