Skip to main content

जबाबदारी आणि महत्त्वाकांक्षा यांत प्राधान्यक्रम कसा ठरवाल?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 28/08/2009 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1130
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

कुठली जबाबदारी :? कुठली महत्वकांक्षा :? काय तरी तेल घाला की राव गाडी मध्ये.... पळणार कशी =)) * डोकेदुखी चांगली नाही बरोबर आहे... पण आपली आपल्या जवळ ठेवा ना राव... का उगाच आमच्या डोक्याला त्रास देत आहात :?

उडवणे ही संपादकांची जबाबदारी आहे आणी असे कौल टाकणारे लेखन मिपावर होणारच नाही ह्या दिवसाप्रत येणे ही महत्त्वाकांक्षा आहे! आता आधी जबाबदारी पार पाडावी असा विचार मनात येतोय! ;) (जबाबदार आणी महत्त्वाकांक्षी संपादक)चतुरंग

In reply to by चतुरंग

विशिष्ठ महत्वाकांक्षा असल्याशिवाय जबाबदारी येतच नाही. महत्वाकांक्षा बाळगायची आणि जबाबदारी टाळ्णार्‍याला काय म्हणत्तात बरे?

In reply to by चतुरंग

हा धागा बघून असेच वाटले. युयुत्सुनी त्यांचे मत मांडावे. (जबाबदार आणी महत्त्वाकांक्षी संपादक) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हेहेहेहेहे ..... कल्जि घेने. अशी एका वाक्यात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असती तर किती बरं झालं असतं नाही? सैन्यात काम करणार्‍या एखाद्या स्त्रीने, देशावर संकट आलेलं असताना, आपल्या पोटच्या गोळ्याचा विचार करायचा का देशसेवेला अग्रक्रम द्यायचा? मला कौलप्रस्तावकाचं मत हवं आहे. (दोन-जबाबदारीने महत्त्वाकांक्षी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१ =D> क्या बात है ! उत्तराची प्रतिक्षा मला पण राहील !

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सैन्यात काम करणारी स्त्री मुक्त की बद्ध यावर ते ठरेल.

In reply to by युयुत्सु

सैन्याची नोकरी म्हणजे बांधिलकी. स्त्री,पुरुष दोघांनाही सारखीच. याच्यात स्त्रीच्या मुक्त असण्याचा काय संबंध?

In reply to by चतुरंग

एकुणच प्रशासनाला विद्वत्तापुर्ण काथ्याकुटांचे वावडे आहे असे दिसते. स्वगतः- पळा तेज्यायला नाहितर उंट, घोडे, हत्ती अंगावर सोडले जायचे ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

कौटुंबिक आणि व्यावसायिक असे जबाबदारी आणि महत्त्वाकांक्षेचे प्रत्येकी दोन दोन गट करता येतील.

कौंटूबिक जबाबदारीने खुप महत्वाकांक्षा दबल्या जातात नाही का? मग वेगळ्या कशा? उदा: तुम्हाला दुसरे मुल होणार असेल तर सध्या असलेली नोकरी सोडुन धंदा करायच्या भानगडीत पडाल का?

गहन आणि गंभीर चर्चा प्रस्ताव. टवाळक्याबाहेरचा विषय असल्याने आम्ही बाद ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

कसला बोडक्याचा चांगला मुद्दा? अहो उत्तर द्या ना? आता छापा का काटा मधे महत्वाचे काय ह्या प्रश्नाला उत्तर कसे द्यायच बॉ? कोकणीत मुद्दा=पो

>>आता छापा का काटा मधे महत्वाचे काय ह्या प्रश्नाला उत्तर कसे द्यायच बॉ? अगदी अगदी

कुटुंबियांच्या आरोग्याविषयीच्या जबाबदारीइतके (आजारपण वगैरे) महत्वाचे दुसरे कांहीं नाहीं. त्यानंतर देशाची व त्यानंतर अन्नदात्याची, म्हणजे व्यवसायाची, कंपनीची वगैरे. त्यात महत्वाकांक्षाही आलीच कारण महत्वाकांक्षाच आपल्या कुटुंबियांना सोयी-सवलती आणण्यासाठी संपत्ती देते. म्हणजे महत्वाकांक्षाही कुटुंबियांसाठीच, पण महत्वाकांक्षा नसेल तर पैसे व इतर सुखसोयी कशा मिळतील? बारीक-सारीक जबाबदार्‍यांचा नंबर शेवटी. हे बॉ आपले मत! ते. रा.

जबाबदारी आणि महत्त्वाकांक्षा यांत प्राधान्यक्रम कसा ठरवाल? अगोदर जबाबदारी मग महत्त्वाकांक्षा 80% (4 votes) चुचु