मुखपृष्ठ
.
वाचने
17365
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
सुरेख!
क्लास !!!
मस्त!!
छान!
मस्तच.
स्त्रीत्वाचे पैलु दाखवत लखलखणारे अप्रतिम मुखपृष्ठ.
प्राउड आॅफ यु मुनशाइन!
मस्त मुखपृष्ठ..
अफलातून मुखपृष्ठ.
काम मुनशाइन!
सुंदर मुखपृष्ठ!
जबरदस्त झालंय मुखपृष्ठ
अतिशय सुंदर !
छानच लेख
छानच लेख
In reply to छानच लेख by मोक्षदा
मोक्षदाताई, डोन्ट माइंड पण
मुखपृष्ठाला आपण सुंदर लेख म्हणताहात, तिकडे अनुक्रमणिकेला छान कविता म्हणताहात.
मॅटर काय आहे नेमका?
सुरेख, सुंदर मुपृ ! अगदी मून-शाईनी !
अक्षर फॉण्ट झकास आहे, अगदी हाती लिहिल्या सारखा. शरद७६ आहे का ?
In reply to सुरेख, सुंदर मुपृ ! अगदी मून by चौथा कोनाडा
परफेक्ट चौको.
आपल्या सेतूच्या शरद देशपांडेंचा हा फॉन्ट.
आयएसएमचा शरद वेगळा आहे पण हा शरद७६ फॉन्ट अगदी अप्रतिम. अगदी हाताने लिहिल्याप्रमाणे.
In reply to परफेक्ट चौको. by अभ्या..
धन्यु अभ्यादा !
खुपच आवडला हा फॉण्ट मला, क्लासिक ! माबोवर सेतू अॅडव्हरटाईझींग्च्या या कलंदर कलाकारवर सुंदर लेख वाचला होता.
या हातवळणाची सुंदर गोलाई पाहून गवाणकर यांच्या गोल-गोल सुबक व्यंगचित्रांची आठवण झालीय !
मिपाच्या पहिल्या पानावर झुल्यावर दिसतेय ती मुलगी कोणी काढलीये? बाय एनी चान्स अवंती का?
अगदी खरं सांगायचं तर मुखपृष्ठापेक्षाही मुलगी आवडली (मुपृ छानच ए.. पण तरी)
In reply to मिपाच्या पहिल्या पानावर by ऋषिकेश
नाही ती अवंती नाही. मूनशाईनची मैत्रिण सायली भगली हिचं चित्र आहे ते :)
मस्त!!
अप्रतिम !!!
सुरेख!