कुठली जबाबदारी :?
कुठली महत्वकांक्षा :?
काय तरी तेल घाला की राव गाडी मध्ये.... पळणार कशी =))
* डोकेदुखी चांगली नाही बरोबर आहे... पण आपली आपल्या जवळ ठेवा ना राव... का उगाच आमच्या डोक्याला त्रास देत आहात :?
उडवणे ही संपादकांची जबाबदारी आहे आणी असे कौल टाकणारे लेखन मिपावर होणारच नाही ह्या दिवसाप्रत येणे ही महत्त्वाकांक्षा आहे!
आता आधी जबाबदारी पार पाडावी असा विचार मनात येतोय! ;)
(जबाबदार आणी महत्त्वाकांक्षी संपादक)चतुरंग
हेहेहेहेहे ..... कल्जि घेने.
अशी एका वाक्यात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असती तर किती बरं झालं असतं नाही?
सैन्यात काम करणार्या एखाद्या स्त्रीने, देशावर संकट आलेलं असताना, आपल्या पोटच्या गोळ्याचा विचार करायचा का देशसेवेला अग्रक्रम द्यायचा? मला कौलप्रस्तावकाचं मत हवं आहे.
(दोन-जबाबदारीने महत्त्वाकांक्षी) अदिती
कौंटूबिक जबाबदारीने खुप महत्वाकांक्षा दबल्या जातात नाही का?
मग वेगळ्या कशा?
उदा: तुम्हाला दुसरे मुल होणार असेल तर सध्या असलेली नोकरी सोडुन धंदा करायच्या भानगडीत पडाल का?
गहन आणि गंभीर चर्चा प्रस्ताव.
टवाळक्याबाहेरचा विषय असल्याने आम्ही बाद !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
कुटुंबियांच्या आरोग्याविषयीच्या जबाबदारीइतके (आजारपण वगैरे) महत्वाचे दुसरे कांहीं नाहीं.
त्यानंतर देशाची व त्यानंतर अन्नदात्याची, म्हणजे व्यवसायाची, कंपनीची वगैरे. त्यात महत्वाकांक्षाही आलीच कारण महत्वाकांक्षाच आपल्या कुटुंबियांना सोयी-सवलती आणण्यासाठी संपत्ती देते. म्हणजे महत्वाकांक्षाही कुटुंबियांसाठीच, पण महत्वाकांक्षा नसेल तर पैसे व इतर सुखसोयी कशा मिळतील?
बारीक-सारीक जबाबदार्यांचा नंबर शेवटी.
हे बॉ आपले मत!
ते. रा.
प्रतिक्रिया
कुठली
एक ओळीचे कौल तत्काळ
हॅहृहॅ
In reply to एक ओळीचे कौल तत्काळ by चतुरंग
हेच बोल्तो...
In reply to एक ओळीचे कौल तत्काळ by चतुरंग
कल्जि घेने.
In reply to हेच बोल्तो... by बिपिन कार्यकर्ते
+१ क्या
In reply to कल्जि घेने. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सैन्यात
In reply to कल्जि घेने. by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा शेवटचा प्रतिसाद
In reply to सैन्यात by युयुत्सु
सैन्याची
In reply to सैन्यात by युयुत्सु
एकुणच
In reply to एक ओळीचे कौल तत्काळ by चतुरंग
सोयीसाठी
जबाबदारी
चांगला मुद्दा
In reply to जबाबदारी by विनायक प्रभू
कित्ती कित्ती छान छान
मुद्दा
>>आता छापा
हे बॉ आपले मत!
जबाबदारी