Skip to main content

||गणेशस्थापना||

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 02/09/2019 06:01 या दिवशी प्रकाशित केले.

|| गणेशस्थापना ||


Zentangle-Ganpati-Final-Aug2019


गणपती अथर्वशीर्ष



 

गणपतीची आरती



मंत्रपुष्पांजली



श्रेयनिर्देश: ऑडिओ क्लिप्स: अमित चक्रदेव ह्यांच्या वैयक्तिक संग्रहातून.
चित्र: नीना.


वाचने 16719
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

बाप्पा सुरेख. गणपती अथर्वशीर्ष ऐकायला भारी. आयडिया छान. प्रयोग आवडल्या गेला आहे. -दिलीप बिरुटे

सुश्राव्य अथर्वशीर्ष, आरती आणि मंत्रपुष्पांजली ऐकत चित्रातले बारकावे न्याहाळताना एक वेगळीच दृक्श्राव्य अनुभूती मिळाली. खूप छान!

सुरेल, सुश्राव्य, सुस्पष्ट आहेत तिन्ही क्लिप्स. धन्यवाद नीना आणि अमित जी!

आणि सुस्पष्ट आवाजात ध्वनिमुद्रित केली आहे धन्यवाद चित्र रेखाटन राजस व लोभसवाणे आहे. वाचकांची पत्रेवालाच नाखु

सुंदर रेखाटन आणि आरती!