लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 02/09/2019 06:01 या दिवशी प्रकाशित केले. || गणेशस्थापना || गणपती अथर्वशीर्ष गणपतीची आरती मंत्रपुष्पांजली श्रेयनिर्देश: ऑडिओ क्लिप्स: अमित चक्रदेव ह्यांच्या वैयक्तिक संग्रहातून. चित्र: नीना. विशेष श्रीगणेश लेखमाला २०१९ वाचने 16719 प्रतिक्रिया 11 प्रतिक्रिया बाप्पा अतिशय सुरेख चितारला यशोधरा सोमवार, 02/09/2019 09:12 बाप्पा अतिशय सुरेख चितारला आहे! वाह ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 02/09/2019 09:19 बाप्पा सुरेख. गणपती अथर्वशीर्ष ऐकायला भारी. आयडिया छान. प्रयोग आवडल्या गेला आहे. -दिलीप बिरुटे आरती ऐकून मन प्रसन्न झाले!! _ जव्हेरगंज सोमवार, 02/09/2019 11:42 आरती ऐकून मन प्रसन्न झाले!! _/\_ गणेशोत्सवाची उत्तम सुरुवात ! डॉ सुहास म्हात्रे सोमवार, 02/09/2019 12:39 गणेशोत्सवाची उत्तम सुरुवात ! चित्र आणि ऑडिओ सुंदर. प्रसन्न पद्मावति सोमवार, 02/09/2019 12:42 चित्र आणि ऑडिओ सुंदर. प्रसन्न वाटले अगदी. नीना आणि अमित चक्रदेव यांचे खूप खूप आभार __/\__ सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत टर्मीनेटर सोमवार, 02/09/2019 13:23 सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत चित्रातले बारकावे न्याहाळताना एक वेगळीच दृक्श्राव्य अनुभूती मिळाली. खूप छान! वा चित्र सुंदर आहे! एमी मंगळवार, 03/09/2019 06:21 वा चित्र सुंदर आहे! सुरेल जालिम लोशन बुधवार, 04/09/2019 19:19 छान छान तुषार काळभोर शनिवार, 07/09/2019 18:20 सुरेल, सुश्राव्य, सुस्पष्ट आहेत तिन्ही क्लिप्स. धन्यवाद नीना आणि अमित जी! सुश्राव्य नाखु शनिवार, 07/09/2019 18:38 आणि सुस्पष्ट आवाजात ध्वनिमुद्रित केली आहे धन्यवाद चित्र रेखाटन राजस व लोभसवाणे आहे. वाचकांची पत्रेवालाच नाखु छान! जुइ शनिवार, 07/09/2019 19:12 सुंदर रेखाटन आणि आरती!
वाह ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 02/09/2019 09:19 बाप्पा सुरेख. गणपती अथर्वशीर्ष ऐकायला भारी. आयडिया छान. प्रयोग आवडल्या गेला आहे. -दिलीप बिरुटे
चित्र आणि ऑडिओ सुंदर. प्रसन्न पद्मावति सोमवार, 02/09/2019 12:42 चित्र आणि ऑडिओ सुंदर. प्रसन्न वाटले अगदी. नीना आणि अमित चक्रदेव यांचे खूप खूप आभार __/\__
सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत टर्मीनेटर सोमवार, 02/09/2019 13:23 सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत चित्रातले बारकावे न्याहाळताना एक वेगळीच दृक्श्राव्य अनुभूती मिळाली. खूप छान!
छान तुषार काळभोर शनिवार, 07/09/2019 18:20 सुरेल, सुश्राव्य, सुस्पष्ट आहेत तिन्ही क्लिप्स. धन्यवाद नीना आणि अमित जी!
सुश्राव्य नाखु शनिवार, 07/09/2019 18:38 आणि सुस्पष्ट आवाजात ध्वनिमुद्रित केली आहे धन्यवाद चित्र रेखाटन राजस व लोभसवाणे आहे. वाचकांची पत्रेवालाच नाखु
प्रतिक्रिया
बाप्पा अतिशय सुरेख चितारला
वाह !
आरती ऐकून मन प्रसन्न झाले!! _
गणेशोत्सवाची उत्तम सुरुवात !
चित्र आणि ऑडिओ सुंदर. प्रसन्न
सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत
वा चित्र सुंदर आहे!
सुरेल
छान
सुश्राव्य
छान!