उडवणे ही संपादकांची जबाबदारी आहे आणी असे कौल टाकणारे लेखन मिपावर होणारच नाही ह्या दिवसाप्रत येणे ही महत्त्वाकांक्षा आहे!
आता आधी जबाबदारी पार पाडावी असा विचार मनात येतोय! ;)
अशी एका वाक्यात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असती तर किती बरं झालं असतं नाही?
सैन्यात काम करणार्या एखाद्या स्त्रीने, देशावर संकट आलेलं असताना, आपल्या पोटच्या गोळ्याचा विचार करायचा का देशसेवेला अग्रक्रम द्यायचा? मला कौलप्रस्तावकाचं मत हवं आहे.
कौंटूबिक जबाबदारीने खुप महत्वाकांक्षा दबल्या जातात नाही का?
मग वेगळ्या कशा?
उदा: तुम्हाला दुसरे मुल होणार असेल तर सध्या असलेली नोकरी सोडुन धंदा करायच्या भानगडीत पडाल का?
कुटुंबियांच्या आरोग्याविषयीच्या जबाबदारीइतके (आजारपण वगैरे) महत्वाचे दुसरे कांहीं नाहीं.
त्यानंतर देशाची व त्यानंतर अन्नदात्याची, म्हणजे व्यवसायाची, कंपनीची वगैरे. त्यात महत्वाकांक्षाही आलीच कारण महत्वाकांक्षाच आपल्या कुटुंबियांना सोयी-सवलती आणण्यासाठी संपत्ती देते. म्हणजे महत्वाकांक्षाही कुटुंबियांसाठीच, पण महत्वाकांक्षा नसेल तर पैसे व इतर सुखसोयी कशा मिळतील?
बारीक-सारीक जबाबदार्यांचा नंबर शेवटी.
हे बॉ आपले मत!
ते. रा.
प्रतिक्रिया
कुठली
कुठली जबाबदारी :?
कुठली महत्वकांक्षा :?
काय तरी तेल घाला की राव गाडी मध्ये.... पळणार कशी =))
* डोकेदुखी चांगली नाही बरोबर आहे... पण आपली आपल्या जवळ ठेवा ना राव... का उगाच आमच्या डोक्याला त्रास देत आहात :?
एक ओळीचे कौल तत्काळ
उडवणे ही संपादकांची जबाबदारी आहे आणी असे कौल टाकणारे लेखन मिपावर होणारच नाही ह्या दिवसाप्रत येणे ही महत्त्वाकांक्षा आहे!
आता आधी जबाबदारी पार पाडावी असा विचार मनात येतोय! ;)
(जबाबदार आणी महत्त्वाकांक्षी संपादक)चतुरंग
हॅहृहॅ
In reply to एक ओळीचे कौल तत्काळ by चतुरंग
विशिष्ठ महत्वाकांक्षा असल्याशिवाय जबाबदारी येतच नाही.
महत्वाकांक्षा बाळगायची आणि जबाबदारी टाळ्णार्याला काय म्हणत्तात बरे?
हेच बोल्तो...
In reply to एक ओळीचे कौल तत्काळ by चतुरंग
हा धागा बघून असेच वाटले. युयुत्सुनी त्यांचे मत मांडावे.
(जबाबदार आणी महत्त्वाकांक्षी संपादक) बिपिन कार्यकर्ते
कल्जि घेने.
In reply to हेच बोल्तो... by बिपिन कार्यकर्ते
हेहेहेहेहे ..... कल्जि घेने.
अशी एका वाक्यात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असती तर किती बरं झालं असतं नाही?
सैन्यात काम करणार्या एखाद्या स्त्रीने, देशावर संकट आलेलं असताना, आपल्या पोटच्या गोळ्याचा विचार करायचा का देशसेवेला अग्रक्रम द्यायचा? मला कौलप्रस्तावकाचं मत हवं आहे.
(दोन-जबाबदारीने महत्त्वाकांक्षी) अदिती
+१ क्या
In reply to कल्जि घेने. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
=D>
क्या बात है !
उत्तराची प्रतिक्षा मला पण राहील !
सैन्यात
In reply to कल्जि घेने. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सैन्यात काम करणारी स्त्री मुक्त की बद्ध यावर ते ठरेल.
हा शेवटचा प्रतिसाद
In reply to सैन्यात by युयुत्सु
एकोळीच्या धाग्याला किंवा प्रतिसादाला ...
अदिती
सैन्याची
In reply to सैन्यात by युयुत्सु
सैन्याची नोकरी म्हणजे बांधिलकी. स्त्री,पुरुष दोघांनाही सारखीच. याच्यात स्त्रीच्या मुक्त असण्याचा काय संबंध?
एकुणच
In reply to एक ओळीचे कौल तत्काळ by चतुरंग
एकुणच प्रशासनाला विद्वत्तापुर्ण काथ्याकुटांचे वावडे आहे असे दिसते.
स्वगतः- पळा तेज्यायला नाहितर उंट, घोडे, हत्ती अंगावर सोडले जायचे ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
सोयीसाठी
कौटुंबिक आणि व्यावसायिक असे जबाबदारी आणि महत्त्वाकांक्षेचे प्रत्येकी दोन दोन गट करता येतील.
जबाबदारी
कौंटूबिक जबाबदारीने खुप महत्वाकांक्षा दबल्या जातात नाही का?
मग वेगळ्या कशा?
उदा: तुम्हाला दुसरे मुल होणार असेल तर सध्या असलेली नोकरी सोडुन धंदा करायच्या भानगडीत पडाल का?
चांगला मुद्दा
In reply to जबाबदारी by विनायक प्रभू
चांगला मुद्दा आहे...
कित्ती कित्ती छान छान
गहन आणि गंभीर चर्चा प्रस्ताव.
टवाळक्याबाहेरचा विषय असल्याने आम्ही बाद !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
मुद्दा
कसला बोडक्याचा चांगला मुद्दा?
अहो उत्तर द्या ना?
आता छापा का काटा मधे महत्वाचे काय ह्या प्रश्नाला उत्तर कसे द्यायच बॉ?
कोकणीत मुद्दा=पो
>>आता छापा
>>आता छापा का काटा मधे महत्वाचे काय ह्या प्रश्नाला उत्तर कसे द्यायच बॉ?
अगदी अगदी
हे बॉ आपले मत!
कुटुंबियांच्या आरोग्याविषयीच्या जबाबदारीइतके (आजारपण वगैरे) महत्वाचे दुसरे कांहीं नाहीं.
त्यानंतर देशाची व त्यानंतर अन्नदात्याची, म्हणजे व्यवसायाची, कंपनीची वगैरे. त्यात महत्वाकांक्षाही आलीच कारण महत्वाकांक्षाच आपल्या कुटुंबियांना सोयी-सवलती आणण्यासाठी संपत्ती देते. म्हणजे महत्वाकांक्षाही कुटुंबियांसाठीच, पण महत्वाकांक्षा नसेल तर पैसे व इतर सुखसोयी कशा मिळतील?
बारीक-सारीक जबाबदार्यांचा नंबर शेवटी.
हे बॉ आपले मत!
ते. रा.
जबाबदारी
जबाबदारी आणि महत्त्वाकांक्षा यांत प्राधान्यक्रम कसा ठरवाल?
अगोदर जबाबदारी मग महत्त्वाकांक्षा
80% (4 votes)
चुचु