सद्ध्या हाती काही कामधंदा नसल्याने, आणि भरपूर वेळ असल्याने १ ते३ तास.. !
(स्वगतः इतका वेळ संकेतस्थळांवर ???? व्यसनमुक्ती केंद्र शोधलं पाहीजे..)
http://bhagyashreee.blogspot.com/
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>>नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
+१, असेच म्हणतो ...
कधी मुश्किलीने ५-१० मिनीटे तर कधी दिवसभर पडीक, त्यामुळे सरासरी काढुन व सुवर्णमध्य काढुन "१-३ तास" ह्याला मत दिले आहे.
------
(मर्यादीत ) छोटा डॉन
गेले दोन तीन महिने रोज दीड ते दोन तास असायचे मिपावर पण नविन वर्षाचा संकल्प म्हणून अर्धा ते पाऊण तास असते म्हणून पहिला पर्याय निवडलाय.
आपण अगदी योग्य कौल सुरू केलाय.
रेवती
>>>म्हणजे मग हापिसात का जाता?
मिपा वर लॉग इन व्हायला !! ;-)
काम भी कोइ करनेकी चीज है ? :-D
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
साधारण तीन-चार महिन्यापर्यंत रोज ३-४ तास असायचो. नंतर भरती ओसरली आणि आता साधारण ३० मिनिटे ते १ तास संपूर्ण दिवसात मराठी आंतरजालावर असतो. (शुक्रवार रात्र, शनिवार, रविवार नक्कीच जास्ती म्हणजे साधारण २ तास असतो.)
पण एकूण सरासरी लक्षात घेता पहिला पर्याय निवडलाय.
चतुरंग
हापीसात असताना वेळ मिळेल तेव्हा मिपावरच पडीक असतो.
तरी पण नक्की सांगता येणे कठीण. कधी एक तास तर कधी कधी ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.
मी नोकरी लागल्यापासून मिपावर पडीक असते; पण आता काम वाढल्यापासून ऍक्टीव्ह फारच कमी वेळ असते, साधारण सरासरी एक ते दीड तास! त्यामुळे मत दुसर्या पर्यायाला दिलंय.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
हपिसात पुर्ण वेळ पडीक असतो......त्यानंतर घरी गेल्यावर देखील :)
एवढ्या पुर्ण वेळात संकेतस्थळांवर सरासरी फार तर २-३ तास ऍक्टीव्ह (कार्यरत) असतो.
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!अवांतर : इतर संकेतस्थळांवर टिका-टिपण्णी करण्यासाठी कृपया याचा वापर करू नये!
ही ही ही! हे आवडलं बरं का :)
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील. :)
हलकेच घ्या हं!
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली.
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा? अशी एक शंका देखिल डोकावली.
अशी शंका माझ्याही मनात डोकावलीच होती !
विकासरावांचा काय उद्देश असेल माहित नाही. ( पण उद्देशाशिवाय ते काही टाकणार नाही ) पण 'कोलबेरा, संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले. उदा. माझेच सांगतो..कधी-कधी चार-पाच तास असे मत टाकल्यावर खूप वेळ वावरतो असेच वाटले. मिपावर किंवा अन्य संस्थळावर असतो तेव्हा या काही तासात काय मिळवलं ! आनंद आणि ज्ञान सोडता ( कधी कधी खूप पश्चाताप, नाहक वैताग धरुन ) या विदाचा स्वतःसाठी तरी उपयोग व्हावा असे वाटले ! काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
अहो सर, पण बाकिचे किती वेळ पडिक असतात ह्या विदाचा तुम्हाला काय उपयोग?
हम्म ! तेही खरं आहे !!! :( पण ते आपापल्या कामात उर्जा मिळावी म्हणून इथे पडिक असतात असा पॉझीटीव्ह अर्थ आपण घेऊ या !!!
कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी नसतो, तो कमी जास्त उपयोगी असतोगटण्याच्या प्रतिक्रियेतून साभार
शेवटी इफेक्ट साईडइफेक्ट हा पॉइंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून आहे. :)
पुण्याचे पेशवे
Since 1984
संस्थळावर आपण वावरतो किती वेळ, किती वेळ दिला पाहिजे. आपल्या वेळेचा किती सदुपयोग करता येतो ! करावा काय ? या आणि असंख्य प्रश्नाच्या उत्तराचे सिंहावलोकन करण्यास मदत होईल असे वाटले.
बरोबर आहे सर! एक विरंगु़ळा म्हणून हा कौल घालत असताना असे सिंहावलोकन आपसूक होऊ शकेल असे वाटल्याने कौल घातला इतकेच.
बाकी ह्या कौलातुन मिळणारा विदा नक्की काय कामाचा?
सामाजीक संकेतस्थळे ज्यात मिपा प्रमाणे अन्यही मराठी संकेतस्थळे आहेत, तेथे जे काही लिहीले जाते, खरडले जाते, कुरघोड्या केल्या जातात, वगैरे वगैरे, त्या तरी नक्की काय कामाच्या असतात हे सांगता येईल का? :-) अहो कौल हा कशातच घालता येत नाही (कॅटॅगराइझ्ड करता येत नाही), नाहीतर विरंगुळा म्हणून घातला असता. कुणाला कौल टाकायला आवडतात तर कुणाला संपादीत केलेली छायाचित्रे टाकायला आवडतात. त्यात ज्यांना प्रतिसाद देयचा असतो ते तेथे देतात... सोप्पे आहे!
मिपा सदस्य 'सखाराम गटणे' ह्यांचे खरे नाव सुद्धा 'विकास' आहे असे त्यांच्या व्यक्तिरेखेवरुन समजते. एकुणच तुम्हा दोघांचा कौल काढण्याचा उत्साह बघता अशी आणखी साम्यस्थळे शोधायला आवडतील.
अवश्य शोधा! संशोधन कसे करायचे हे आपल्याला सांगायची गरज नाही असे वाटते ;) हवा असल्यास त्यावर एखादा कौल टाकून बघा सोपे जाते का ते :-)
हा प्रतिसाद आम्ही जसाच्या तसा गटणेंना धाडून देणार आहोत. त्यांना त्यांच्या कौलांवर कुणी उड्या मारू लागले की शाकारणी करायला हा प्रतिसाद उपयोगी पडेल असे वाटते :)
मी कौल हे इतर लोकांच्या एकाद्या विषयाबद्दलच्या प्रतिक्रिया आजमावुन पहाणे व त्याचा विदा जमवणे ह्या साठी टाकले होते. मला असे वाटत नाही की कोणताही कौल हा पुर्णपणे निरउपयोगी असतो, तो कमी जास्त उपयोगी असतो
हे मात्र खरे. ज्याच्या त्याचा दृष्टीकोण. जर आपल्याला कौल निरर्थक वाटला तर मत देऊ नये. सोप्पे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
मी पहील्यांदाच मिपावर आणि मराठी संकेतस्थळावर आत्ता प्रवेश केला आहे. त्यामुळे कल्पना नाही
कौलारु विकास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात धाडा
खायची आणि वाचायची मिसळ अती खाणे
पुर्वी ४ ४ तास असायचो
आता अभ्यास वाढलाय आता कंटाळा आला की मिपा प्रेम उतु जाते
रविवारी जरा जास्तच
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
नक्की सांगता येणे कठीण. काही दिवशी मुश्किलीने अर्धा तास तर कधी सहज ४-५ तास. म्हणून सरासरी काढून १-३ तास ह्या पर्यायाला मत दिले आहे.सहमत.
kinnari
एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
मिपाकरांवर किती वेळ गेला याचा पत्त्ताच लागला नाही असे म्हणण्याची पाळी येऊ नये असा हेतू असावा.
एक सुधारणा: पाळी येऊ नये असे वाटण्यासाठी वेळ जाऊन उपयोग नाही. दिवस जावे लागतात.
-- सर्किट
१५ ते ३० मिनिटे
सद्ध्या
सरासरी
In reply to सरासरी by सुनील
माझे पण
In reply to माझे पण by विकास
सेम टू सेम
In reply to सेम टू सेम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेम टु शेम ....
गेले दोन
पाच तास
+१
In reply to +१ by अनिल हटेला
म्हणजे?
In reply to म्हणजे? by विकास
श्श्श्श्श्श्श......
हा हा हा !!
In reply to हा हा हा !! by अनिल हटेला
+१
मी मिपा सदस्य मागल्या जानेवारीत झालो.
वेळ मिळेल तेव्हा.....!!!!
हापीसात
पडीक
पर्याय १
पडीक
मी पण पडीक
In reply to मी पण पडीक by ब्रिटिश टिंग्या
मी खालील वेळी मिपावर असतो
१ तास
कौलारू
In reply to कौलारू by कोलबेर
विदाचा उपयोग
In reply to विदाचा उपयोग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो सर, पण
In reply to अहो सर, पण by कोलबेर
हम्म :(
In reply to अहो सर, पण by कोलबेर
असे कसे.
In reply to असे कसे. by llपुण्याचे पेशवेll
मला नाही
In reply to मला नाही by कोलबेर
विकासरावा
In reply to विकासरावा by llपुण्याचे पेशवेll
अच्छा,
In reply to अच्छा, by कोलबेर
कोणताही
In reply to विदाचा उपयोग by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आहे...
In reply to कौलारू by कोलबेर
सामाजीक संकेतस्थळे
In reply to सामाजीक संकेतस्थळे by विकास
मस्त!!
In reply to सामाजीक संकेतस्थळे by विकास
प्रत्येका
In reply to प्रत्येका by सखाराम_गटणे™
मी कौल हे
मी
In reply to मी by अवलिया
नक्की कोणत्या
In reply to नक्की कोणत्या by विकास
अर्थातच
In reply to अर्थातच by अवलिया
आम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात
सहमत.
कौलाचा हेतू...
In reply to कौलाचा हेतू... by एकलव्य
पाळी