Skip to main content

मुखपृष्ठ

लेखक मूनशाईन यांनी बुधवार, 08/03/2017 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
. .

वाचने 17372
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by मोक्षदा

मोक्षदाताई, डोन्ट माइंड पण मुखपृष्ठाला आपण सुंदर लेख म्हणताहात, तिकडे अनुक्रमणिकेला छान कविता म्हणताहात. मॅटर काय आहे नेमका?

सुरेख, सुंदर मुपृ ! अगदी मून-शाईनी ! अक्षर फॉण्ट झकास आहे, अगदी हाती लिहिल्या सारखा. शरद७६ आहे का ?

In reply to by चौथा कोनाडा

परफेक्ट चौको. आपल्या सेतूच्या शरद देशपांडेंचा हा फॉन्ट. आयएसएमचा शरद वेगळा आहे पण हा शरद७६ फॉन्ट अगदी अप्रतिम. अगदी हाताने लिहिल्याप्रमाणे.

In reply to by अभ्या..

धन्यु अभ्यादा ! खुपच आवडला हा फॉण्ट मला, क्लासिक ! माबोवर सेतू अ‍ॅडव्हरटाईझींग्च्या या कलंदर कलाकारवर सुंदर लेख वाचला होता. या हातवळणाची सुंदर गोलाई पाहून गवाणकर यांच्या गोल-गोल सुबक व्यंगचित्रांची आठवण झालीय !

मिपाच्या पहिल्या पानावर झुल्यावर दिसतेय ती मुलगी कोणी काढलीये? बाय एनी चान्स अवंती का? अगदी खरं सांगायचं तर मुखपृष्ठापेक्षाही मुलगी आवडली (मुपृ छानच ए.. पण तरी)